तुमच्या लुमियासाठी { Microsoft Nokia Lumia }
तर मंडळी आता अॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)
अॅप्स :-
१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अॅप आहे, हे अॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.
२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अॅथंटिकेटर अॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.
सध्या जसे जसे अॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.
मायक्रोसॉफ्ट अॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नोकिया म्यूज़िक स्टोर
ओक्के. धन्यवाद !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणसेम हीअर. मला ही सर्व्हिस
Battery Doctor Pro :- बॅटरी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RBI in talks with govt over a Financial Resolution Authority Modi government cuts through red tape to make working easier in Indiaमाझ्याकडे lumia चा 525 आहे.
windows 8 वर चालतो.अपग्रेड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reformsहो
अवांतरः व्हॉट्स अॅपवर
तो कंपूबाजांचा ग्रूप आहे???
मी कंपुबाज नाही असं म्हणायचयं
व्हॉट्स अॅपवर मिपाकरांचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reformsधन्यवाद.
@ जेपी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF} Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms tenfold over three yearsअॅस्फाल्ट ८ - एअरबॉर्न
2.5 GB चा गेम आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF} Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms tenfold over three yearsनंतर हळूहळू 900 MB चे अपडेट्स
लुमिया ७३०
धन्यवाद मदनबाण,
मी indian airforce चा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- L&T Info to hire joint CEOs by month end; but all decisions funnelled through AM Naikमायक्रोसॉफ्ट यापुढे "नोकिया"
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipDEAD TARGET: Zombie
मी १२० पर्यंत गेलो, मग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt Oil's Price Decline Weighs On High Yield Debt U.S. shale junk debt tumbles amid oil crunchअॅस्फाल्ट ट्राय केला का..?
नाही... लिंक दे ना.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Make In Indiaमदत हवी आहे.
पुढल्या वर्षी विंडोज १०
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nagin (Full Song) ;) { Bajatey Raho }धन्यवाद
तुम्ही वापरत असलेले अॅप्स /
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }अॅप विशेष वापरत नाही
मला लुमिआचे (५२५,७२० ,५३५
कॅमेर्याच्या सेटिंग मधे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }७३०मध्ये ? शिवाय या
हो ७३० मधे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }५" स्क्रीन
मायक्रोसॉफ्ट लुमिया ५३५ आला रे आला.
१)याच ५३५ ,५२५ वगैरेचे जिएसेम
lumia 535 जबरा फोन.
lumia 535 १० डिसेंबरपासून
lumia 535 सध्यातरी विकायला
धन्यवाद! कदाचित अॅमेझॉनवर १०
जरा थांबा!
होय पण १)नोकिआच्या फोनमधल्या
पोस्ट केली होती याच विषयाची
ते जावा चं काय?
लावा च्या साईट वर स्पेक्स
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?आजचे अॅप्स :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे535 घेतला.
अॅमेझॉनवरून बुक केलाय. ११ ते
डिफॉल्ट म्युझिक प्लेअरच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }लाव्हा आयरिस विन वन