डोळे

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
7 Jul 2015 - 5:03 pm

प्रेरणा
" डॅा अहिरराव यांची मेंदू

जे नको ते नेमके का पाहती डोळे
अन सनी सिंहिणीला न्याहाळती डोळे

बंद कर पारायणे गीताकुराणाची
सांग सविता भाभीला का चाळती डोळे ,..

दिवस-वर्षांचे युगांचे जन्मजन्मीचे
कोणासवे नाते बरे धुंडाळती डोळे

भेटला होता कधीकाळी जिथे बाप
आजही त्या थेटराला टाळती डोळे

तू जरा आता नवी होऊन ये भार्ये
त्याच त्या रुपास हे कंटाळती डोळे

जीवघेणे तू असे हासू नये राणी
दात किडक्या चेहऱ्या ना भाळती डोळे

gajhalकविता

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2015 - 5:05 pm | टवाळ कार्टा

खिक्क

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2015 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा

खुक्क!
बोळे,मळे,तळे आणि जाळे .. अश्या अजुन ४विडंबनांच्या प्रतिक्षेत! ;-)

यसवायजी's picture

7 Jul 2015 - 5:27 pm | यसवायजी

ख्याक.
जुळे र्‍हायलं की.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2015 - 6:17 pm | अत्रुप्त आत्मा

╰_╯

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2015 - 7:01 pm | टवाळ कार्टा

जुळे नको तर बाळे घ्या =))

सूड's picture

7 Jul 2015 - 7:06 pm | सूड

नको जुळे नको बाळे,
अळे मिळे गुप चिळे lllullllu

(स्वगतः जमलं ब्वॉ!!)

बॅटमॅन's picture

7 Jul 2015 - 7:36 pm | बॅटमॅन

अत्मोबा लाजले =))

अहो, मेंदू, डोळे झाले, यकृत,प्लीहा, आतडे राहिले.

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2015 - 7:09 pm | टवाळ कार्टा

याच क्रमाने उरलेले पण घ्या लिश्टात

तुम्ही घेतलेत तरी चालेल! तसही तुम्ही आम्ही एकच ना?;)

अजया's picture

7 Jul 2015 - 5:12 pm | अजया

डोळे बघ डोळे=))
मामी,तुझे आलेत का?
रच्याकने:किडक्या दातांच्या भार्येला पाठव.तिला म्हणावं,तू ये तुला फुकट देईन ,...ट्रिटमेंट!

दवाखान्याचा पत्ता पाठवा, सौ ना पाठवून देतो.

सूड's picture

7 Jul 2015 - 6:35 pm | सूड

छान टकामि!!

बस क्या सूड्या, यहिच पैचाना क्या आप्पुनको?????

कोण तुम्ही? धन्यवाद!!

एक एकटा एकटाच's picture

7 Jul 2015 - 7:32 pm | एक एकटा एकटाच

मस्त मस्त मस्त!!!!!!!!

बॅटमॅन's picture

7 Jul 2015 - 7:36 pm | बॅटमॅन

मस्त मस्त मस्त(राम)!!!!!!

दमामि's picture

7 Jul 2015 - 7:39 pm | दमामि

खिक्क!

बॅटमॅन's picture

7 Jul 2015 - 8:27 pm | बॅटमॅन

है है है(दोस) =))

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2015 - 9:43 pm | टवाळ कार्टा

ते कै अस्ते?

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2015 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा

फिर'दोस सारखं अत्तर आहे ते एक!

मस्तरामचा मराठी भाऊ...अलीकडे नस्ते म्हणे.

अरेरे, है(दोस)म्ह्याईत न्हायी.
फुकट गेली तुमची जींदगानी.

टवाळ कार्टा's picture

8 Jul 2015 - 1:41 pm | टवाळ कार्टा

मी वाचण्या ऐवजी बघितले आहे ;)

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jul 2015 - 12:26 am | अत्रुप्त आत्मा

खिक्क!

मला वाटलं.की ,. ...... .... ........ असो! ;-)

टवाळ कार्टा's picture

9 Jul 2015 - 9:56 am | टवाळ कार्टा

तो तुम्चा भ्रम आहे

दमामि's picture

9 Jul 2015 - 11:17 am | दमामि

भ्लमाचा भोप्पा फुत्ला!!!!

रातराणी's picture

7 Jul 2015 - 11:31 pm | रातराणी

खतरा विडंबन!

प्यारे१'s picture

7 Jul 2015 - 11:48 pm | प्यारे१

डोळे... पाणावले.

नाखु's picture

8 Jul 2015 - 9:12 am | नाखु

पाणीदार कवीता !

पुभाप्र.

मिळत नाही जोवर 'त्याची' अखेरची ती वाट
आडवाटांनी अशाच ठेचकाळती डोळे

"आडवळणे" म्हणणे अधिक पसंत करिन.;)

हो. ते जास्त समर्पक वाटतंय. :)

विशाल कुलकर्णी's picture

8 Jul 2015 - 10:16 am | विशाल कुलकर्णी

हाण तिच्या मारी...