मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किती सांगू मी सांगू कुणाला - युवराजान्च्या पुनरागमनाच्या आनन्दाप्रीत्यर्थ

लॉर्ड फॉकलन्ड · · जे न देखे रवी...
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला आला आला ग पप्पू आला द्वादशीच्या राती ग, यमुनेच्या काठी ग, राहुलबाबा अवतरले गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, झेन्डे थरथरले पप्पू दिसतो उठून, खान्ग्रेसी आले नटून शपथविधीचा शृंगार केला मूर्ति अशी साजिरी ग, गालावरी खळी ग, भुलले पप्पूला कुणी म्हणा राहुल, कुणी म्हणा युवराज, पप्पूला नावे किती लपूनछपून, परदेशी जावून सांजसकाळी अभ्यास केला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला आला आला ग पप्पू आला

वाचने 4616 वाचनखूण प्रतिक्रिया 18

त्यामुळेच तो गायबला होता ना इतके दिवस.... सोनिया आईच्या हातच्या वरणभाताचे दोन ऊन ऊन घास पण नाही का खाऊ देणार तुम्ही त्याला ???

द्वादशीच्या राती ग, यमुनेच्या काठी ग, राहुलबाबा अवतरले गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, झेन्डे थरथरले पप्पू दिसतो उठून, खान्ग्रेसी आले नटून .....................http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif शपथविधीचा शृंगार केला
वारल्या ग्येलो आहे!