किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला
आला आला ग पप्पू आला
द्वादशीच्या राती ग, यमुनेच्या काठी ग, राहुलबाबा अवतरले
गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, झेन्डे थरथरले
पप्पू दिसतो उठून, खान्ग्रेसी आले नटून
शपथविधीचा शृंगार केला
मूर्ति अशी साजिरी ग, गालावरी खळी ग, भुलले पप्पूला
कुणी म्हणा राहुल, कुणी म्हणा युवराज, पप्पूला नावे किती
लपूनछपून, परदेशी जावून
सांजसकाळी अभ्यास केला
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला
आला आला ग पप्पू आला
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4710
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
:):):)
:):):)
बँकॉक
आहेच प्रसिद्ध कहि गोष्टिं साठि
हेच्या मरि. युवराज म्हणजे
हेच्या मरि. युवराज म्हणजे राष्ट्रीय इनोद्च झालाय सगळीकडे
सुनने मे आया है कि
पप्पु आगामि बिग बॉस मध्ये भाग घेणार आहे... मेन प्रेसेंटर विल बि नन अदर दॅन खुजलिवाल
ए.....नका रे चिड्वू आमच्या पप्पूला........
त्यामुळेच तो गायबला होता ना इतके दिवस....
सोनिया आईच्या हातच्या वरणभाताचे दोन ऊन ऊन घास पण नाही का खाऊ देणार तुम्ही त्याला ???
समाचार पाहत होतो, राजकुमार
समाचार पाहत होतो, राजकुमार घरी आले पण ते थाई airwayच्या विमानातून हे आवर्जून प्रत्येक चनेल वर सांगितल्या जात होत. कारण समजले नाही.
श्रमपरीहार
करायला बँकॉक ला गेले होते :) हा गर्भितार्थ.
द्वादशीच्या राती ग, यमुनेच्या
वारल्या ग्येलो आहे!
आमचा प्रतिसाद उडवला वाटतं
आमचा प्रतिसाद उडवला वाटतं
हो
In reply to आमचा प्रतिसाद उडवला वाटतं by मोहनराव
आणि माझाही
हा हा
मस्त!
मीटर गंडलंय, बाकी गद्यात
मीटर गंडलंय, बाकी गद्यात वाचल्यास आवडली आहे.
मीटर गंडलंय, बाकी गद्यात
मीटर गंडलंय, बाकी गद्यात वाचल्यास आवडली आहे.
पप्पूसाहेब कुठून आले त्या
पप्पूसाहेब कुठून आले त्या देशाचे आणि शहराचे नावही अतिशय बोलके आहे.
अगदी अगदी
In reply to पप्पूसाहेब कुठून आले त्या by बॅटमॅन
शिवाय ज्या कारणासाठी (sabbatical) तिकडे गेले होते ते ऐकता तर....... हॅ हॅ हॅ..............
मस्तच !
मस्तच !
तीट लावा कुणितरी या पप्पुला .
तीट लावा कुणितरी या पप्पुला .
(No subject)
In reply to तीट लावा कुणितरी या पप्पुला . by कंजूस