भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी-कोटी प्रणाम. जय भीम !!!
उध्दरली कोटी कुळे ।
भीमा तुझ्या जन्मामुळे ।।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीअसलेले नेते होते. त्यांची "आधी केले मग सांगितले" या न्यायाने सर्व नागरिकांना "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा" हि शिकवण आजही महत्त्वाची ठरते.
अशा या दूरदृष्टीअसलेल्या नेत्याला माझा प्रणाम.
राय साहेब पूरमचंद यांच्या कर्तृत्वाची दाद...
एकदा ताजमहालाच्या दुरूस्तीचे जे काम तेंव्हाच्या विदेशी लोकांना जमेना, ते डॉ आंबेडकरांच्या पुढाकारामुळे तेथील एका पुरनचंद नामक सामान्य कारागिराकडून करवून घेतले गेले. सुयोग्य वेळी बाबासाहेबांनी त्यांना रायसाहेब या पदवीचा मान देऊन गौरव केला.
प्रतिक्रिया
__/\__
विनम्र अभिवादन !
"शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा"
विनम्र अभिवादन आणि कोटी-कोटी
बाबासाहेब आंबेडकरांना
विनम्र अभिवादन...
विनम्र अभिवादन!
__/\__
महान नेत्यास सादर अभिवादन