नमस्कार. मला दोन प्रश्न पडले आहेत.
ब्राह्मण समाजातल्या गोत्रांची संपूर्ण यादी कुठे मिळेल का?
उपगोत्र काय प्रकार आहे व ते कधी अस्तित्वात आले?
माझ्या माहितीप्रमाणे खालील गोत्र ऐकिवात आहेत.
१. अत्री
२. वत्त्स
३. गार्ग्य
४. वशिष्ठ
५. जमदग्नी
६. लोकाक्ष
७. विश्वामित्र
८. भारद्वाज
९. मुद्गल
१०. काश्यप
११. मौनस
१२. लोहिताक्ष
१३. कौशिक
१४. कृष्णात्र
१५. हरितस्य
१६. पराशर
१७. शांडील्य
१८. धनंजय
१९. बाद्रायण
२०. वाद्रायण
२१. कौडीण्य
२२. विष्णुवृद्ध
२३. भार्गव
२४. सौभारायण
२५. गौतम
वाचने
135041
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
दाते पंचाँग वाल्यांचे या सर्व
दाते पंचांग
धन्यवाद इन ऍडव्हान्स!
In reply to दाते पंचांग by राही
अजून एक! मराठी विश्वकोशानुसार
उपगोत्र नामक प्रकाराबद्दल
आमचे गोत्र काश्यप.
काश्यप गोत्र वाल्यांनी
In reply to आमचे गोत्र काश्यप. by मोगा
ब्राम्हण सोडुन इतर जातीत
क्षत्रिय आणि वैश्य वर्णांत
In reply to ब्राम्हण सोडुन इतर जातीत by 'पिंक' पॅंथर्न
हो, मी एका पांचाळ सुतार
In reply to क्षत्रिय आणि वैश्य वर्णांत by बॅटमॅन
सहीच! आजवर असे प्रत्यक्ष काही
In reply to हो, मी एका पांचाळ सुतार by आदूबाळ
मी रजपूत समाजातील उपनयन
In reply to सहीच! आजवर असे प्रत्यक्ष काही by बॅटमॅन
मराठा समाजातील देवक हे गोत्र
In reply to मी रजपूत समाजातील उपनयन by अभ्या..
गोत्र
In reply to मराठा समाजातील देवक हे गोत्र by अभ्या..
गोत्र असते हे माहीती आहे
In reply to गोत्र by भिंगरी
आमच्याकडे अजून तरी चादरीखाली
In reply to गोत्र असते हे माहीती आहे by अभ्या..
नोप, देवक निराळं नि गोत्र
In reply to मराठा समाजातील देवक हे गोत्र by अभ्या..
मराठा समाजातही गोत्र असते.
In reply to मराठा समाजातील देवक हे गोत्र by अभ्या..
गोत्रावळी
धन्यवाद. मिळाले तर बघतो मी हे
In reply to गोत्रावळी by राही
गोत्र ही संकल्पना वा परंपरा
आमच्या माहीती नुसार आजही
In reply to गोत्र ही संकल्पना वा परंपरा by चित्रगुप्त
चुकीची माहिती, कायदा असल्या
In reply to आमच्या माहीती नुसार आजही by प्रसाद गोडबोले
याबाबत म्हणजे "भारता मध्ये
In reply to चुकीची माहिती, कायदा असल्या by मोदक
कायद्यात मान्यता आहे. संदर्भ
In reply to आमच्या माहीती नुसार आजही by प्रसाद गोडबोले
आपल्याकडे कोणत्याही कालबाह्य
In reply to गोत्र ही संकल्पना वा परंपरा by चित्रगुप्त
पुढील पिढीने भारतीय मुलींशी
In reply to गोत्र ही संकल्पना वा परंपरा by चित्रगुप्त
यालाच दुटप्पीपणा म्हणातात
In reply to पुढील पिढीने भारतीय मुलींशी by रेवती
अर्थातच! ते मान्यच आहे.
In reply to यालाच दुटप्पीपणा म्हणातात by टवाळ कार्टा
आँ ...श्या....इत्क्या लौकर
In reply to अर्थातच! ते मान्यच आहे. by रेवती
याबाबत थोडे गुगलल्यावर ही
In reply to गोत्र ही संकल्पना वा परंपरा by चित्रगुप्त
मला स्वतःला आजवर लग्न, मुंज
आणि पुजेचा संकल्प सोडताना
In reply to मला स्वतःला आजवर लग्न, मुंज by चित्रगुप्त
असेच म्हणते. दर पूजेच्या वेळी
In reply to आणि पुजेचा संकल्प सोडताना by स्रुजा
ह्या ह्या ह्या.. आमच्याकडे तर
In reply to असेच म्हणते. दर पूजेच्या वेळी by रेवती
@दर पूजेच्या वेळी गुर्जी
In reply to असेच म्हणते. दर पूजेच्या वेळी by रेवती
सावरकरी हिंन्दुत्वाचा बदल हाच पाया..त्यास्तव जाऊ दे अन्यायी टनाटनी धर्म कित्तीही वाया.
अहो गुर्जी, मी गोत्र वगैरे
In reply to @दर पूजेच्या वेळी गुर्जी by अत्रुप्त आत्मा
हा हा हा
In reply to @दर पूजेच्या वेळी गुर्जी by अत्रुप्त आत्मा
टनाटनी स्वकपोलकल्पितमतांधतेचा
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
सारखं टनाटनी टनाटनी ऐकतोय आणि
In reply to टनाटनी स्वकपोलकल्पितमतांधतेचा by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to सारखं टनाटनी टनाटनी ऐकतोय आणि by सूड
@या गोष्टी स्वत:ला मान्य
In reply to +१ by प्यारे१
बाकी कसं काय?
In reply to @या गोष्टी स्वत:ला मान्य by अत्रुप्त आत्मा
ते काम धर्म उच्छेदकांच आहे.
In reply to सारखं टनाटनी टनाटनी ऐकतोय आणि by सूड
@, "मी एक धर्मसुधारक भटजी/
In reply to ते काम धर्म उच्छेदकांच आहे. by अत्रुप्त आत्मा
मी हो का नाही, येवढंच विचारलं
In reply to @, "मी एक धर्मसुधारक भटजी/ by अत्रुप्त आत्मा
@मी हो का नाही, येवढंच
In reply to मी हो का नाही, येवढंच विचारलं by सूड
असोच्च असो!
आणि दुसरं म्हणजे ते फक्त-धर्मसुधारक होते.. मी धर्मसुधारकपुरोहीत आहे... हा फरक तुला कळला तर असले प्रश्न पडणारच नाहीत..अर्थात..कळला---तरच!तुम्ही पारंपारिक करता की
In reply to @मी हो का नाही, येवढंच by अत्रुप्त आत्मा
@. पण पारंपारिक असो की आधुनिक
In reply to तुम्ही पारंपारिक करता की by सूड
पूर्वीच्या धर्मसुधारकांनी
In reply to @, "मी एक धर्मसुधारक भटजी/ by अत्रुप्त आत्मा
तो स्काईपवरचा सत्यनारायण
In reply to @, "मी एक धर्मसुधारक भटजी/ by अत्रुप्त आत्मा
असहमत...गुर्जी...आप्ला फुल्ल
In reply to सारखं टनाटनी टनाटनी ऐकतोय आणि by सूड
प्रथा की सत्यनारायण , नारायण
In reply to @ प्रथा की सत्यनारायण , by अत्रुप्त आत्मा
@हा हा . सत्यनारायण कुठल्या
In reply to प्रथा की सत्यनारायण , नारायण by प्रसाद गोडबोले
खरं काय नि खोटं काय ते
In reply to @हा हा . सत्यनारायण कुठल्या by अत्रुप्त आत्मा
@खरं काय नि खोटं काय ते
In reply to खरं काय नि खोटं काय ते by प्यारे१
बरोब्बर मनुस्मृति गाळलि.
In reply to @हा हा . सत्यनारायण कुठल्या by अत्रुप्त आत्मा
(संपादित)
आता आर्यसनातन वैदिक धर्माबद्दल : ईशावास्योपनिषद हे आर्य सनातन वैदिक धर्मातील एक अत्यंत छोटेखानी पुस्तक फक्त १८ श्लोक पण तरीही सर्व उपनिषदातील सर्वात महत्वाचे . त्यातही पहिले दोन श्लोक समजले की झाले . पहिला श्लोक म्हणजे धर्माचे तत्वज्ञान आणि दुसरा श्लोक म्हणजे ते तत्वज्ञान आचरणात कसे आणायचे ह्या विषयीचे मार्गदर्शन : ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम्।। => या जगातील यःकिंचित अशा प्रत्येक गोष्टीत ईश्वराचे वास्तव्य आहे म्हणुनच ह्या भौतिक जगाचा त्यागपुर्वक भोग घ्या कशातही गुंतुन पडु नका कारण ह्या आसक्तीने आजवर धन संपत्ती पैसा कोणाचा झालाय ?( अर्थात कोणाचाच नाही ) आता हे आचरणात आणायचे तर कसे , तर हे पहा : कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः. एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ।। अशा प्रकारे अनासक्तीने १०० वर्षे जगण्याची इछ्छा मनात धरुन कर्मे करत रहा , ह्या शिवाय मोक्षाचा दुसरा कोणताच उपाय नाही , पण काळजी करु नका कारण अशा प्रकारे कर्मे केल्याने तुम्हाला कर्मफल लागणार नाही ! इथे परत एकदा तेच अधोरेखित होत आहे की करे कर्मकांडे केवळ निमित्त मात्र आहे , आपण कोणत्याही वर्णाचे असा काहीही फरक पडत नाही , आर्यसनातन वैदिक धर्माच्या मते अनासक्तीने कर्म करणारा प्रत्येक् जण मुक्तच असतो !!स्वसंपादन : मनीषापंचकाची
In reply to बरोब्बर मनुस्मृति गाळलि. by प्रसाद गोडबोले
अनासक्ति नी करायची "कर्म"
In reply to बरोब्बर मनुस्मृति गाळलि. by प्रसाद गोडबोले
जाऊ दे की हो.
In reply to बरोब्बर मनुस्मृति गाळलि. by प्रसाद गोडबोले
गुरुजी, तुम आगे बढो. कभी ना
In reply to जाऊ दे की हो. by राही
धन्यवाद राही.. कदाचित हे सगळ
In reply to जाऊ दे की हो. by राही
कुरुंदकरांच्या मनुवरच्या
In reply to धन्यवाद राही.. कदाचित हे सगळ by अत्रुप्त आत्मा
आणि हो नुकत्याच झालेल्या एक
In reply to कुरुंदकरांच्या मनुवरच्या by प्रसाद गोडबोले
@मनुस्मृती आणि सत्यनारायण
In reply to कुरुंदकरांच्या मनुवरच्या by प्रसाद गोडबोले
पुन्हा चॅलेंज देतो..तू जे जे तुझ्या मनानी आणि स्वमतांध दांभिकतेनी म्हणतो,ते एकातरी शंकराचार्याण्ना मान्य आहे का? जा त्यांच्याकडे...आणि लिइहुन आण...मनुस्मृती वैदिक धर्माचा भाग नाही म्हणून...जा...आहे का तयारी..तुझं तू एकट्यानी वाट्टेल ते ठरवून्,त्याला तुमच्याच वैदिक धार्मिकांच्या जगात त्याला केराइतकिही किंमत नाही..म्हणूनच ते अस्विकार्य आणि दखलपात्र रहात नाही..हे लक्षात ठेव
आपला आपण तयार करायचा कोष,आणि वर म्हणायच हाच खरा सनातनी परिपोष... अरे व्वा रे व्वा!तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत
In reply to @मनुस्मृती आणि सत्यनारायण by अत्रुप्त आत्मा
तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत
In reply to तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत by प्रचेतस
किती काळजी करता तुम्ही
In reply to तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत by सतिश गावडे
अगदी अगदी..
In reply to किती काळजी करता तुम्ही by अभ्या..
माताय, येवढी चर्चा झाली पण
In reply to तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत by प्रचेतस
@धर्मसुधारकांना कशी मान्य
In reply to माताय, येवढी चर्चा झाली पण by सूड
अमान्य आहे
In reply to @धर्मसुधारकांना कशी मान्य by अत्रुप्त आत्मा
आधीच्या सर्व अनुषंगिक
In reply to अमान्य आहे by सूड
तिरकस प्रतिसाददाते बुवा.
In reply to आधीच्या सर्व अनुषंगिक by अत्रुप्त आत्मा
निरर्थक प्यारे वन्नी मावा!
In reply to तिरकस प्रतिसाददाते बुवा. by प्यारे१
ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा
In reply to निरर्थक प्यारे वन्नी मावा! by अत्रुप्त आत्मा
आगलावे अगोबा!
In reply to ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा by प्रचेतस
@ते अण्णाव म्हणजे काय हो
In reply to ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा by प्रचेतस
हे किती बारिक होऊ शकतय म्हणे?
In reply to @ते अण्णाव म्हणजे काय हो by अत्रुप्त आत्मा
ते तुमच्या कपेकिटि वर अवलंबून
In reply to हे किती बारिक होऊ शकतय म्हणे? by जातवेद
याचे टेस्टिंग आधी झालेले आहे.
In reply to ते तुमच्या कपेकिटि वर अवलंबून by प्यारे१
'अण्णाव' हा शब्द अगदी काळजाला
In reply to @दर पूजेच्या वेळी गुर्जी by अत्रुप्त आत्मा
ऊठसूठ प्रत्येक गोष्टीला
जन्मानं जशी जात चिकटते
येणारे येणारे. ह्याच रूटने
In reply to जन्मानं जशी जात चिकटते by दिवाकर कुलकर्णी
तसे पाहीले तर धार्मिक विधी
हा हा हा
In reply to तसे पाहीले तर धार्मिक विधी by Sanjay Uwach
मर्कटगोत्र.
चित्रगुप्तजी, तुमचा विविध
In reply to मर्कटगोत्र. by चित्रगुप्त
गोत्र प्रपंच हा केवळ विवाह
@अत्रुप्त गुरुजि
अगदी सहमत
In reply to @अत्रुप्त गुरुजि by सुबोध खरे
ते जोशी विहीर वाले असा दावा
In reply to @अत्रुप्त गुरुजि by सुबोध खरे
फरक आहे सर.
In reply to @अत्रुप्त गुरुजि by सुबोध खरे
जोवर तुम्ही लोकांना फसवत नाही
अत्रुप्त यांच्या सर्व प्रतिसादांशी सहमत
अ.गुरुजी ---
प्र.गो.
चर्चा भरकटते
माहिती
शंभरी भरणार्या आणि शतक
पण एवढे होऊनही काही मूळ
In reply to शंभरी भरणार्या आणि शतक by बॅटमॅन
धागा भलतीकडेच घसरला
ओ तात्या!! मुस्लिम
In reply to धागा भलतीकडेच घसरला by नितीनचंद्र
सत्यपीर आणि लोकसत्ता
१५०० वर्षांपुर्वी जन्माला
In reply to सत्यपीर आणि लोकसत्ता by नितीनचंद्र
बॅटमॅन बहु-उद्योगावर विश्वास
In reply to १५०० वर्षांपुर्वी जन्माला by बॅटमॅन
तसेच असेल तर मी न्यूटनचा बाप
In reply to १५०० वर्षांपुर्वी जन्माला by बॅटमॅन
=)) =))
In reply to १५०० वर्षांपुर्वी जन्माला by बॅटमॅन
सौ. टका!!
In reply to सत्यपीर आणि लोकसत्ता by नितीनचंद्र
आयला म्हणजे "सौ टके की बात"
In reply to सौ. टका!! by सूड
ओफ्चोउर्चे
In reply to आयला म्हणजे "सौ टके की बात" by बॅटमॅन
ते ओफ्चोउर्से असं आहे.
In reply to ओफ्चोउर्चे by टवाळ कार्टा
ब्रोब्र
In reply to ते ओफ्चोउर्से असं आहे. by सूड
आगागागागागा!!!
In reply to आयला म्हणजे "सौ टके की बात" by बॅटमॅन
आता वरच्या सगळ्या चर्चासत्राचे.....
In reply to आगागागागागा!!! by अत्रुप्त आत्मा
सत्यनारायणाचा उल्लेख
श्रध्दा असलेला हिंदु कितीही
In reply to सत्यनारायणाचा उल्लेख by नितीनचंद्र
पीर पुजणे हा प्रकार शिया
In reply to सत्यनारायणाचा उल्लेख by नितीनचंद्र
काही दुर्गुण मानवाच्या अंगात
In reply to सत्यनारायणाचा उल्लेख by नितीनचंद्र
या पूजेचे विश्वासार्ह जुने पुरावे
अवश्य कळवतो. असे वाचनात तरी
In reply to या पूजेचे विश्वासार्ह जुने पुरावे by नितीनचंद्र
दिवाकर कुलकर्णींशी सहमत
एक विनोद
कूळ गोत्र