✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमची पण फोटोग्राफी...

स
स्नेहश्री यांनी
गुरुवार, 08/14/2008 - 09:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3691 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

य
यशोधरा गुरुवार, 08/14/2008 - 09:59 नवीन

फोटो दिसत

फोटो दिसत नाही आहेत...
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री गुरुवार, 08/14/2008 - 10:04 नवीन

मलाच का एकटीला दिसत आहेत

मला दिसत आहेत... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
क
केशवसुमार गुरुवार, 08/14/2008 - 10:11 नवीन

स्नेहश्रीताई..

फोटो तुमच्या संगणकावर आहेत्..त्यामुळे तुम्हाला दिसता आहेत इतरांना नाही.. फोटो फ्लिकर किंवा तत्सम संकेतस्थळावर ठेवा आणि तिथला दुवा द्या म्हणजे सगळ्यांना दिसतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्नेहश्री
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/14/2008 - 10:14 नवीन

तुम्ही हा

तुम्ही हा पाथ दिला आहे -- >>file:///C:/Documents%20and%20Settings/snehashree.ODYSSEY/Desktop/creati.jpg ती जी फाईल आहे ती फ्लीकर वर अपलोड करा व त्या छायाचित्राचा पाथ येथे द्या.. ! :) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 10:22 नवीन

फोटोग्राफ

फोटोग्राफी छान आहे !! ऑगस्ट मध्ये सुद्धा एप्रिल फूल झालो !! ह.घे. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
अ
अर्चिस गुरुवार, 08/14/2008 - 11:26 नवीन

केवळ अप्रतिम

असे अद्रूष्य फोटो!!!!!!!!! ह घ्या अर्चिस
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री गुरुवार, 08/14/2008 - 14:38 नवीन

ओके...

ते बिरबलाच्या गोष्टी सरखं आहे....... फक्त पुणयवंतानाच दिसत. हा हा हा..... =)) ओके.... जोक्स अपार्ट लिंक पुढे आहे.... Image removed. Image removed. Image removed. http://picasaweb.google.co.uk/snehashree/MyCreation मला नाही जमत आहे अपलोड करायला..... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/14/2008 - 14:47 नवीन

पहिले दोन

पहिले दोन फोटो फारच छोटे आहेत, या वयात दिसत नाहीत. तिसय्रात रिफ्लेक्शन छान आलंय आणि त्या बोटीमुळे(?) पॅटर्न खंडित झालाय ते मलातरी आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्नेहश्री
स
स्नेहश्री गुरुवार, 08/14/2008 - 14:56 नवीन

होपली दिसत आहेत...

Image removed. Image removed. Image removed. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा