इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत.
काही उदाहरणे देत आहे.
१) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्याची 'कीव' कराविशी वाटते.
२) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट'
३) Bicycle करिता 'सायकल'
४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी.
५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !!
६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं.
७) Cinema/Movie साठी 'पिक्चर'
तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
४ नंबरला मिष्टर आणि मिशेस
वीकनेसपणा
अरेरे
कदाचित ते/त्या व्हिजीटला गेले
सिस्टरिणबाई
डॉक्टरीणबाईंआमच्याकडे दवाखान्यात नोकरी करत असलेल्या लेडीज बायकांना "सिस्टरिणबाई" असं म्हणतात!झेरॉक्स
काही दुकानदार 'झेरोक्ष'
छायांकित प्रत
हो जसे मिनरल वॉटर ला बहुतेक
हो, कुठल्याही एसयुव्ही ला जीप
मारूती ८००, मारूती १००० आणि
भेटणे
समजा मला रस्त्यात म्हैस दिसली
परिस्थितीनुरुप...
म्हैस ऐवजी कुठला शब्द चालेल?
हेच लिहिणार होतो पण वेळ नाही
उत्तम स्पष्टीकरण
भेटणे
आमच्या शाळेत परीक्षेत मार्क
पाचगणीतल्या बर्याच विन्ग्रजी
उस्मानाबादच्या एका
शाळेतल्या पोरांचं सोडा. आमचा
एका टायवाल्याचा दुसर्या
हसा चकटफू या कार्यक्रमात
आणि कुठल्याही नूडलला "मॅग्गी"
टुथ्पेस्ट म्हणजे कोल्गेट
आयटी / सोफ़्टवेयर म्हणजे
हे मी पण दोनतीन लोकांकडून
हे वाचून माझ्या आजोबांची आठवण
जेव्हा साखर कारखानदारांनी
काहीही खोटं सांगू नका ,आमच्या
त्या वाक्याची सुरुवात वाचा हो
माझे आजोबा एका कारखान्याचे
ईस्पीकएक्का ऐकिव माहीती खरी
नानासायेब, आवो ही दंतकथा नाही
अजून काही... ज्या ठिकाणी हा
सर
निर्लेप
झेरॉक्स हे जेनेरिक टर्म
मग गुगल चे काय?
गूगलही प्रचार करत आहे लोकांना
झेरॉक्स हे जेनेरिक टर्म
@Photocopy म्हणतात. >>> (वि
काही चूक नाही त्यात. आपल्या
त्यांची झोपडी आपण तोडलीच
आपला बंगला आणि कशाला मोडतोय ओ
नाय पण मग रिवेंज घेण्यातली
हा हा हा ..
:)
बाकीचे युरोपियन्स लावतात की