✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा ६-७ जून पुणे कट्टा

म
मुक्त विहारि यांनी
Mon, 06/01/2015 - 10:35  ·  लेख
लेख
आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे. पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला. मी ६च्या कट्ट्याला १००% आहे. ७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही. पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल. शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31048 वाचन

💬 प्रतिसाद (227)

प्रतिक्रिया

बाडिस! किती हवेत अजून?

यशोधरा
Tue, 06/02/2015 - 21:03 नवीन
बाडिस! किती हवेत अजून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मग काय ठरलं शेवटी?

अजया
Tue, 06/02/2015 - 21:06 नवीन
मग काय ठरलं शेवटी?
  • Log in or register to post comments

अजुन शेवट कुठे झालाय ?

प्रसाद गोडबोले
Tue, 06/02/2015 - 21:12 नवीन
अजुन शेवट कुठे झालाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

सुरुवातीपासून सुरुवात करताय

प्यारे१
Tue, 06/02/2015 - 21:32 नवीन
सुरुवातीपासून सुरुवात करताय काय मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

चला आता "जास्तीची मेजॉरीटी"

यसवायजी
Tue, 06/02/2015 - 21:43 नवीन
चला आता "जास्तीची मेजॉरीटी" खेळू. बोला बार्बेक्यूनेशन कोन हाय का बार्बेक्यूनेशन ???
  • Log in or register to post comments

टेबल बनवा एक.

प्यारे१
Tue, 06/02/2015 - 21:48 नवीन
टेबल बनवा एक. सदस्यनाम(आयडी नव्हे)- उपलब्ध दिनांक- कट्टयाची वेळ- ठिकाण- शाकाहारी- मांसाहारी- पेयपान- इतर होऊ दया काथ्याकूट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

बार्बेक्यूनेशन असेल तर आयाम

सूड
Tue, 06/02/2015 - 22:14 नवीन
बार्बेक्यूनेशन असेल तर आयाम ईन, त्यात शिंव्हगड रोडचं शोरबा असेल तर मग काय ईनच इन!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

राजवाडा व सदानंद

श्रीरंग_जोशी
Tue, 06/02/2015 - 21:58 नवीन
वर कपिलमुनी यांनी सुचवलेले बाणेरमधील राजवाडा व सदानंद यांचा चांगला अनुभव आहे. राजवाड्याची खासियत म्हणजे ऐसपैस मोकळी जागा. तीस लोक वगैरे असतील तर बाहेर खुल्या आकाशात बसण्याऐवजी आतल्या हॉलमध्येही व्यवस्था होऊ शकते. भारतात नोकरी करताना हापिसच्या खर्चाने पहिली अन अखेरची पार्टी मी येथेच अनुभवली. Image removed. कुटुंबाबरोबरही येथे जेवायला जाण्याचा अनुभव चांगलाच आहे. सदानंद येथेही एकदा हापिसची पार्टी व एकदा कुटुंबाबरोबर जेवण असा अनुभव आहे. तीन वर्षांपूर्वी ७ जणांच्या शाकाहारी जेवणाला अंदाजे ₹२००० खर्च आला होता. जेवण खूपच रुचकर वाटले होते. आत व बाहेर खुल्या आकाशात जेवणाचे टेबल मिळू शकते. राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये आतवर जात बसण्यापेक्षा ही दोन्ही ठिकाणे लांबवर राहणार्‍यांना अधिक सोयीची पडू शकतात. टीपः मांसाहार व मद्यपान करत नसल्याने त्याबाबतीत या दोन ठिकाणांच्या दर्जाबाबत काही सांगू शकत नाही.
  • Log in or register to post comments

दि. ७ जून, २०१५ चा कट्टा

विशाखा पाटील
Tue, 06/02/2015 - 22:20 नवीन
खालील प्रश्नांची अचूक उत्तरे मिळतील का? - १. दि. ७ जून, २०१५ रविवार रोजी होणारा कट्टा पुण्यात कुठे होणार आहे? कृपया सविस्तर पत्ता द्यावा. २. त्यासाठी किती वाजता यायचे आहे?
  • Log in or register to post comments

लाल अक्षरातलं फायनल नाहीये

अजया
Tue, 06/02/2015 - 22:36 नवीन
लाल अक्षरातलं फायनल नाहीये म्हणजे? =))=))पत्ता दिसतोय नेटवर.
  • Log in or register to post comments

ओक्के! मग ते फायनल समजून

विशाखा पाटील
Tue, 06/02/2015 - 22:42 नवीन
ओक्के! मग ते फायनल समजून कट्ट्याला येते. म्हणजे बाकी चर्चा दि. ६ जून शनिवार बद्दलची आहे तर! त्या कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

https://www.zomato.com/pune

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 06/02/2015 - 22:45 नवीन
https://www.zomato.com/pune/mezza-9-hinjewadi/menu#food मेझा चे झोमॅटो वरचे रेट. ठरवा आता. https://www.zomato.com/pune/mezza-9-hinjewadi/menu#food https://www.zomato.com/pune/mezza-9-hinjewadi/menu#tabtop https://www.zomato.com/pune/mezza-9-hinjewadi/menu#tabtop
  • Log in or register to post comments

स्वखर्चाने जेवायचे असल्यास

सतिश गावडे
Tue, 06/02/2015 - 22:56 नवीन
स्वखर्चाने जेवायचे असल्यास (यालाच काही जण "तुझं तू माझं मी" म्हणतात) आम्ही मेझा नाईन कटाक्षाने टाळतो ते याचसाठी; अगदी हापिसचे आयडी कार्ड दाखवल्यानंतर पाच टक्के "कार्पोरेट डिस्काउण्ट" मिळत असले तरीही. एक सुचवणी - कट्टयातून अपेयपान वगळा, इतर चांगल्या आणि स्वस्त पर्यायांचा विचार करता येईल. वर वल्लीने सांगितल्याप्रमाणे असे चटकन समोर येणारा पर्याय म्हणजे मॉडेल कॉलनीत दिप बंगला चौकातील "दिल्ली किचन".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आनंदी डायनिंग हॉलचा पत्ता:

सतिश गावडे
Tue, 06/02/2015 - 23:00 नवीन
आनंदी डायनिंग हॉलचा पत्ता: Abhinyupuram, Sinhgad Road, Opp Kotak Mahindra Bank, Manik Baug, Pune, Maharashtra 411051 सिंहगड रोडवर संतोष हॉलच्या पुढच्या सिग्नलला (ब्रम्हा हॉटेलचा सिग्नल) उतरुन संतोष हॉलच्या दिशेने डाव्या बाजूने चालल्यावर दोन मिनिटांनी.
  • Log in or register to post comments

मग काय ठरले शेवटी?

प्रचेतस
Wed, 06/03/2015 - 09:47 नवीन
मग काय ठरले शेवटी?
  • Log in or register to post comments

फायनल

चिमी
Wed, 06/03/2015 - 11:42 नवीन
अय्यो..... किती तो घोळ.. फायनल ठिकाण ठरले की नवीन धागा काढुन कळवा.. कट्ट्याला येण्यास उत्सुक - चिमी
  • Log in or register to post comments

बर्माग्काय्ठरल ?

पगला गजोधर
Wed, 06/03/2015 - 12:05 नवीन
मी भारताकडे निघण्यापूर्वी सुरु झालेला धागा, फोन बंद केला....प्रवास झाला... आलो ....इमिग्रेशन कस्टम झालं.....फोन चालू करून धागा उघडला... तरि चालूच ... फायनल ठर्वा की कुठे .............
  • Log in or register to post comments

छत्र्या घेऊन जा रे सगळे :)

कवितानागेश
Wed, 06/03/2015 - 14:28 नवीन
छत्र्या घेऊन जा रे सगळे :)
  • Log in or register to post comments

आयोजक खंय गेलो?

सूड
Wed, 06/03/2015 - 14:28 नवीन
आयोजक खंय गेलो?
  • Log in or register to post comments

हिंजेवडी मधील

gogglya
Wed, 06/03/2015 - 16:07 नवीन
किवा लौन्ज पण चांगले आहे सर्व प्रकाराने [ जेवण, परीसर आणी दर ]
  • Log in or register to post comments

तुम्हाला हिंजवडी म्हणायचं

सूड
Wed, 06/03/2015 - 16:30 नवीन
तुम्हाला हिंजवडी म्हणायचं असावं बहुधा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya

हो

gogglya
Wed, 06/03/2015 - 18:01 नवीन
'a' ऐवजी 'e' झाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

छान!!

सूड
Wed, 06/03/2015 - 18:04 नवीन
हिंजवडी, लोहगाव, चिंचवड, वानवडी, रांजणगाव ह्या ठिकाणांच्या बाबतीत बर्‍याच जणांचा स्लीप ऑफ कळफलक होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya

स्लिप ऑफ कळफलक असे म्हणायचे

यसवायजी
Wed, 06/03/2015 - 18:54 नवीन
स्लिप ऑफ कळफलक असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

१ महीन्यापुर्वीचे दर

gogglya
Wed, 06/03/2015 - 19:07 नवीन
Buffet Dinner @ 550 Rs Include with welcome drink Mocktails, 2 Veg starters, 2 Non veg starters, 2 Veg. soup, 2. salad, Papad,Achar, Raita, 2 Main course Curry Veg. 2 Main course curry non veg, 1 rice, 1 dal, Roti ka basket, 2 dessert & 1 Ice cream यात अपेय पानचा खर्च समाविष्ट नाहीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

kapil

मी-सौरभ
Wed, 06/03/2015 - 23:09 नवीन
Muni asatil tar Mi pan yein Ranmala chalu shakel
  • Log in or register to post comments

एक तरी वोवी अनुभवावी या

सनईचौघडा
गुरुवार, 06/04/2015 - 12:08 नवीन
एक तरी वोवी अनुभवावी या धर्तीवर.... एक तरी जागा ठरावी, त्यात नसे काही एकी, टका व्यर्थ घाम गाळतो काड्या सारुनी पुणेकर जाती, आधी पक्षी मग तिर्थ घेवुन व्हावे का पावन, पण कुठे बसावे याचसाठी मिपा करांचे आंदोलन, चर्चेचे गुर्‍हाळ चालले, न झाली काही निश्चिंती, टक्या म्हणे घंटा वाजली आली घटिका समिप ती,
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा