भुत असते(च) (एक्सटेंडेड भयशशक प्रयत्न)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आवरले एकदाचे, जरा लॉगिन करुया आता..
हम्म....
हॉटेलात आलेली माणसे, बॅटमॅन आहे ईए काका आहेत अरे वा जॅक हे आपले कॅप्टन जॅक स्पैरो आहेत...
धागे कुठले बरं पेटले आहेत?
1 वर्षा नंतर...अर्र दादुमियां पेटले बहुदा! इकडे काय अहाहा मासे! सुरंगी तै न पोस्ट केलेली रेसिपी दिसते आहे... इथे आता कसले हिमालयात मासे!? असो! हा कुठला धागा 'भुत असतेच'आयला हसु आवरेना, कॉमेंट्स करण्यात मिपाकरांचा कीबोर्ड कोणी धरणारा नाही, हा कोण बॅटमॅन वह्य
'बापूसाब भुत वगैरे सब झुट हो कारण भूते नसण्यामागे ऐतिहासिक कारणे....' बाबो बॅट्या म्हणजे बॅट्या हाय म्हणाल त्याचा इतिहास देऊ शकेल
खाली प्रतिसाद 'काही ही म्हणा गोथम नरेश पारलौकिक शास्त्र काहीतरी आहेच साले!'
प्रत्येकाने असेच काही से सांगितले कॅप्टन स्पैरो ते ईए काका अन बोका ते पैसा ताई सगळे लिहून गेलेत 'भूते नसतात'
प्यारे तर म्हणतो 'ससुरे थक गेस तुम जाओ थोडा मेस में 2 पेग लगा के आओ'
मला विलक्षण हसु यायला लागले एकदम, भूते नसतात? खरेच? की कोणाला दिसली नाहीत म्हणून नसतात !? लॉगऑफ़ करून मी विचार करत लॅपटॉप बंद करत असतानाच माझ्या डोळ्यात चमक आली अन मी लॅपटॉप टेबल वर ठेवताना माझ्य चेहऱ्यावर माझे तेच ख़ास हसु.
'भूते असतात बे! नक्कीच असतात'
मी ठामपणे म्हणलो डोळे चमकवत स्मित करता करता, 2 तासापासुन बेडिंगवर शांत झोपलेल्या बापुसाहेबाकड़े पाहात....
(समाप्त)
प्रतिक्रिया
भुते असतील तर मला बोलवा!
अहो ही साजुक फौजी भूते हैती!
ले बटे. तेरे वास्ते दो पेग
मांत्रिकच्या बैलाला.... लिंबू
=)) =))
मग,
=)) =)) =)) भुतबापुंचा अण्भव
अरे वो मांत्रिक भौ,
बापूसाब, व्हाटीजदीस?
काही ख़ास नाही अभ्या भाऊ लोड न
:) भूत असतंच. आय अग्री.
सही. मस्तं लिहिलंय.
आमच्या टिंपोत बसा इकदा पन
बापूद्या
>>> गेली दोन्शे वर्षे मी आणि
भुतंखेतं नक्कीच असतात. माणसं
माफ करा बेवड्ये आणि
हाहाहा .
हाहाहा!