भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा
भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाण्याची शक्यता असते. या धाग्याचा उद्देश इंग्रजी मराठी आणि इतरही भाषी विकिपीडियातून भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या नोंदींची दखल घेणे असा आहे.
[[Religious harmony in India]] हा इंग्रजी विकिपीडियावरील लेख आहे तो अद्ययावत करण्यात सहकार्य हवेच आहे. सोबतच मराठी विकिपीडियावरही लेखन करावयाचे आहे त्या साठी Religious_harmony_in_India या शीर्षकाचा मराठी अनुवाद कसा करावा ? भारतातील धार्मीक सहिष्णूता कि भारतातील धार्मीक सलोखा ?
यात भारतातील धार्मीक सहिष्णूतेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तत्वज्ञान, धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे, धार्मीक सहिष्णूतेच्या प्रसाराचे कार्य या आणि अशा संदर्भाने सर्व शक्य माहिती हवी आहे.
भारतातील धार्मीक हिंसा हा तसा या धाग्याचा मुख्य विषय नाही त्यामुळे कुणाला धार्मीक हिंसेची उदाहरणे नोंदवावयाची झाल्यास इंग्रजी विकिपीडियावर Religious violence in India असा एक लोकप्रीय लेख आहे. त्या लेखाला लोकप्रीय म्हणण्याच कारण त्या लेखाला लेखक वाचक अधिक भेटतात. दुखावलेले लोक असतात का भारतीय एकात्मतेचे हितशत्रू असतात का दोन्ही माहीत नाही पण इंग्रजी विकिपीडियावर [[Religious harmony in India]] या लेखावर लेखन करताना अधिक अडथळ्यांचा नियमांचा सामना करावा लागतो म्हणून या लेखासाठीची माहिती संदर्भांसहीत नमूद केल्यास, या विषयावर इंग्रजी विकिपीडियावरचे लेखन करतानाचे अडथळे पार करणे थोडे सोपे जाईल.
"भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते." हि वस्तुस्थिती मी नित्य अनुभवत असलो तरी इंग्रजी विकिपीडियावर हे वाक्य नमुद करावयाचे झाल्यास संदर्भ हवा आहे.
*अवांतर चर्चा टाळण्यासाठी, प्रतिसादांसाठी धन्यवाद. नित्या प्रमाणे चर्चा विकिपानांसाठीच्या मजकुरासाठी आहे तेव्हा आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धार्मीक सहिष्णूतेची उदाहरणे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms.
. धर्मावरुन फाळणी झाली तेव्हा बलात्काराला विरोध करु नका.....
आपण इथे प्रकट होणार याची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernऐतिहासिक दस्ताऐवज आणी बखरी यात जमिन-अस्मानाचा फरक असतो.
मला वाटत विवाद्यबाजूंचे विषय
@तत्कालिन समाजमान्य व्यक्ती
संघर्षकालीन लैंगिक हिंसा
"धागालेखास अनुसरून आपल्या
.
एक शंका...
त्याच पैकी कुणीतरी १ आहेत...
सदस्यकाळ 2 weeks 6 days
.
@शरीर नष्ट होते. अआत्मा अमर
त्याचं काही विशेष नसतं हो!
तर परत गांधीबाबाच नाव घेणार नाही
धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात
धागालेख व्यवस्थीत लिहिण्यात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernमदनबाण; नव्हे, कडकबाण
मदनबाण हयांच्याशी पुर्ण सहमत
मदनबाण हयांच्याशी पुर्ण सहमत
अधिक सुयोग्य अनुवाद कोणता ?
अवांतर : कराचीतील दिवाळी आणि दिवाळी बोनस
काय बाते पाक माध्यामातून बदला
भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा
मला वाटतं मी या धाग्यासाठी
धार्मीक सहिष्णुता.
+१
इतर कट्टर देशांत प्रत्येक
वाचतो आहे
आपल्या देशात कुण्या एका
धार्मिक साहिषुणता
पण जेवढा इतिहास संघर्षांचा
करेक्ट...! मग सापडलं का काही
"मुस्लीम कवींची मराठी कविता"
हे बघा.....
हे फक्त हिंदूंसाठीच झाले का
मुद्दा मान्य आहे. शैक्षणीक
धन्य तो दैनिक सकाळ
बुखारींकडून भारताच्या नव्हे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो की.
भारत मोघलाना 'आपला ' मानत
.
घन्टा तो ७२+ (का ८०+)
.
इंदिरा गांधींना विरोध त्यांनी
आणि हो, मोगलांना आपले का
.
पाकिस्तानात जाउन जरुर भेटावे