Skip to main content

डोळे

लेखक दमामि यांनी मंगळवार, 07/07/2015 17:03 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेरणा
" डॅा अहिरराव यांची मेंदू

जे नको ते नेमके का पाहती डोळे
अन सनी सिंहिणीला न्याहाळती डोळे

बंद कर पारायणे गीताकुराणाची
सांग सविता भाभीला का चाळती डोळे ,..

दिवस-वर्षांचे युगांचे जन्मजन्मीचे
कोणासवे नाते बरे धुंडाळती डोळे

भेटला होता कधीकाळी जिथे बाप
आजही त्या थेटराला टाळती डोळे

तू जरा आता नवी होऊन ये भार्ये
त्याच त्या रुपास हे कंटाळती डोळे

जीवघेणे तू असे हासू नये राणी
दात किडक्या चेहऱ्या ना भाळती डोळे

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 11738
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

खुक्क!
बोळे,मळे,तळे आणि जाळे .. अश्या अजुन ४विडंबनांच्या प्रतिक्षेत! ;-)


In reply to by टवाळ कार्टा

तुम्ही घेतलेत तरी चालेल! तसही तुम्ही आम्ही एकच ना?;)


डोळे बघ डोळे=))
मामी,तुझे आलेत का?
रच्याकने:किडक्या दातांच्या भार्येला पाठव.तिला म्हणावं,तू ये तुला फुकट देईन ,...ट्रिटमेंट!