Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लेखक सचिन७३८ यांनी सोमवार, 14/04/2014 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी-कोटी प्रणाम. जय भीम !!! उध्दरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे ।। Babasaheb


वाचने 4203
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सर्वार्थाने महामानव हि पदवी भुषविणार्‍या बाबासाहेबांना सादर प्रणाम.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीअसलेले नेते होते. त्यांची "आधी केले मग सांगितले" या न्यायाने सर्व नागरिकांना "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा" हि शिकवण आजही महत्त्वाची ठरते. अशा या दूरदृष्टीअसलेल्या नेत्याला माझा प्रणाम.

कोटी कोटी प्रणाम. शिका, संघटीत व्हा, विकास करा. प्रथम शिक्षण मग भविष्य उज्वल आहे.

महान नेत्याला आणि त्याहून महान मानवाला विनम्र अभिवादन!

__/\__

राय साहेब पूरमचंद यांच्या कर्तृत्वाची दाद... एकदा ताजमहालाच्या दुरूस्तीचे जे काम तेंव्हाच्या विदेशी लोकांना जमेना, ते डॉ आंबेडकरांच्या पुढाकारामुळे तेथील एका पुरनचंद नामक सामान्य कारागिराकडून करवून घेतले गेले. सुयोग्य वेळी बाबासाहेबांनी त्यांना रायसाहेब या पदवीचा मान देऊन गौरव केला.