भयकथा चांगली आहे. पहिल्याच परिच्छेदात कथेचा शेवट साधारण काय असेल ह्याचा अंधुक अंदाज आलेला होता तरीही प्रसंग उभा करण्याची, बारकावे वर्णन करण्याची, गूढता टिकवून ठेवण्याची शैली वाखाणण्याजोगी असल्याने पुढे वाचणे क्रमप्राप्त होते!
अपेक्षित शेवट असूनही कथा आवडली हे मला कथा सशक्त असल्याचे लक्षण वाटते.
ही धारपांना यथोचित श्रद्धांजली!
(अवांतर - धारप माझे आवडते भयकथा लेखक. त्या विशिष्ठ वयात त्यांच्या कथा झपाटल्यासारख्या वाचलेल्या आणि पुस्तके एकामागून एक खाऊन टाकलेली आठवली. पुढे आपसूकच ते वेड कमी होत गेले. एक वेगळ्या बाजाने लिहिणारा लेखक गेला हे वाईट झाले. त्यांना माझी श्रद्धांजली.)
चतुरंग
मराठी गूढकथांच्या आणि कादंबर्यांच्या विश्वातला वटवृक्ष (धारपांच्याच भाषेत- 'फायकस') कोसळला.
वाचून अतोनात दु:ख झाले.
भयालीदेवी आता त्यांच्या जागी आपल्या पारंब्या पसरत आहेत हे पाहून दिलासा मिळाला. नव्याने विस्तारलेली आणि माहिती देणारी कथा आवडली.
धारप माझे आवडते भयकथा लेखक. त्या विशिष्ठ वयात त्यांच्या कथा झपाटल्यासारख्या वाचलेल्या आणि पुस्तके एकामागून एक खाऊन टाकलेली आठवली. पुढे आपसूकच ते वेड कमी होत गेले.
माझा प्रत्येक केस स्वतन्त्र उमेदवारासारखा उभा आहे.............
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
कथा मागे वाचली होतीच. आज पुन्हा वाचली. फार आवडली.
मी धारपांचे एकही पुस्तक आजवर वाचलेले नाही.
पण एखाद्या लेखाकाला आदरांजली वाहण्याच्या या पद्धतीला सलाम.
--लिखाळ.
प्रियालीताई,
कथा आवडलीच. सस्पेंस चांगलाच ताणून धरलाय.
त्याबद्दल अभिनंदन.
@) कथा किती आवडली म्हणुन विचाराल, तर...
"इथून पूढे अनुक्रमणिकेत जनातल मनातल सदरात लेखक म्हणून "प्रियाली" ह्यांचे नाव जरी
दिसले तरी वाचकांचा थरकाप उडावा." @)
(घाबरलेला) अभिज्ञ. @)
प्रियाली,
भयकथा आवडली....पण फार घाबरले (भयकथाच ती!!).
आता रात्री स्वप्नात असलेच काहितरी येणार.
जेंव्हा जेंव्हा ट्रक माझ्या कारच्या मागे असेल तेंव्हा निमूटपणे लेन बदलीन म्हणतेय!
रेवती
हो मीही कारमागे तसाही ट्रक आला तर चूपचाप लेन बदलते...
आता स्वप्नांमध्ये काय काय येणार काय माहीती - पाली, ट्रक, भयाली .......
कथा मागे वाचली होती, परत वाचायलाही आवडली.
थोडेसे अवांतर - धारपांचे काही लेखन नेटावर आहे का? मागे गुगलले होते, पण विशेष काही सापडले नाही.
डरना मना है सारखी दहा पंधरा मिन्टांची मस्त गोष्ट....
त्या पालीच्या गोष्टीत आणि पुन्हा इथे.... ट्रकनेच मरताहेत माणसे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
कल्पनाविस्तार आणि भयकथेला आवश्यक असणारी वातावरण निर्मिती छान जमलीय!
अवांतर - मागे तर सोडाच पण बाजूच्या लेनमधेही एखादे अवजड वाहन असेल तर शक्य तितक्या लवकर दूर पळतो मी!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
पूर्वी कुठलीतरी एक कथा लिहिली होती प्रियाली मावशींनी. ती कथा मी वाचली होती आणि कथा चांगली होती. पण नक्की कोणती होती हे आता आठवत नाही. त्या काही कारणांनी मिपा सोडून गेल्या.जायच्या आधी त्यांनी स्वतःचे काही लेखन संपादित केले. स्वतः लेखकाला स्वत्चे लेखन संपादित करता येते का? माहित नाही.
छ्या ! उशीरा उठण्याचा परिणाम ! 'लवकर निजे, लवकर उठे तया . मिळे' ह्या सल्ल्याचे त्वरीत पालन करावयास हवे होते.
असो.
; किंवा : हे नवीन शीर्षक बुक करुन ठेवतो आता.
प्रतिक्रिया
वाचली होती ही कथा मी.
असेच म्हणतो
भयाली
सुंदर कथा
असेच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
ज ब रा...!
मस्त!
श्रद्धांजली
प्रियाली,
+१
जबरदस्त कथा
फायकस गेला...
धन्यवाद
डेंजर..............
कथा आवडली ...
कथा ..
जबर्या.
घाबरले.
अमेरिकेत
मीही
घाबरले ना !
मस्त
डरना मना
कथा आवडली
जबराट!!
सहीच
शैली
स्सही
छान कथा ...
चित्तथरारक....
कथा कुठंय ? इथं नुसतीच २ टिंब
कारण
२ टिंब
मस्त लिहली आहे.
जबरदस्त !
खूपच उशिर झालाय
छ्या !
प्रतिक्षा असेल