✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 09/24/2014 - 21:08  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 --------------------------- छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons) स्पर्धेचे नियम दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस. इतर सर्व नियम सुद्धा दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
82624 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

स्पर्धेसाठी नाही

प्रचेतस
Mon, 09/29/2014 - 18:22 नवीन

स्पर्धेसाठी नाही

ताम्हिणी घाट Image removed.

आमचाही प्रयत्न. डिसेंबर २००८

प्यारे१
Mon, 09/29/2014 - 18:44 नवीन
Image removed. Image removed. आमचाही प्रयत्न. डिसेंबर २००८ उटी चे फटु आहेत. ऋतु हिवाळा.

माझी प्रवेशिका

श्रीरंग_जोशी
Tue, 09/30/2014 - 05:50 नवीन
~ हिवाळा ~ माणसाच्या इच्छाशक्तीची, चिकाटीची, चिवटपणाची, संयमाची कसोटी पाहणारा ऋतू. रोजच्या जगण्यावर अनेक मर्यादा आणणारा पण बरेच काही शिकवून जाणारा ऋतू. पांढऱ्या रंगातही असलेल्या छटांची जाणिव करून देणारा ऋतू. हिवाळ्यातील एक निवांत सकाळी काढलेले हे छायाचित्र हिवाळ्यास समर्पित. Image removed. EXIF: Canon PowerShot SX30 IS; F stop: f/5.8; Exposure: 1/640; Focal length: 150 mm चित्रावर क्लिक केल्यास नव्या टॅबमध्ये मोठ्या क्षेत्रफळात बघता येईल.

एकच नंबर !!

सूड
Tue, 09/30/2014 - 14:36 नवीन
एकच नंबर !!
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

माझी प्रवेशिका

वेल्लाभट
Tue, 09/30/2014 - 07:37 नवीन
माझी प्रवेशिका: ऋतु: पावसाळा फोटो ठाणे येथील येऊर च्या जंगलात घेतलेला आहे. तशी कधीही फोटोग्राफीसाठी ही सुंदर जागा आहे पण पावसाळ्यात तर येऊरला बहार येते. Image removed. अ‍ॅपर्चर एफ ४ शटरस्पीड १/१०० आयएसओ ६४० फोकल लेन्ग्थ १० एम एम एक्स्पोजर -०.३ स्टेप

माझी एन्ट्री घेणार का ?

सस्नेह
Tue, 09/30/2014 - 11:15 नवीन
Image removed. Image removed. Image removed. १. उरमोडी धरण सज्जनगड २. आणि ३. ठोसेघर धबधबा

नुकताच पाउस पडून गेल्यानंतर शरदातील दुपार!

रुपी
Tue, 09/30/2014 - 12:01 नवीन
Image removed. ठिकाण : मॅमॉथ लेक्स, कॅलिफोर्निया कॅमेरा : Canon PowerShot S5 IS Lens : 6-72mm Focal Length 66.8mm Exposure 1/125 F Number f/3.5 ISO 80

आह ... अप्रतिम फ्रेम

स्पा
Tue, 09/30/2014 - 12:11 नवीन
आह ... अप्रतिम फ्रेम
↩ प्रतिसाद: रुपी

पाऊस सह्याद्रीच्या अंगा-खांद्या वरचा !!

सह्यमित्र
Tue, 09/30/2014 - 12:19 नवीन
Image removed. EXIF (साधारण, specific values आठवत नाहीयेत): Nikon D3100 Nikkor AF-S 18-55 f/3.5-5.6 @ 18 mm Aperture: f/8 Shutter Interval: ~3 sec ND 64 Filter Used ठिकाण: जुन्न्नर जवळील डोंगर रांग.

एकाहून एक अप्रतिम फोटो आहेत

इशा१२३
Tue, 09/30/2014 - 12:34 नवीन
एकाहून एक अप्रतिम फोटो आहेत.उन्हाळा,पावसाळा,हिवाळा असे विभाग नाहि का करता येणार?मत देण फार अवघड काम आहे.

छ्या एकसो एक फोटो आहेत

दिपक.कुवेत
Tue, 09/30/2014 - 14:34 नवीन
प्यारे ला अनुमोदन. निवड करणं खरचं अवघड काम आहे. आता मी हि थोडा हातभार लावावा असं वाटु लागलय.

बरखा रुत आयी !

मोहन
Tue, 09/30/2014 - 15:18 नवीन
Image removed. Nikon COOLPIX S800C f/4.3 Exposure - 1/320 ISO 125

हिरवे हिरवे गार गालिचे……….

मी एक ट्रेकर
Tue, 09/30/2014 - 15:24 नवीन
मनमाड जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावरून टिपलेले दृश्य. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या या ठिकाणी पावसाळ्यात दिसणारा सुंदर परिसर. Camera: Canon 550D Image removed.

अंकाईच्या गावात !

वेल्लाभट
Tue, 09/30/2014 - 16:17 नवीन
अंकाईच्या गावात ! जब्बरदस्त फोटो, आणि ठिकाण आहे मित्रा ! क्या बात है
↩ प्रतिसाद: मी एक ट्रेकर

आई ग्ग! किती सुरेख फोटो आहे.

रेवती
Tue, 09/30/2014 - 18:11 नवीन
आई ग्ग! किती सुरेख फोटो आहे. अंगावर काटा आला अगदी! मी वर्षानुवर्षे भारतात न जाऊन भयंकर काहीतरी मिस करतीये असे वाटतय. फोटू अतोनात मस्त आहे.
↩ प्रतिसाद: मी एक ट्रेकर

मस्त.

एस
Tue, 09/30/2014 - 18:23 नवीन
ती हळब्याची शेंडी आहे ना? की इखारा आहे? धोडपवरून यांचे फोटो सुरेख येतात असं ऐकलंय.
↩ प्रतिसाद: मी एक ट्रेकर

हडबिची शेंडी आणि डावीकडचा

मी एक ट्रेकर
Tue, 09/30/2014 - 22:29 नवीन
हडबिची शेंडी आणि डावीकडचा डोंगर गोरखगड
↩ प्रतिसाद: एस

मतदान.

प्रभाकर पेठकर
Tue, 09/30/2014 - 16:02 नवीन
छायाचित्रण क्षेत्रात एक मूलभूत विधान वाचलेलं आहे. 'निसर्ग कधी फसवत नाही.' (Nature never deceives) म्हणजेच, निसर्ग जसा 'दिसतो' तस्साच छायाचित्रात बंदिस्त होतो. (छायाचित्रणाचा प्राथमिक अनुभव गृहीत धरला आहे.) सुंदर, विलोभनीय निसर्गाचे जे अनंत तुकडे जगभर विखुरलेले आहेत ते नजरेस पडताच रसिकाच्या तोंडून उत्स्फुर्त दाद जाते...व्व्वा! निसर्गाचे रुपडे छायाचित्रात बंदिस्त करताना त्या दृष्याचे वैशिष्ट्य अधोरेखित करणे जसे, सूर्यास्ताचा लालीमा, सुर्योद्याचा अंधाराचा घेतला जाणारा वेध, पावसाचा धुवाँधार स्वभाव, निसर्गाचं यःकश्चित मनुष्यप्राण्यावर आक्रमण करणारं रौद्र रुप वगैरे वगैरे महत्त्वाचे आणि कौशल्याचे असते. विविध स्पीड (फिल्मचा, कॅमेराचा), संवेदनक्षमता (ISO), लेन्सचा वापर, डेफ्थ ऑफ फिल्डचावापर, छायाप्रकाशचा खेळ अशा असंख्य बाबीतून छायाचित्रकाराचे कौशल्य दिसून येते. मतदान करताना वर वर्णिलेल्या कौशल्याला जास्त मार्क द्यावेत. निसर्ग दृष्य चांगले आहे म्हणून छायाचित्र चांगले दिसते आहे की छायाचित्रकाराचे कांही विशिष्ट कौशल्य/कल्पकता त्यामागे आहे ह्याचा विचार करावा आणि क्रमांक द्यावेत. म्हणजे, सुंदर निसर्गाची 'फ्रेम' निवडण्यात छायाचित्रकाराचे कांहीच कौशल्य नसते असे मी म्हणत नाहीये. तेही महत्त्वाचे आहे. पण नुसतीच 'फ्रेम' सुंदर आहे की छायाचित्रकाराचे कसब पणास लागले आहे ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत हे मतदान करताना ध्यानात ठेवावे. श्री. स्वॅप्स ह्यावर जास्त चांगले मार्गदर्शन करू शकतील, त्यांनी ते तसे करावे अशी विनंती मी करेन.

बरोबर पेठकरसाहेब,

एस
Tue, 09/30/2014 - 17:43 नवीन
या विषयावर मी मतदान संपल्यावर लिहिणे जास्त उचित ठरेल असे पूर्वानुभवावरून वाटतेय. :-) आपण मांडलेला दृष्टिकोन योग्यच आहे. यातले छायाचित्रकाराच्या कौशल्याला जास्त दाद दिली गेली पाहिजे या मुद्द्याबाबत अगदी सहमत. जास्त काही लिहीत नाही.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हि आमच्या झुरीचमधील एक गोठलेली संध्याकाळ

sagarparadkar
Tue, 09/30/2014 - 19:15 नवीन
Image removed.

पानगळ

टपरी
Wed, 10/01/2014 - 00:18 नवीन
Image removed.

(No subject)

टपरी
Wed, 10/01/2014 - 00:23 नवीन
Image removed.

फोटो टाकण्यासाठी मदत करा,

टपरी
Wed, 10/01/2014 - 00:29 नवीन
GOOGLE + वापरुन फोटो टाकण्यासाठी काय करावे लागेल?
↩ प्रतिसाद: टपरी

पब्लिकली शेअर केला आहे का?

श्रीरंग_जोशी
Wed, 10/01/2014 - 00:43 नवीन
सदर फोटो पब्लिकली शेअर केला आहे का? याबद्दल खात्री करण्यासाठी तुमचे स्वतःचे गूगल लॉगिन नसताना फोटोची लिंक ब्राउझरमधून ओपन करा. फोटो दिसत असेल तर इथेही दिसू शकेल. नसल्यास प्रथम पब्लिकली शेअर करण्याची प्रक्रिया पार पाडावी. फोटोची लिंक स्लाइड शो सुरू असताना राइट क्लिक करून 'Copy Image URL' ने मिळवली आहे असे गृहित धरले आहे.
↩ प्रतिसाद: टपरी

धन्यवात..

टपरी
Wed, 10/01/2014 - 01:06 नवीन
धन्यवात, मदत करण्यासाठी
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

https://lh5.googleusercontent

टपरी
Wed, 10/01/2014 - 01:00 नवीन
https://lh5.googleusercontent.com/-jFPLKagFnrI/VCa2U9DYzPI/AAAAAAAABXc/qM5CsC6Tfzw/w439-h329-no/IMG_20140927_063404.jpg
↩ प्रतिसाद: टपरी

तुम्ही दिलेली लिंक वापरून

श्रीरंग_जोशी
Wed, 10/01/2014 - 01:09 नवीन
तुम्ही दिलेली लिंक वापरून... Image removed. फोटो खरंच सुंदर आहे.
↩ प्रतिसाद: टपरी

(No subject)

आनन्दिता
Wed, 10/01/2014 - 08:05 नवीन
Image removed. Image removed.

दोन्ही फोटो अप्रतिम आहेत,

किसन शिंदे
Wed, 10/01/2014 - 08:36 नवीन
दोन्ही फोटो अप्रतिम आहेत, विशेषतः पहिला!
↩ प्रतिसाद: आनन्दिता

स्पर्धेकरता नाही पण...

विकास
Wed, 10/01/2014 - 09:05 नवीन
असेच काही फोटो बर्फाच्या season मध्ये विमानातून घेतलेला बॉस्टन विमानतळा जवळील फोटो Image removed. बर्फाळा Image removed. उन्हाळ्याच्या शेवटाला चालू झालेला सफरचंदांचा हंगाम Image removed. Image removed. आणि हा: हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट.... Image removed.

मस्त फोटो.सफरचंदाची झाडं

अजया
Wed, 10/01/2014 - 15:57 नवीन
मस्त फोटो.सफरचंदाची झाडं वाकली आहेत फळांनी!!

मस्त आहेत सर्वांचेच फोटो.

चित्रगुप्त
Wed, 10/01/2014 - 20:06 नवीन
मस्त आहेत सर्वांचेच फोटो. माझा पण एकः अमेरिकेतील फॉल: Image removed.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा