किती सांगू मी सांगू कुणाला - युवराजान्च्या पुनरागमनाच्या आनन्दाप्रीत्यर्थ

Primary tabs

लॉर्ड फॉकलन्ड's picture
लॉर्ड फॉकलन्ड in जे न देखे रवी...
16 Apr 2015 - 1:29 pm

किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला
आला आला ग पप्पू आला

द्वादशीच्या राती ग, यमुनेच्या काठी ग, राहुलबाबा अवतरले
गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, झेन्डे थरथरले
पप्पू दिसतो उठून, खान्ग्रेसी आले नटून
शपथविधीचा शृंगार केला

मूर्ति अशी साजिरी ग, गालावरी खळी ग, भुलले पप्पूला
कुणी म्हणा राहुल, कुणी म्हणा युवराज, पप्पूला नावे किती
लपूनछपून, परदेशी जावून
सांजसकाळी अभ्यास केला

किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला
आला आला ग पप्पू आला

बालसाहित्यविडंबन

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

16 Apr 2015 - 2:10 pm | प्राची अश्विनी

:):):)

होबासराव's picture

16 Apr 2015 - 2:48 pm | होबासराव

आहेच प्रसिद्ध कहि गोष्टिं साठि

दा विन्ची's picture

16 Apr 2015 - 3:40 pm | दा विन्ची

हेच्या मरि. युवराज म्हणजे राष्ट्रीय इनोद्च झालाय सगळीकडे

होबासराव's picture

16 Apr 2015 - 3:52 pm | होबासराव

पप्पु आगामि बिग बॉस मध्ये भाग घेणार आहे... मेन प्रेसेंटर विल बि नन अदर दॅन खुजलिवाल

माम्लेदारचा पन्खा's picture

16 Apr 2015 - 5:09 pm | माम्लेदारचा पन्खा

त्यामुळेच तो गायबला होता ना इतके दिवस....

सोनिया आईच्या हातच्या वरणभाताचे दोन ऊन ऊन घास पण नाही का खाऊ देणार तुम्ही त्याला ???

विवेकपटाईत's picture

16 Apr 2015 - 8:07 pm | विवेकपटाईत

समाचार पाहत होतो, राजकुमार घरी आले पण ते थाई airwayच्या विमानातून हे आवर्जून प्रत्येक चनेल वर सांगितल्या जात होत. कारण समजले नाही.

होबासराव's picture

16 Apr 2015 - 8:11 pm | होबासराव

करायला बँकॉक ला गेले होते :) हा गर्भितार्थ.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Apr 2015 - 8:44 pm | अत्रुप्त आत्मा

द्वादशीच्या राती ग, यमुनेच्या काठी ग, राहुलबाबा अवतरले
गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, झेन्डे थरथरले
पप्पू दिसतो उठून, खान्ग्रेसी आले नटून
.....................http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif
शपथविधीचा शृंगार केला

वारल्या ग्येलो आहे!

मोहनराव's picture

16 Apr 2015 - 8:48 pm | मोहनराव

आमचा प्रतिसाद उडवला वाटतं

चलत मुसाफिर's picture

18 Apr 2015 - 9:17 am | चलत मुसाफिर

आणि माझाही

रुपी's picture

16 Apr 2015 - 11:02 pm | रुपी

मस्त!

मीटर गंडलंय, बाकी गद्यात वाचल्यास आवडली आहे.

मीटर गंडलंय, बाकी गद्यात वाचल्यास आवडली आहे.

पप्पूसाहेब कुठून आले त्या देशाचे आणि शहराचे नावही अतिशय बोलके आहे.

अन्या दातार's picture

17 Apr 2015 - 5:41 am | अन्या दातार

शिवाय ज्या कारणासाठी (sabbatical) तिकडे गेले होते ते ऐकता तर....... हॅ हॅ हॅ..............

जयन्त बा शिम्पि's picture

17 Apr 2015 - 9:03 am | जयन्त बा शिम्पि

मस्तच !

तीट लावा कुणितरी या पप्पुला .

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2015 - 10:42 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif