तुमच्या लुमियासाठी { Microsoft Nokia Lumia }
तर मंडळी आता अॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)
अॅप्स :-
१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अॅप आहे, हे अॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.
२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अॅथंटिकेटर अॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.
सध्या जसे जसे अॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.
मायक्रोसॉफ्ट अॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
...
...
रिंगटोन मेकर अॅप
...
...
हो सिमकार्ड नसताना इतर फीचर्स वापरता येतात
होय यू एस बी ने कॉपी करता येते
...
रिंगटोन मेकर अॅप वापरुन हे शक्य आहे.
१) दुसय्रा प्रकारच्या फोनातून
तात्पर्य काय? तर-
हो फक्त एकच प्रोब्लेम आहे!
हा धागा वाचुन लुमिया घ्यावासा
कोणताही घ्या,पण लेटेस्ट लॉन्च
हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३०
मग विंडोज 10 अपग्रेड करू कि
नकोच.
माझ्या 730 ला जो प्रॉब्लेम
तुमच्या प्रॉब्लेमची काही
अँग्री बर्ड सोडला तर बाहेरचे
,कंपनीने हँडसेट बदलवून
प्रतिसादासाठी धन्स....
हे अस हव होत.
टायपो आहे शेवटी.640 XL
ओके. धन्स...
एचपी एलाइट एक्स ३
हे हाइ एंड फोन्स आहेत.प्रसेसर
कोणते
आता htc कंपनीनेही androidचा
लुमिया ५३५ वर विंडोज १० अपडेटेड