✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

.

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Sun, 11/09/2008 - 00:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23310 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

ट
टारझन Sun, 11/09/2008 - 01:28 नवीन

वा काका

जबरदस्त लिहिलं आहे , आज पर्यंत मिपावर आलेल्या धाग्यांपैकी बेष्ट ... एक णंबर .. मला पु.ल. अत्रे , वपु, शिरवाळकर समदे एकदम आठवले .. सुदलेकन पण झकास .. आवडलं बिपीन भाउ .. टिकल्या आवडल्या तुमच्या ... (कृ हलके घेणे ही फॉर्म्यालिटी जरूरी नाही) - आपलाच (टारझन)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 11/09/2008 - 01:30 नवीन

चांगदेव-ज्

चांगदेव-ज्ञानदेवांच्या कथेतल्या सारखा कोरा लेख पाहून आज वाचक म्हणून माझा सन्मान झाल्या सारखे वाट्त आहे. आपण कोरी पाटी असतो आणि जन्मानंतर त्यावर संस्कार होतात तसे या कोर्‍या लेखावर प्रतिसादाचे संस्कार. वाचा लेख कोरा प्रतिसाद द्यावा शब्दांचा खवा चला भरा ! --(देवद्वाराने भारलेला) लिखाळ.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 11/09/2008 - 01:38 नवीन

अप्रतिम

१)मित्रा जिंकलस. २)आजवर इतके ठिपके पाहिले पण 'या सम हाच'! वा वा!! ३)हा ठिपका पाहून आमचं गावातील घर आठवलं. लहान असताना दिवाळीच्या सुट्टीत गावाला जायचो. तेव्हा एकदा देवघरातील भिंतीवर कोळशाने असाच एक ठिपका काढला होता मी. त्यानंतर आमच्या आजोबांनी कानफटात हाणल्याचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे. ४)ठिपका पाहून अंमळ हळवा झालो. ५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला. यातील हवी ती प्रतिक्रीया ठेऊन घ्या, बाकीच्या परत द्या. (पर्यायी) इन्यालाडू कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 11/09/2008 - 01:41 नवीन

>>४)ठिपका

>>४)ठिपका पाहून अंमळ हळवा झालो.<< पर्याय निवडला ! -- (चोखंदळ) लिखाळलाडू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
ट
टारझन Sun, 11/09/2008 - 01:47 नवीन

>>>२)आजवर

>>>२)आजवर इतके ठिपके पाहिले पण 'या सम हाच'! वा वा!! असेच या आधी म्हंटले आहे ... बाकी हा धागा सर्वांत जास्त प्रतिसाद खेचेल यात नवल नाही ... अप्रतिम बिपीन रावांचे पुन्हा एकदा ब्लॉकबुष्टर लेख लिहिल्याबद्दल हाबिणंदण (रसिक) टारलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/09/2008 - 01:45 नवीन

माझा

माझा पर्याय... ५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला. (सगळ्या क्रमशः मंडळींना काय हाणलाय ;) .... माझ्यासकट ;) ) (क्रमातीत) बिपलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
ट
टारझन Sun, 11/09/2008 - 01:50 नवीन

सहमत ]

पुटीशु .. (पुढील टिकल्यांना शुभेच्छा !!!) (षुभेच्छुक)टिरीन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 11/09/2008 - 05:19 नवीन

.

.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 11/09/2008 - 06:32 नवीन

बिपिन टिकले

.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Sun, 11/09/2008 - 07:29 नवीन

भारतीय

भारतीय संस्कॄती, तत्वज्ञान, परंपरा यांचे इतके साधे सरळ समर्पक विवेचन करणारा लेख आमच्या वाचनात आला नव्हता. स्थिती, उत्पती, विलय सर्व विश्व एका बिंदुतुन येते आणि बिंदुत लुप्त होते याची माहिती देणारा लेख. रोज सर्वांनी या लेखाचे प्रातःदर्शन घ्यावे. योगाभ्यास करणार्‍यांना इंटरनेटवर ध्यानध्यारणा करण्याची सोय केल्याबद्दल बिपिनभाउंचे आभार मानतो. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 11/09/2008 - 08:03 नवीन

ये तो सिर्फ पहली टिकली है!

अरे ओ छप्पनटिकली बिपिनभौ, अभी तो पचपन टिकली आनी बाकी है! आने दो और भी आने दो!! B) :B (खुद के साथ बातां : रंगा, ह्या बिपिनभौंनी टिळा लावला म्हणायचा शेवटी आम्हाला! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 11/09/2008 - 08:34 नवीन

विनंती

चतुरंग यांना विनंती की या पोस्टचे विडंबन टाकावे ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
ध्रुव Tue, 11/11/2008 - 11:21 नवीन

,

, (हे विडंबन :) :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
वाह्यात कार्ट Fri, 01/18/2013 - 09:23 नवीन

अल-खराब !

अल-खराब !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव
ह
हरवलेला Mon, 11/25/2013 - 17:31 नवीन

१ नंबर

सुरेख प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव
व
विसोबा खेचर Sun, 11/09/2008 - 09:54 नवीन

अतिशय

अतिशय सुरेख...! :) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 11/09/2008 - 10:39 नवीन

जिंकलन / विडंबन

जिंकलन जिंकलं तुम्ही !! या नविन साहित्य प्रकाराबद्दल अभिनंदन !! हे घ्या विडंबनः ओरिजिनलः . विडंबनः ० (फ्रंट व्ह्यु आहे ;) )
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/09/2008 - 19:53 नवीन

आणखी एक

हे घ्या आणखी एक विडंबन ----------------------------------------------------------------- हिचा साईड व्ह्यू म्हणजे बिका काकांचं टिंब. काका, तुम्हाला टिंब कोणी दिलं? ;-) अवांतरः पण का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Sun, 11/09/2008 - 10:40 नवीन

प्रकाटाआ

०
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 11/09/2008 - 12:02 नवीन

वाळुचा कण

हा वाळुचा कण कुठला .... खोबारचा की दुबईचा रे?
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Sun, 11/09/2008 - 12:13 नवीन

बिपीनरावक

बिपीनराव क्रमशः हा शब्द ईसरलात वाटत ? पुढ्चा भाग येउदे लवकर मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Sun, 11/09/2008 - 16:18 नवीन

चांगदेव-ज्

चांगदेव-ज्ञानदेव संवाद का?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 11/09/2008 - 16:21 नवीन

मौन

झाडाखाली चर्चा चालु होती. वृद्ध शिष्य शांतपणे बसले होते. तरूण गुरु मौन धारण करुन बसला होता. मौनाने प्रश्न मांडले जात होते मौनानेच उत्तरे मिळत होती. मौनासारखा संवाद नाही. मौनासारखे सुख नाही. (मौनी गुरु) नाना
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/09/2008 - 16:27 नवीन

बेष्टं....

बेष्टं... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विनायक प्रभू Sun, 11/09/2008 - 19:22 नवीन

टीकल्या

टिकल्या ग बाई टीकल्या बिका बरोबर झाडाखाली बसल्या ग बाई बसल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मदनबाण Sun, 11/09/2008 - 16:38 नवीन

टिंब टिंब..

!@#$%^&*()_+/|}{:?>मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 11/09/2008 - 21:04 नवीन

टिंबांचा महिमा

टिंबांचा महिमा कळे टिंबालाच वाटे पाहताच टिंबटिंब -(टिंब) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/11/2008 - 11:44 नवीन

टिंबची

टिंबची लेखन प्रतिसाद टिंब 'मिसळी' हा रंग टिंबाटिंबी (काहीच्या काही कवि) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
द
दत्ता काळे Mon, 11/10/2008 - 19:13 नवीन

मौनासारखे सुख नाही ..

मौनासारखा संवाद नाही ह्या वरुन आठवलेल एक भारी वाक्य - "आचार्य बाबा बर्वे जगातल्या कुठल्याही भाषेतून मौन पाळू शकतात". - बटाट्याची चाळ, पु.ल. देशपांडे
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 11/10/2008 - 19:20 नवीन

>"आचार्य

>"आचार्य बाबा बर्वे जगातल्या कुठल्याही भाषेतून मौन पाळू शकतात".< हा हा हा.. हे मस्तच ! ''किती वेळा सांगीतलं की आज सकाळ पासून माझं मौन आहे. पण माझं मौन कुणी ऐकूनच घ्यायला तयार नाही.'' - वासूनाना (तुझं आहे तुजंपाशी) :) --(मौनाची भाषांतरे करणारा) लिखाळ. अवांतर : मौनाची भाषांतरे हा संदिप खरेचा (?) कविता संग्रह आहे असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/10/2008 - 19:56 नवीन

(मौनाची

(मौनाची भाषांतरे करणारा) लिखाळ. हाहाहा ... (मौनाच्या भाषांतरांची विडंबनकार) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
भ
भाग्यश्री Tue, 11/11/2008 - 05:27 नवीन

हो, मौनाची

हो, मौनाची भाषांतरे हा संदीप खरेचा काव्यसंग्रह आहे... http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
न
नाम्या झंगाट Mon, 11/10/2008 - 20:18 नवीन

अण्णा हजारे स्टाईल

बाकी "अण्णा हजारे स्टाईल" ले़खन मनापासुन आवडले.... मौनात खरोखर मोठी शक्ती असते हेच खरं...म्हणुन जास्तीत जास्त प्रतिक्रिया अपेक्षित. (आमचा महाराष्ट्र, आमचीच माती आणि आमचीच माणसं ) नाम्या झंगाट
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 11/10/2008 - 20:25 नवीन

सदानंद रेग्यांच्या भाषेत

. शाश्वताची निळी टिंबे ! ;-) इथे लाल आहेत म्हणा !
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 11/11/2008 - 01:00 नवीन

बिंदूगामी

लेखन कशाला म्हणतात ते आज कळले :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 11/11/2008 - 01:10 नवीन

वा! विश्वाचे रहस्य एका बिंदूत सामावलेले आहे म्हणतात ते असे!

ह्याआधी आम्हाला ती एक 'बिंदू' माहीत होती पण कार्यकर्ते साहेबांचा हा 'बिंदू' (पक्षी : प्वाइंट) आम्हाला जास्त घायाळ करुन गेला!! ;) (खुद के साथ बातां : रंगा, इतकं क्रिप्टिक लिहिणं साक्षात प्रभूंनाही जमलेलं नाही ना? :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका Tue, 11/11/2008 - 02:36 नवीन

तिच्या....

अरे बापरे...... हा "Porn" वर कोणी लेख लिहीला बॉ..??शिवाय फोटोसुद्धा टाकले ...आता आणखीन काय होणार , काही कळत नाही बॉ.. :)) मला तर स्वप्नातही झोप लागते....
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 11/11/2008 - 02:41 नवीन

बिंदू

बिंदू आवडली. Image removed. आपला, (बिंदूप्रेमी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 11/11/2008 - 05:32 नवीन

यावरून..

>>>>बिंदू आवडली. या वरून कधी काळी वाचलेला एक पीजे आठवला. रेखा बिंदूला म्हणते: "बिंदू" पेक्षा "रेखा" मोठी! बिंदू उत्तरते : बरोबर आहे, पण "बिंदू, बिंदूनेच रेखा होते" :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
अ
अनिल हटेला Tue, 11/11/2008 - 08:11 नवीन

. . . . बैलोबा

. . . . बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/11/2008 - 12:03 नवीन

तद् माताय...

धागा टिंबाचा टाकला चुकून घेतले हाणून सर्वानि हो मज पामराला क्षमा करा आता मारू नका लाथा आणिक हो लहान बालके केली जरी चूक तुम्ही थोर लोक सांभाळा हो आणि काय बोलू एवढीच विनंति मूढ माझी मति झाली की हो बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/11/2008 - 12:09 नवीन

चुके

चुके 'कार्यकर्ता' टिंब टाकोनिया चळ लावोनिया राही जनां अंती होऊनिया जरासा व्यथित सकळा कथित करा क्षमा धन्या म्हणे आता घेऊ नका मनी मौज जरा जनी केली असे पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/11/2008 - 12:11 नवीन

वाहव्वा!!!!!!!!

वाहव्वा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ग
गांधीवादी गुरुवार, 09/30/2010 - 05:20 नवीन

आज अयोध्या निकल लागल्या पासून

आज अयोध्या निकल लागल्या पासून पुढील १५ दिवस PWG (personal wealth games ) चालू असताना समस्त भारतीयांनी असेच मौन व्रत धारण करावे, अशी सरकारची इच्छा आहे. SMS बंद, चर्चा बंद, हे दर्शवनारा हा लेख असेल नाही का ? तसेच, 'आजच्या काळात जनतेला मिळणारे महत्व' इतक्या कमी (पण अर्थपूर्ण) शब्दांत मांडणारा हा पहिला लेख मी पहिला. लेख आवडला. असेच लेख येउद्यात.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 09/30/2010 - 05:21 नवीन

टींबात ब्रह्मांड

टींबात ब्रह्मांड
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 09/30/2010 - 10:15 नवीन

साठ वर्षाच्या नन्तर केसचा

साठ वर्षाच्या नन्तर केसचा निक्काल लागावा म्हणून की काय जाणे वांधीगादी यानी हा जुना धागा उकरून काढलाय
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी गुरुवार, 09/30/2010 - 10:46 नवीन

नाही हो, आई शप्पथ मी नाही

नाही हो, आई शप्पथ मी नाही उकरला. मला माहित पण नाही हा धागा. तो इथे उकरला गेला आणि माझ्या दृष्टी क्षेपात पडला. http://www.misalpav.com/node/14654#comment-242708
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
N
Nile गुरुवार, 09/30/2010 - 13:29 नवीन

धागा वर आलाच आहे तर मान्य

धागा वर आलाच आहे तर मान्य करुन टाकतो. बिकाशेट दुबैवाले यांचे ह्या लेखातील सगळे मुद्दे संपुर्ण पटले. ह्याविषयावर लिहावे तर बिकांनीच.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 01/16/2013 - 20:29 नवीन

+१

+१ नशिब त्यांना नुसते टिंब वापरावेसे वाटले,,, x x x अर्थात "फुल्या फुल्या फुल्या" हे शिर्षक आणि मजकूर नव्हता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
प्रीत-मोहर Wed, 01/16/2013 - 14:06 नवीन

एक नितांत सुंदर दंगा धागा वर

एक नितांत सुंदर दंगा धागा वर आणत आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा