टाटा नॅनो कार घ्यावी काय ?
नमस्कार.
मी मुंबईत राहत असून गेली १०-१२ वर्षे मोटरसायकल वापरत आहे. आता माझी पहिली चारचाकी गाडी घेण्याची मानसिक तयारी झाली असून मिपाकरांकडून उपयुक्त माहिती हवी आहे.
माझे बजेट साधारण ३ लाखांपर्यंत आहे.
दैनंदिन वापर : घर ते ऑफीस रोज : ५० किमीपर्यंत.
गावी जाण्यासाठी (साधारण २०० किमी अंतर वन वे) - वर्षातून २ ते ३ वेळा.
जुन्या ऑल्टो, वॅगन आर घ्यावात की नॅनो घ्यावी यावर खुप विचार करुनदेखील निर्णय होत नाहीये.
नॅनो कार खरोखरच अतिशय वाईट आहे काय ? नेटवर अगदी चांगले तर अगदीच वाईट रिव्यू आहेत.
इथे कोणी नॅनो वापरणारे आहेत काय ? कृपया मदत करा.
टीप : कृपया महागड्या गाड्या सुचवू नका. सध्या तेवढी आर्थिक ताकद नाहिये. सुरक्षिततेबाबत म्हणाल तर मोटरसायकलपेक्षा तुलनेने कोणतीही कार नक्कीच जास्त सुरक्षित वाटतेय सध्या तरी.
प्रतिक्रिया
:::::: नॅनो कार घेण्याचा विचार चालू आहे ::::::::
हुं ! हा खरा प्रतिसाद !
नक्की घ्या, फक्त अॅटो
सुधारीत लिंक
न्यानो
हायला ! आता पुढच्या टोयोटा कारचे नाव "न्याहो" का?
एक वर्षांपूर्वी छोट्या
त्यापेक्षा,
एसीचं कस्काय करावं?
ठंडा ठंडा कूल कूल
हा हा हा
भारीच की! फॅन पण येतील मागून.
१००
मायलेज आणि सेफ्टी मध्ये गाडं
माझ्या अंदाजाने,
या धाग्यात पोटेन्शियल आहे.
गाडी स्वतः कधीही ६०-७० च्या
माझे बजेट
तेच म्हणतो...३ लाखात बसणारी
असा एखादा डील
या धाग्यामुळे आजच न्यानो परत
नॅनो कुणीतरी घेवून जाताना
हो हो. दयाभावाबद्दल अगदी खरं
हाहाहा!
णॅणो नेहमीच भांडणाचा विषय
नॅनो नॅनो, ओरीजिलानो
टाटा nano घेण्यापेक्षा ऑटो
खरंच की काय !
माकड
=))=))
Auto
खासगी वापरासाठी रिक्षा घेता
नॅनो ला नेहमी दयेच्या
Auto
भिकार दिसणारी आणि चालणारी गाडी मी जगात पहिल्यांदा पहिली!
That doesn't answer my question
then buy nanao its' better choice anytime
ईरिक्षा?
तुमचं जग
जाऊ द्या हो साहेब
आज रिकामा वेळ सापडल्याने धागा
डॉक... हा वैयक्तीक प्रश्न काय
मोदका,
बरोबरै..
कोणती गाडी
मी माझा भाऊ आणि आमचे वडील या
मी नॅनो आणि अल्टो दोन्ही
What’s most impressive though
अनुभव दोन नॅनोंचा
try datson redi-go within budget
Pagination