✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

प
प्रसाद गोडबोले यांनी
Wed, 01/07/2015 - 13:37  ·  लेख
लेख
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे . एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे . आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे . ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे . लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :) अवांतर : १) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती . २) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .

"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी

प्रतिक्रिया द्या
214763 वाचन

💬 प्रतिसाद (513)

प्रतिक्रिया

ड्रॅगनचा विळखा

भुमन्यु
Wed, 07/08/2015 - 09:37 नवीन
चीनच्या पार्श्वभुमीवर भारतीय मार्केट कोसळायला सुरुवात Sensex slips over 250 pts, Nifty below 8450 on China woes Greek crisis is nothing compared to China
  • Log in or register to post comments

चायना स्टॉक मार्केट अजुनही

मदनबाण
Wed, 07/08/2015 - 09:37 नवीन
चायना स्टॉक मार्केट अजुनही कोळसत आहे ! Image removed. कालच्या प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे अनेक सामान्य गुंतवणूकदार ह्या झटक्याने खस्ता हाल झाले आहेत, शिक्षकां पासुन ते शेतकर्‍यांपर्यंत आणि टेलरींग चे काम करणार्‍यां पासुन केस कापणार्‍या नाव्ह्याने या बाजारात स्वतःच्या कष्टाचे जमवलेले पैसे, कर्ज घेउन गुंतवलेले पैसे स्वाहा झाले आहेत ! एक छोटासा रिपोर्ट :- काही दुवे :- Chinese share market: Stocks plunge, half of listed stocks suspended from trading Beijing’s Response to Stock Selloff Reveals Deep Insecurity China Stocks Drop With U.S. Futures as Contagion Fear Boosts Yen China may invest $500 billion pension fund into stock market China is allowing its massive pension fund to buy stocks to support the shaky market A red flag मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
  • Log in or register to post comments

स्मॉल अपडेट :-Copper sinks to

मदनबाण
Wed, 07/08/2015 - 09:44 नवीन
स्मॉल अपडेट :- Copper sinks to 2009 levels as China worries weigh China’s stock-market collapse is not over yet SHCOMP:IND 3,582.498 => -144.627 = 3.88% संदर्भ :- http://www.bloomberg.com/quote/SHCOMP:IND मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
  • Log in or register to post comments

panic ... panic ... panic

मदनबाण
Wed, 07/08/2015 - 10:41 नवीन
China’s plunging stock markets have virtually shut down China stock markets continue nosedive as regulator warns of panic Oil prices fall as China share crisis worsens, traders hedge for further drops China Takes Increasingly Drastic Measures to Halt Stock Market Plunge China stocks slump again, more companies halt trading; Hong Kong also hit मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
  • Log in or register to post comments

मोठी बातमी :-

मदनबाण
गुरुवार, 07/09/2015 - 07:01 नवीन
मोठी बातमी :- न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मधे तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ट्रेडिंग काही काळ बंद झाले होते. New York Stock Exchange suspends trade after glitch NYSE Suspends Trading in All Securities NYSE shut down for nearly four hours by technical glitch New York Stock Exchange Resumes Trading The New York Stock Exchange has stopped trading, and no-one is certain why… NYSE shutdown upends an already tough day for markets Even Without a Shutdown, Investors Had Plenty of Worries Oil prices steady but oversupply, China stock rout drag बीग चायना अपडेट :- Image removed. China's Stock Market Bubble Bursts Why Beijing’s Efforts Have Failed to Tame China’s Stock Market Economists are very worried about China's stock market Chinese share market: The psychology behind China's stock-market bubble SHCOMP:IND 3,507.192 => - 219.933 = - 5.90% संदर्भ :- http://www.bloomberg.com/quote/SHCOMP:IND

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kisi Disco Mein Jayen...
  • Log in or register to post comments

"तांत्रीक" दोष

अर्धवटराव
गुरुवार, 07/09/2015 - 07:09 नवीन
:) बातमीत म्हटल्याप्रमाणे ड्रॅगनने आपली करेक्टीव्ह अ‍ॅक्शन घेण्यापुर्वी 'योगायोगाने' हा तांत्रीक दोष उत्पन्न झाला काय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

शक्यता नाकारता येत नाही

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/09/2015 - 11:22 नवीन
शक्यता नाकारता येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मला शंकाच आहे

भुमन्यु
गुरुवार, 07/09/2015 - 11:40 नवीन
मार्केट पडण्यापासुन वाचवण्यासाठीच अफवा पसरवली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

@ अर्धवटराव,टका,भुमन्यु

मदनबाण
Fri, 07/10/2015 - 10:52 नवीन
@ अर्धवटराव,टका,भुमन्यु ही साधी घटना नसुन अश्या पद्धतीने एक्सचेंज बंद पडणे धोकादायक आहे आणि ही घटना धोकादायक वाटते, जालावर या घटकेला या विषयावर बर्‍याच चर्चा आणि बातम्यांना उधाण आले आहे. या मागच्या शक्यता ! १} खरच तांत्रिक कारणामुळे एक्सचेंज ठप्प झाले. २}मुद्दामुन एक्सचेंज बंद केले गेले. ३}हॅकरर्स नी आपली भूमिका बजावली. ऑगस्ट २०१३ साली नॅसडक असेच ठप्पा झाले होते. संदर्भ :- Nasdaq market paralyzed by three hour shutdown या संदर्भात काही अजुन बातम्या :- NYSE hacked? Anonymous warned of trouble on Wall Street hours before New York Stock Exchange computers taken offline A very brief history of stock markets being shut down The New York Stock Exchange Has a Long History of Shutdowns Here’s What It Looks Like When the New York Stock Exchange Goes Down याच घटने बरोबर २ घटना सुद्धा घडल्या :- १} युनायटेड एअरलाईन्सच्या कॉम्प्युटर सिस्टीम्स मधे आउटेज झाला आणि या एअरलाईन्सच्या सर्व फ्लाईट्सवर याचा परिणाम झाला. संदर्भ :- United check in system is down, nationwide ground stop due to outage २} वॉल स्ट्रीट जर्नल चे होम पेज डाउन झाले. संदर्भ :- Wall Street Journal website goes down amid NYSE, United tech problems बाकी हॅकिंगच्या घटने सध्या अमेरिकेचे ३-१३ वाजले आहेत हे मात्र नक्की ! संदर्भ :- The Latest Hacking Toll काही अजुन बातम्या :- पाळणाघरातला ड्रॅगन भारताबाबत स्थिर अर्थवृद्धीचे भाकीत, तर चीन-अमेरिकेत मंदीसदृशता : ओईसीडी ग्रीस अपडेट :- EU हंगामा ! :- चायना मार्कट अपडेट:- जाता जाता :- China Bans Stock Sales by Major Shareholders for Six Months { वॉर्निंग ! वॉर्निंग ! वॉर्निंग ! } मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तुम तो धोकेबाज हो... :- Saajan Chale Sasural
  • Log in or register to post comments

धन्यवाद

भुमन्यु
Mon, 07/13/2015 - 13:53 नवीन
अधिक माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बाकी हॅकिंगच्या घटने सध्या

मदनबाण
Fri, 07/10/2015 - 11:30 नवीन
बाकी हॅकिंगच्या घटने सध्या अमेरिकेचे ३-१३ वाजले आहेत हे मात्र नक्की ! संदर्भ :- The Latest Hacking Toll हा दुवा चालत नसल्याचे लक्षात आल्याने तिथली संपूर्ण बातमी पेस्ट करत आहे. The computer hack of U.S. Office of Personnel Management federal employee files keeps getting worse. The agency disclosed Thursday that hackers stole 19.7 million background investigation forms and 1.1 million fingerprint records. That’s far more than the 4.2 million personnel files the agency first said had potentially been compromised. Yet the Obama Administration continues to show no particular urgency about the hack, no one in government has paid any price for allowing it to happen by failing to use encryption to protect the records, and the Chinese who are believed to have done the stealing must be laughing it up. “Just imagine if you were a foreign intelligence service and you had that data, how it might be useful,” FBI Director James Comey told reporters on Thursday. Good point. Mr. Comey declined to say what the government is doing about it, though he did aver that “this is the subject of a lot of conversation and work in the U.S. government.” That’s swell, though perhaps not all that reassuring to those whose Social Security numbers and personal vulnerabilities are being scoured in Beijing or some other place that wants to do Americans harm. Here’s a question for Mr. Comey and the White House: Do they consider such a direct cyber attack on American records to be an act of war, or merely one more example of federal government incompetence? Or both? या खालील दुव्यानी ही बातमी उघडेल असे वाटते... http://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0CCEQqQIwAA&url=http%3A%2F%2Fwww.wsj.com%2Farticles%2Fthe-latest-hacking-toll-1436482613&ei=FF2fVeCOKYW4yQSo-IKQDQ&usg=AFQjCNEEXE5Ne7IPsJo6k6cLgQfbexVgXA&bvm=bv.97653015,d.aWw मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तुम तो धोकेबाज हो... :- Saajan Chale Sasural
  • Log in or register to post comments

मार्केट्समध्ये काय होतंय ते

नगरीनिरंजन
Sat, 07/11/2015 - 13:12 नवीन
मार्केट्समध्ये काय होतंय ते तर दिसतंच आहे पण यामागच्या मूळ कारणांचे विश्लेषण करणारा कोणी जाणकार आहे का? शिवाय चायनाच्या कोसळत्या मार्केटला शॉर्ट करून किंवा पुट घेऊन कोणी गब्बर झालेला मिपाकर आहे का याची उत्सुकता लागून राहिली आहे.
  • Log in or register to post comments

यामागच्या मूळ कारणांचे

मदनबाण
Sat, 07/11/2015 - 21:35 नवीन
यामागच्या मूळ कारणांचे विश्लेषण करणारा कोणी जाणकार आहे का? तशी बरीच आहे पण, मुख्यत्वे प्रॉपर्टी बबल बर्स्ट होण्याचे थांबवण्यासाठी तिकडचा पैसा स्टॉक मार्केट मधे वळवण्यात आला, तसेच मार्जिन ट्रेडिंग आणि चीन सरकार तर्फे नागरिकांनी पैसे शेअरबाजारा लावलण्यासाठी केलेली जाहिरात बाजी ! सामान्य चीनी माणुस यात मुखत्वे भरडला गेला. यावर अधिक इकडे :- Shadow banking, margin lending and a real estate bubble: China's stock exchange bloodbath explained सध्या अनेक कंपन्यांच्या शेअर्स ट्रेडिंगवर बंदी आहे { शेअर्स विकण्यावर बंदी, मेजर शेअर होल्डर्स ना ६ महिन्यांची बंदी } ज्या बाजारात शेअर्स विकण्यासाठी शेअर विकण्यासाठी बंदी असेल आणि मार्केट पॉप अप करण्यासाठी सरकारची प्रचंड धडपड चालते , त्यावेळी बायर्स चा कॉन्फिडंस अजुन कमी होतो आणि पॅनिक अजुन वाढते.... बघण्या सारखी डॉक्युमेंट्री :- सध्या Chan-hom Typhoon च्या तडाख्यात चीन सापडला असुन त्याचे परिणाम काय आहेत ते पहायला हवे, जवळपास 1.1 million लोक evacuated केले गेले आहेत. Typhoon Chan-Hom wreaks havoc in China Typhoon Chan-hom Makes Landfall in China After Hammering Okinawa (FORECAST) Typhoon pounds China with heavy rains; 1.1 million evacuated ग्रीस अपडेट :- Greece news live: Europeans warn Greeks have lost creditors' trust as crunch summit begins Greece debt crisis: Eurozone predicts tough talks Greek debt crisis: Tsipras has lost creditors trust say finance ministers- live Wary euro zone to pass bailout judgment on Greece Greece Financial Crisis Hits Poorest and Hungriest the Hardest No EU summit on Sunday if Greece strikes debt deal इतर अपडेट्स :- Beyond Greece, the world is filled with debt crises Is Greece a Template for U.S. State & Local Government Debt Crises? Watch out for dead-cat bounce in Hong Kong stock market China’s stock market crash is a problem for the whole world आपल्यालाही पावसाची चिंता लागुन राहिली आहे ! :( जाता जाता :- IMF cuts 2015 growth forecast for US, UK, Japan and Canada Growth in the US is now projected to be 2.5% this year, opposed to the 3.1%the IMF forecast in April. The UK’s growth forecasts have been cut from 2.7% to 2.4% in 2015 and from 2.3% to 2.2% in 2016.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रात भी है कुछ भीगी भीगी... :) :- MUJHE JEENE DO
  • Log in or register to post comments

ग्रीस कोसळवणार्‍यांनो जरातरी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 07/12/2015 - 08:55 नवीन
ग्रीस कोसळवणार्‍यांनो जरातरी लाज बाळगा असा लेख येउंद्या.
  • Log in or register to post comments

ग्रीस अपडेट :-Germany

मदनबाण
Sun, 07/12/2015 - 22:54 नवीन
ग्रीस अपडेट :- Germany reportedly preparing for Greece exit from eurozone Merkel: Trust has been lost at Greece crisis talks Russia energy minister says Moscow mulls direct fuel deliveries to Greece Temporary Greek exit from eurozone on cards, unless tough reforms implemented चायना अपडेट :- Authorities in Zhejiang said the province may face 1.9 billion yuan ($410 million) in economic losses, with agriculture the worst affected, Xinhua said. most powerful July typhoon to hit Zhejiang since the Communist Party took power in 1949, the National Meteorological Centre said. संदर्भ :- Typhoon Chan-hom: Extensive damage reported as system loses strength; departs eastern China for Korean peninsula China growth slid to 6.9% in Q2: survey China growth slows to 6.9% in second quarter: Survey China passenger car sales fall on economy, market woes Auto sales in China witness 2.31% drop in June Watch These Charts To Better Understand China's Stock Market Crash

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- असा कसा देवाचा देव... :- Pandit Raghunath Khandalkar
  • Log in or register to post comments

Published on Jul 8, 2015

मदनबाण
Mon, 07/13/2015 - 09:49 नवीन
Published on Jul 8, 2015 Measures such as restricting IPOs, banning investors with more than 5% stake in a company and insiders from selling stocks for the next six months, and asking insurance companies and banks to buy shares to prop up the market have only added to the sense of panic. संदर्भ :- Why China, and not Greece, should make you worry मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- युरोझोनमधून ग्रीसची पाच वर्षांसाठी गच्छंती शक्य
  • Log in or register to post comments

मोअर अपडेट्स फ्रॉम चायना :

मदनबाण
Mon, 07/13/2015 - 11:51 नवीन
मोअर अपडेट्स फ्रॉम चायना :- Chinese trade balance 46.54B vs. 55.70B forecast China’s imports fell for the eighth consecutive month in June, official customs data showed Monday, dropping 6.7 percent year-on-year to 890.67 billion yuan ($142.83 billion) संदर्भ :- China June imports down 6.7% — govt मंद झालेल्या चीनी अर्थव्यवस्थेचा परिणाम तिथल्या कार सेल्सवर झालेला दिसतो... अनेक कंपन्यांच्या कार विक्री मधे घट झाली आहे आणि कंपन्यांना त्यांनी बनवलेल्या गाड्या ठेवायला जागा अपुरी पडत आहे. { Shenyang, Lianing province parking lots } Image removed. Image removed. अधिक इकडे :- Carmakers Seen Ruing big China Bets as Sales Growth Slows Why GM Is Back Below Its IPO Price, Part 2 - Chinese Auto Sales Collapse At Fastest Rate In 3 Years China troubles not good news for India: Assocham Chinese economic fall may hit India, says Assocham मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- युरोझोनमधून ग्रीसची पाच वर्षांसाठी गच्छंती शक्य
  • Log in or register to post comments

Greece Debt Crisis: 'Agreement' Reached

मदनबाण
Mon, 07/13/2015 - 13:35 नवीन
Athens and eurozone reach agreement in Greek bailout talks Greece Debt Crisis: 'Agreement' Reached With Eurozone Leaders in Brussels मदनबाण..... आजची बदललेली स्वाक्षरी :- German Missile System Hacked
  • Log in or register to post comments

खतरनाक इंटरेस्टिंग होत चालले

प्रसाद गोडबोले
Mon, 07/13/2015 - 19:24 नवीन
खतरनाक इंटरेस्टिंग होत चालले आहे राव हे।
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 07/13/2015 - 19:45 नवीन
वाचतेय. येणारा काळ कठिण दिसतोय. भारतिय उद्योजक परिस्थिती खराब आहे हे कधीच मान्य का करीत नाहीत? जी पारदर्शकता अनेक देशात दिसते ती येथे का दिसू नये?
  • Log in or register to post comments

१. भारतीय उद्योग हे बहुतांशी

काळा पहाड
Mon, 07/13/2015 - 20:56 नवीन
१. भारतीय उद्योग हे बहुतांशी फॅमिली बिझनेस आहेत. त्यांच्यात ती गुपित ठेवण्याची परंपरा अंगी बाणलेली होतीच. आता ते पब्लिक लिमिटेड असली तरी ती पूर्णपणे गेलेली नाही. २. कुठलाही बिझनेसमन माझ्या बिझनेसवर परिणाम होईल असं म्हणू शकत नाही. नाहीतर त्याच्या शेअर्स वर पहिला परिणाम होतो. ३. जगातले बरेच उद्योग अपारदर्शक होते किंवा आहेत. उदाहरणार्थ एनरॉन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 07/14/2015 - 11:11 नवीन
विविध देशांतील ,राज्यांतील सरकारांना मात्र हेच लोक नाक वर करून 'सरकारी व्यवहारात पारदर्शकता हवी'असे उच्च रवात सांगत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

दोन वर्षांपासून भारतीय उद्योग

मदनबाण
Tue, 07/14/2015 - 11:24 नवीन
दोन वर्षांपासून भारतीय उद्योग वाढ ठप्पच : राहुल बजाज 'अच्छे दिन'साठी 5 वर्ष नाही, 25 वर्षे लागतील: भाजपाध्यक्ष अमित शाह घ्या... निवडणुकीच्या वेळीच हे सांगायला हवे होते ना ! ;) इथे सामान्य मध्यम वर्गियांची खस्ता हालत झाली आहे,ज्यांना रोजचा दिवस कंठताना १० वेळा महिन्याच्या बजेटचा विचार करायची वेळ आली आहे त्यांना २५ वर्ष म्हणजे काही क्षणच भासतील नाही ? २५ वर्ष म्हणजे फारच कमी सांगितली असं दिसतय... ग्रीस अपडेट :- डील झाली, पण ती अजुन पूर्णत्वास गेलीली नाही.ज्या ६१.३१ टक्के या विरोधात मतदान केले त्यांचे काय ? Alexis Tsipras यांना ग्रीस पार्लेमेंट, ग्रीस जनता आणि त्यांच्या स्वतःच्या पार्टीत होत असलेल्या विरोध इं गोष्टींचा सामना आता करावा लागणार आहे. 85 billion euros euro bailout आणि फायनॅनशिअल सपोर्ट हे ३ वर्षासाठी, बरं मग ३ वर्षांनी काय ? बॅंका अजुन बंद आहेत आणि बुधवारी उघडतील अशी अपेक्षा आहे,बघुया काय होते ते ! संदर्भ :- Greek PM faces hard sell on bailout deal मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जायकवाडी आटलं, पाणीसाठा अवघ्या 0.34 टक्क्यांवर
  • Log in or register to post comments

ग्रीस बेलाआउट ही ग्रीस आणि

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/14/2015 - 14:29 नवीन
ग्रीस बेलाआउट ही ग्रीस आणि युरोझोने दोन्ही बाजूंचा अगतिक निर्णय आहे. युरोझोनमधून बाहेर गेल्यास नक्कीच होणारी आर्थिक दुर्दशा ग्रीसला सोसायची नव्हती आणि ग्रीस बाहेर गेल्याने उर्वरीत युरोझोनमध्ये होणार्‍या अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित राजकीय व आर्थिक पडझडीला तोंड देण्यास युरोझोनेची तयारी नव्हती. गम्मत अशी की ही परिस्थिती दोन्ही बाजूंना (आणि सर्व जगाला) पूर्णपणे आणि उघडपणे माहीत होती, पण दोन्ही बाजू याबाबतीत अज्ञ असल्याचे भासवत एकमेकाशी भावनीक खेळ खेळत अंतिम करारातील अटी जास्तीत जास्त आपल्या बाजूच्या कश्या होतील याचा कसोशीने प्रयत्न करत होत्या. ग्रीस आतापर्यंत "मी जगासमोर नग्न असल्याने आता अजून काय होईल ?" असा आव आणत होता. तर, "आमचे ऐका नाहीतर बाहेर व्हा असे युरोझोन आडून आडून म्हणत होता." हे स्पष्टपणे म्हणण्याची ताकद युरोझोनकडे नाही हे स्पष्ट झाल्यावर ग्रीसने युरो पार्लमेंटमध्ये आणि इतर संस्थांमध्ये "द्यायच्या तेवढ्या दुषणे / शिव्या द्या पण तुमच्याकडे आम्हाला अधिक कर्ज देण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही" असाच साधारण पवित्रा घेऊन अनेक जाचक अटी कमी करून घेण्याचा पवित्रा घेतला. ग्रीसची जनमत चाचणीही तसेच एक दबावतंत्र होते. आता प्रत्यक्षात किती प्रमाणात कोण आपल्या दिखाऊ पाहिर्‍यांवरून खाली येऊन हातमिळवणी झाली हे स्वाक्षर्‍यांकित अंतिम कराराचा मसुदा बाहेर आल्यावरच कळेल. माझ्या कयासाप्रमाणे करारात ग्रीसचे पारडे जरासे जास्त वरचे असावे... कारण "फार कडक अटी म्हणजे त्या ग्रीसकडून न पाळल्या जाण्याची खात्री" हे आता रस्त्यावरचे पोरही सांगू शकेल !
  • Log in or register to post comments

ग्रीस आतापर्यंत "मी जगासमोर

मदनबाण
Tue, 07/14/2015 - 15:20 नवीन
  • Log in or register to post comments

ग्रीस आतापर्यंत "मी जगासमोर

मदनबाण
Tue, 07/14/2015 - 15:26 नवीन
ग्रीस आतापर्यंत "मी जगासमोर नग्न असल्याने आता अजून काय होईल ?" असा आव आणत होता. तर, "आमचे ऐका नाहीतर बाहेर व्हा असे युरोझोन आडून आडून म्हणत होता." हे स्पष्टपणे म्हणण्याची ताकद युरोझोनकडे नाही बर्‍याच प्रमाणात सहमत ! ग्रीसकडे कर्ज घेण्या पलिकडे दुसरा पर्याय होता ? आता प्रत्यक्षात किती प्रमाणात कोण आपल्या दिखाऊ पाहिर्‍यांवरून खाली येऊन हातमिळवणी झाली हे स्वाक्षर्‍यांकित अंतिम कराराचा मसुदा बाहेर आल्यावरच कळेल. माझ्या कयासाप्रमाणे करारात ग्रीसचे पारडे जरासे जास्त वरचे असावे... असं सध्या तरी दिसत नाही ! संदर्भ :- Europe To Greece: All Your Government Are Belong To Us ग्रीसच्या एनर्जी मिनिस्टरनी "राग" आळवायला सुरु केले आहे. :) संदर्भ :- Greek Energy Minister Lafazanis: ‘Greek PM Needs to Take Back The Agreement’ बाकी युरोझोन पार्लेमेंट्स मधे काय काय घडते ते पाहणे रोचक ठरणार आहे, विशेषतः जर्मनी आणि फिनलँड जर्मनीत याची बरीच चर्चा होत आहे असे दिसते... संदर्भ :- 'Merkel saves Greece with our money': What European papers say about Greece तर फिनलँड म्हणतो :- Finland can’t offer Greece urgent finance now ग्रीसकडे या सगळ्यासाठी उध्या पर्यंतचाच वेळ उरला आहे ! जाता जाता :- २० जुलैसाठी आता फक्त ६ दिवस राहिले ! संदर्भ :- Why the Real Deadline for Greece Is July 20 मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जायकवाडी आटलं, पाणीसाठा अवघ्या 0.34 टक्क्यांवर
  • Log in or register to post comments

खतरनाक !!

प्रसाद गोडबोले
Tue, 07/14/2015 - 20:23 नवीन
खतरनाक !! पण आता ग्रीसला कर्ज देणार कोण ? जर्मनी तर आधीच घाईला आली आहे . इंग्लंड ह्या फंदात पडणार नाही . ( युरोझोन कोसळणे हे कदाचित त्यांच्या तोट्याचेच असले तरीही हे लोक युरोपावर कायम आपला वरचष्मा ठेवायला पाहतात कायम ! ) मुख्य आपल्या भारतवर काय फरक पडेल . माझ्या अंदाजे भारताचे आणि ग्रीसचे तसे विषेश महत्वाचे आयात निर्यात संबंध नाहीत त्यामुळे जो काही फरक पडेल तो डायरेक्ट पडणार नाही , युरोझोनवर ग्रीसचा जो इफ्फेच्त पडेल त्याचा भारतावर इफेक्ट पडेल . ग्रीस/युरोझोन चा जीडीपी आणि भारताचा जीडीपी ह्यात किती स्ट्राँग कोर्रेलेशन आहे हे पहायला पाहिजे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हे मुद्दामहून वेगळे लिहायचे

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/14/2015 - 23:46 नवीन
हे मुद्दामहून वेगळे लिहायचे होते. टंकून होईपर्यंत विजपुरवठा खंडीत झाल्याने बंद पडलेल्या वायफायने ते टाकता आले नाही. नंतर इतर गोष्टीत गुंतल्याने याचा विसर पडला तो आता अचानक आठवेपर्यंत... बघा जीवनातल्या घटना किती अनिश्चित असतात ते ! बेलाआऊटचा निर्णय घेणारे लोक राजकारणी असल्यामुळेच केवळ आताचा ग्रीसच्या बेलआऊटचा निर्णय घेतला गेला आहे. निर्णय घेणारे व्यापारी असते तर "होउंद्या ग्रीसला दिवाळखोर. आतापर्यंतचे सगळे कर्ज बुडीत (व्यापारी तोटा) खात्यात टाका. पण, अजून कर्ज देऊन भविष्यात खात्रीने होणारे अधिक नुकसान विकत घेऊ नका." असा प्रोग्रॅम मॅनेजमेंट शास्त्राप्रमाणे योग्य निर्णय झाला असता. सत्य हेच आहे की, राजकारणातले निर्णय शास्त्रिय पद्धतीने घेतले जात नसून... १. हा पैसा माझा वैयक्तीक पैसा नाही, जनतेचा आहे (राजकारण्यांच्या दृष्टीने ही जबाबदारीची जाणीव नसून सुखकारक वस्तुस्थिती असते). २. घेतलेल्या निर्णयाने माझ्या / माझ्या पक्षाच्या भवितव्यावर कोणते बरे वाईट परिणाम होणार आहेत ? (या प्रश्नाचे स्वतःसाठी सर्वात सोईचे उत्तर शोधण्याची धडपड राजकारणी सतत करत असतात.) ...ते निर्णय, "पहिल्या मुद्द्यातल्या वस्तुस्थितीवर आणि दुसर्‍या मुद्द्यातल्या प्रश्नाच्या उत्तरावर" अवलंबून घेतले जातात. अमेरिका याच मानसिकतेमुळे आतापर्यंत $१८ ट्रिलियनचे कर्ज उभे करू शकली आहे आणि दिवसेदिवस ते असीम पद्धतीने वाढवतच आहे. अमेरिका तिचे कर्ज कधीकाळी फेडू शकेल हे "शस्त्रिय" पद्धतीने सिद्ध करू शकणार्‍या अर्थतज्ञाला अर्थशास्त्राची पुढली पाच नोबेल पारितोषिके रांगेने द्यायला हरकत नसावी ! फरक इतकाच आहे की, या प्रकारात ग्रीस अमेरिकेचा फाsssर छोटा आणि जागतीक स्तरावर फारशी पत नसलेला भाऊ आहे... पण, सद्याच्या वस्तूस्थितीमध्ये त्याच्या बाजूचे दोन बलवान मुद्दे आहेत... (अ) तो युरोपमधील देश आहे आणि (आ) त्याला कोणत्याही अटींशिवाय आंधळेपणाने युरोझोनमध्ये घ्यायचा गुन्हा युरोझोनच्या दादालोकांनी केला आहे! ...आणि ग्रीस काहिश्या अगतिकतेने पण खुपश्या चलाखीने या वस्तूस्थितीतल्या बलस्थानांचा उपयोग करून घेत आहे.
  • Log in or register to post comments

संपूर्ण प्रतिसाद फारच आवडला !

मदनबाण
Wed, 07/15/2015 - 11:42 नवीन
जीवनातल्या घटना किती अनिश्चित असतात ते ! १००% सहमत ! :) अमेरिका याच मानसिकतेमुळे आतापर्यंत $१८ ट्रिलियनचे कर्ज उभे करू शकली आहे आणि दिवसेदिवस ते असीम पद्धतीने वाढवतच आहे. अमेरिका तिचे कर्ज कधीकाळी फेडू शकेल हे "शस्त्रिय" पद्धतीने सिद्ध करू शकणार्‍या अर्थतज्ञाला अर्थशास्त्राची पुढली पाच नोबेल पारितोषिके रांगेने द्यायला हरकत नसावी ! हा.हा.हा... अगदी सत्य ! :) बाकी अमेरिकेचे पैसे उडवण्याचे नवनवे कारनामे वाचलेत... त्यातले २ इथे ध्यावेसे वाटतात... Taxpayers Spend $3.5 Million to Find Out Why Lesbians Are Fat Congressman Publishes 10 Worst Examples Of Government Waste बॅक ट्रॅक चायना :- "China's economy and its stock market are completely uncorrelated at the moment. There's been so much volatility in the market that the GDP print would have to be substantially different than estimates in order to change things." संदर्भ :- Shanghai Composite widens losses after China GDP China May Tip World Into Recession: Morgan Stanley Hedge Funds Reassess China After Market Free Fall As $170 billion hedge fund Bridgewater noted, "new participants are now discovering that making money in the markets is difficult," and sure enough संदर्भ :- Chinese Big Cap Stocks Continue To Slide; Bridgewater Warns, “Typical Of Market Dominated by Unsophisticated Investors” Chinese economic growth based on 'money created from thin air' China's Tamed Stock Market Might Bite Its Economy SHCOMP:IND 3,752.931 => -157.634 = -4.02% मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- पाच महिन्यांत दीड हजार बलात्कार
  • Log in or register to post comments

या विषयावर मला आवडलेली काही

मदनबाण
Wed, 07/15/2015 - 13:36 नवीन
या विषयावर मला आवडलेली काही व्यंगचित्रे :- Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- पाच महिन्यांत दीड हजार बलात्कार
  • Log in or register to post comments

मस्त

भुमन्यु
Wed, 07/15/2015 - 13:47 नवीन
सगळी व्यंगचित्रे पुरेशी बोलकी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सगळीच व्यंगचित्रे बोलकी आहेत.

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/15/2015 - 20:57 नवीन
सगळीच व्यंगचित्रे बोलकी आहेत.... पण शेवटच्या चित्रातील ऑस्ट्रेलियाची अवस्था चित्रकाराचे जागतीक अर्थव्यवस्थेची खरी जाण दाखवते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

गेल्या १० दिवसात जगात काही

प्रसाद१९७१
Fri, 07/24/2015 - 14:55 नवीन
गेल्या १० दिवसात जगात काही घडत नाहीये का मदनबाण सुट्टीवर गेलेत?
  • Log in or register to post comments

एक रोचक व्हिडिओ

श्रीरंग_जोशी
Sat, 07/25/2015 - 02:17 नवीन
सौजन्यः द रुल्स. (function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));
The ugly Truth

The ugly Truth.....! Must watch..!

Posted by Shankar Naidu on Saturday, July 6, 2013
  • Log in or register to post comments

@ प्रसाद१९७१गेल्या १० दिवसात

मदनबाण
Wed, 07/29/2015 - 14:42 नवीन
@ प्रसाद१९७१ गेल्या १० दिवसात जगात काही घडत नाहीये का मदनबाण सुट्टीवर गेलेत? हा.हा.हा... :) बर्‍याच उलाढाली झाल्या आहेत आणि मी जरा "ब्रेक" घेतला होता. ;) काही ट्रिगर सातत्याने आपल्याला येणार्‍या घटनाक्रमा बद्धल सुचना देत असतात,मग ते चार्ट चे ट्रिगर असोत, वा डेटा चे किंवा ह्मूमन बिहेविअरचे... हे ट्रिगर समजणे फार आवश्यक आहे कारण ते आपल्याला एका प्रकारे आगाउ सुचना देत असतात. असे अनेक घटनाक्रम्,बातम्या सातत्याने येत असतात त्यांचा अर्थ काढणे आणि समजुन घेणे हे मोलाचे ठरु शकते. उदा. इथे म्हंटल्या प्रमाणे आशियातला सगळ्यात श्रीमंत माणुस Li Ka-shing ज्यांना चीनचा वॉरन बफेट असे देखील संबोधले जाते, ते २०१३-२०१४ पासुन सातत्याने चीन च्या रिअल इस्टेट मधली त्यांची गुंतवणुक निकालात काढत होते... आज चीनची अवस्था कुठे चालली आहे हे सर्वांनाच दिसत आहे. या व्यक्तीची कॄती ही एक प्रकारचा ट्रिगर होता. अश्या प्रकारे जागतिक अर्थव्यवेस्थेमधे तांबे या धातुचे स्थान आहे. हा धातु जागतिक अर्थव्यवस्थेची जणू थर्मामिटरच आहे, आणि त्याला "Dr. Copper" हे विशेषण म्हणुनच लाभले आहे. आत्ताच्या घडीला काय स्थिती आहे ? तर :- Copper Plumbs Six-Year Low as China Stock Selloff Spurs Demand Fears या वरुन एकंदर जागतिक अर्थव्यवस्थांच्या सध्य स्थिती चा "अंदाज" यावा.जगातली २ सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था चीन आहे आणि त्यांची सध्य स्थिती पाहता त्याचे जगभर परिणाम होतील, मग ते ऑस्ट्रेलिया असो वा सिंगापुर किंवा युरोप असो वा अमेरिका. सोने खाली पडले ही बातमी आता सर्वश्रुत झाली आहे,चीन ने सोने विकले म्हणुन म्हणा, फेड रेट हाईक करेल या बातमीने गोल्ड सेल ऑफ झाले म्हणा किंवा इतर काही... मध्यंतरी मी काही जुने लेख जालावर शोधले होते, जे सोन्या विषयीच होते...ते आता इथे देत आहे. How Gold Performs During A Financial Crash Financial crisis: demand for gold soars as price tumbles माझा मेंदु मला सांगतो की पडत्या सोन्याची किंमत ही येणार्‍या इकोनॉमिकल क्रायसिसची पूर्व सुचना देत आहे, तसे न-झाल्यास हा फक्त केमिकल लोच्या आहे असे समजावे. ;) आता अमेरिकेकडे वळुया... सध्या परत सगळ्यांचे लक्ष जेनेट येलनकडे लागलेले दिसुन येत आहे. प्रश्न तोच ! रेट हाईक होणार ? होणार तर कधी ? जेनेट यावेळी स्टेटमेंट देताना कशी शब्द रचना करते ते पहावयास हवे. :) Fed is likely to delay 1st rate hike in 9 years a bit longer तेल राहिलेच की... इराण वरचे सॅक्शंन्स उठले ना ? मग इराणी ऑइले ने मार्केट फ्लड होइल का ? चीन तर सध्या बर्‍याच वेगवगळ्या कारणांमुळे फोकस मधे आहेच... असेच एक अजुन कारण :- Shock report: China dumps half a trillion dollars: “Something is very, very wrong” जाता जाता :- मध्यंतरी जालावर वाचताना येता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर्ल्ड वाईड क्रॅश होण्याचे संकेत असल्याच्या बातम्या आणि मला वाटत काही व्हिडीयो देखील पाहिले होते. पाहुया ऑक्टोबर काही फार लांब नाही ना ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in
  • Log in or register to post comments

उत्तम माहिती

भुमन्यु
Wed, 07/29/2015 - 15:43 नवीन
धन्यवाद, उत्तम माहिती आणि संदर्भांसाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अपेक्षे प्रमाणेच रेट हाईक

मदनबाण
गुरुवार, 07/30/2015 - 22:48 नवीन
अपेक्षे प्रमाणेच रेट हाईक जाहीर झाली नाही... Press Release Here comes the Fed ... Analysis:- What U.S. Fed chair Janet Yellen doesn't know: Don Pittis मिटींग होण्याआधी Danielle DiMartino चा व्हूव. बाकी व्हेनाज्युएलाची हालत काय ? तर अराजकता ! तिथले मॉल सुद्धा लुटले गेले आहेत ! चीनचा बाजार:- कोसळणे चालुच ! SSE Composite Index अमेरिकेची स्थिती :- The post-recession economy is worse than we thought काल सिंगापुरचा उल्लेख केला अन् आज बातमी... Singapore's unemployment rate up 2% amid softer economy The drag on Singapore from China's slowdown

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aao Huzoor Tumko... :- KISMAT
  • Log in or register to post comments

मदनबाण ,

प्रसाद गोडबोले
Fri, 07/31/2015 - 12:11 नवीन
मदनबाण , भारतातल्या गोल्ड मार्केट वर लक्ष ठेवुन आहात का ? कधी नव्हे ते भारतातुन सोन्याची मागणे कमी झाल्याने रेट कोसळ्त आहे :)
  • Log in or register to post comments

सोने घ्यावे का? :)

टवाळ कार्टा
Fri, 07/31/2015 - 12:15 नवीन
सोने घ्यावे का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सोन्यामध्ये 'कली' लपुन बसलेला

प्रसाद गोडबोले
Fri, 07/31/2015 - 12:21 नवीन
सोन्यामध्ये 'कली' लपुन बसलेला असतो म्हणुन शहाण्या माणसाने कधीही सोने घेण्याच्या भागडीत पडुनये :) - exp(श्री). प्रगो महाराज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सोन्यामध्ये 'कली' लपुन बसलेला

मदनबाण
Fri, 07/31/2015 - 14:37 नवीन
सोन्यामध्ये 'कली' लपुन बसलेला असतो म्हणुन शहाण्या माणसाने कधीही सोने घेण्याच्या भागडीत पडु नये हा.हा.हा... ;) श्रीमद् भागवत महापुराण => परिक्षित => ऋषिंच्या गळ्यात साप घालणे => मिळेलेला शाप => डोक्यावरचा सोन्याचा मुकुट => कारण:- कलि. आठवले. ;) सध्य स्थिती पाहता सोने अजुन थोडे खाली जाउ शकते, माझ्या मते तरी थोडीशी गुंतवणुक म्हणुन घेण्यात काहीच हरकत नाही. या धातुला "मौल्यवान" धातु म्हणुनच इतिहास आहे, हे मी काही वेगळे सांगायची गरज नाही ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-Chandan Sa Badan... :- Saraswatichandra जाता जाता :- पीटरचे फेडच्या एफएमओसी मिटींग बद्धलचे लेटेस्ट विचार :- मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-Chandan Sa Badan... :- Saraswatichandra
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

म्हणूनच विचारले..

टवाळ कार्टा
Fri, 07/31/2015 - 16:42 नवीन
म्हणूनच विचारले...पोपशास्त्र्यांनी पार डोक्याच्या १ फूट वरून जाणारा प्रतिसाद लिवला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

गोल्ड व्हूव अपडेट :-

मदनबाण
Mon, 08/03/2015 - 21:42 नवीन
गोल्ड व्हूव अपडेट :- न्यूज अपडेट :- Canada is in recession Greek stocks bashed on return, China woes hurt commodities As Chinese shares fall, the real fear is that the economy itself is grinding to a halt IT'S A HUGE WEEK FOR THE US ECONOMY: Here's your complete preview

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pipe Guy - House/Trance/Techno Live
  • Log in or register to post comments

RBI policy today

भुमन्यु
Tue, 08/04/2015 - 09:56 नवीन
टू मच प्रेशर ऑन राजन फॉर रेट कट
  • Log in or register to post comments

अपडेट्स :-Puerto Rico

मदनबाण
Mon, 08/10/2015 - 12:38 नवीन
अपडेट्स :- Puerto Rico Defaults on Most of $58 Million Debt Payment Puerto Rico in default on massive debt For Norway, Oil at $50 Is Worse Than the Global Financial Crisis End of Wealth: Raw Materials Crisis Hits Saudi Arabia, Rich OPEC Countries With crude at $50, oil firms fear deeper crisis than in 1980s Gross Sees Global Economy Dangerously Close to Deflation China's government is now the largest player in the nation's stock market Why people are worried about bond market liquidity Be Ready for the Next Investing Crisis येणार्‍या ग्लोबल इकोनॉमिक क्रायसिसच्या टाईम लाईन बद्धल अनेक तज्ञांंमध्ये वेगवेगळी मतांतरे दिसुन येत आहे, काहींचे म्हणणे आहे, की येत्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच याची झलक आपल्याला पहावयास मिळेल, तर काही जण या वर्षाच्या शेवटी तर काही पुढील वर्षीची टाईम लाईनचा "अंदाज" वर्तवत आहेत. जाता जाता :- This time it's different - it's worse! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- लिख्खे जो खत तुझे, वो तेरी याद में हज़ारो रंग के नज़ारे बन गये... :- Kanyadaan
  • Log in or register to post comments

ज्या क्षणी फेड रेट्स वाढवेल,

काळा पहाड
Tue, 08/11/2015 - 00:41 नवीन
ज्या क्षणी फेड रेट्स वाढवेल, त्या क्षणाला क्रायसिस ला सुरवात होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ज्या क्षणी फेड रेट्स वाढवेल,

मदनबाण
Tue, 08/11/2015 - 11:38 नवीन
ज्या क्षणी फेड रेट्स वाढवेल, त्या क्षणाला क्रायसिस ला सुरवात होईल. म्हणुनच तर फेड रेट हाईक करत नाही ना ! ;) तरी सुद्धा फेड रेट हाईकच्या अपेक्षा काही संपत नाहीत ! संदर्भ :- Fed 'close' to hiking rates, economy near normal: Lockhart काही अन्य दुवे :- “To say the U.S. economy is healthy is laughable”: Larry Berman The US Economy Continues Its Collapse The US Economy Continues Its Collapse — Paul Craig Roberts New jobs numbers don’t change case for a patient Fed Analysts expect Brazil's economy to contract 1.97 pct. The world's 7th largest economy is in a downward spiral Brazil faces political, economic chaos with an ‘uncertain future’ UPDATE 2-BTG Pactual CEO says 'worst not over' for Brazil economy Russia’s recession deepens as economy contracts 4.6% Russian GDP Plunges 4.6% CITI: We've identified 'the most important consequence' of China's stock market crash China Moves to Devalue Yuan Scottish economy 'thriving' - report Venezuela's disastrous course Venezuela Is Running Out of Beer Venezuelan opposition hold protestin Caracas against food shortages Chronic shortages: Venezuelan patients resort to pet medications Looters target Venezuelan food stores as shortages spark frustration मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तुझे जीवन की डोर से बाँध लिया है... :- Asli Naqli
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

Governments Worldwide Will

मदनबाण
Mon, 08/10/2015 - 20:37 नवीन
Governments Worldwide Will Crash the First Week of October … According to Two Financial Forecasters Governments Worldwide Will Crash the First Week of October … According to 2 Financial Forecasters Armstrong has predicted for years that governments worldwide would melt down in a crisis of insolvency and lack of trust starting this October. Specifically, Armstrong predicts that a major cycle will turn on October 1, 2015, shifting investors’ trust from the public sector and governments to the private sector. (Armstrong is not saying that a crash will occur on October 1st ... but that it will be a major turning point which sets us up for a crash within a couple of months) http://www.armstrongeconomics.com/

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लिख्खे जो खत तुझे, वो तेरी याद में हज़ारो रंग के नज़ारे बन गये... :- Kanyadaan
  • Log in or register to post comments

काही दिवसांनी हीच गोष्ट

मदनबाण
Tue, 08/11/2015 - 15:02 नवीन
काही दिवसांनी हीच गोष्ट चायनीज बँक्स बद्धल ऐकायला मिळाली तरी नवल वाटणार नाही ! China’s Stock Crash Is Spurring a Shakeout in Shadow Banks काही इतर दुवे :- The Unseen Consequences of Zero-Interest-Rate Policy Gerald Celente Is Predicting That A Stock Market Crash Will Happen By The End Of 2015 Gerald Celente is Predicting that a Stock Market Crash Will Happen by end of 2015 Gerald Celente Just Predicted A Global Stock Market Crash And Gave The Exact Time Frame Dow plummets 634 points amid downgrade backlash Why the U.S. Is the Next Greece: Doug Casey on America's Economic Problems Short seller who called financial crisis sees calamity ahead Richard Russell – This Will Trigger The Start Of A Historic Bear Market That Will Destroy The Current Economic System Larry Edelson: A Ride Through Hell is Coming in the Next Few Months DANGER: Twin Crack-Ups Set To Implode The World Economy And Financial System मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तुझे जीवन की डोर से बाँध लिया है... :- Asli Naqli
  • Log in or register to post comments

नाउ इट्स अबाउट जपान... Japan

मदनबाण
Wed, 08/12/2015 - 13:38 नवीन
नाउ इट्स अबाउट जपान... Japan is the third largest economy in the world. Japan’s government debt hits record high ¥1.057 quadrillion इतर दुवे :- Yuan cut clobbers markets, rekindles fear of forex war China cuts yuan rate against US dollar for second day { लेटेस्ट } Oil prices fall further as China lets yuan slide Collateral damage for Aussie as China lets yuan slide Oil prices hit six-year low OPEC just kicked oil into the $30s OPEC Supply Reaches 3-Year High as Iran Pumps Most Since ’12 GUNDLACH: If oil goes to $40 a barrel something is 'very, very wrong with the world' Moody's cuts Brazil's rating, assigns stable outlook South African economy faces turbulence: central bank's Kganyago माझ्या सर्व प्रतिसादांच्या काळात जालावर विविध ठि़काणी शोध घेताना मला कळलेले नविन शब्द :- हायपर इन्फ्लेशन्,ब्लॅक स्वान, फ्रेडी & फेनी {Freddie Mac - Fannie Mae } डाउनवर्ड स्पायरल. जाता जाता :- करंन्सी वॉर इज एव्हरीव्हेअर नाउ ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ये परदा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो... :- Ek Phool Do Mali
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा