श्यामची आई..
परवा पुस्तके आवरतांना १९७७ साली वाढदिवसाला मिळालेले श्यामची आई हे पुस्तक समोर आले...
ह्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचे पुढे चित्रपट (राष्ट्रपती पदक मिळाले वगैरे) आणि एकूणच मराठी साहित्यात काही विशेष स्थान आहे वगैरे उल्लेख येत असत...
माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर....
परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.
अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे विनाकारण अतिरेकी उदात्तीकरण
कदाचित तात्कालिक कोकणातील वातावरण तसे असेलही..पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल.
कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे
इत्यलम
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अंमळ जास्तच भावनाबंबाळ वैग्रे
माझे २ पैसे
या पुस्तकाचा पुढचा भाग "श्याम
मस्त उत्तर
पुस्तकात कदाचित *** वातावरण,
आता मी काय बोलू ?
आधी = मग ) मग ) असे विथौट
हा हा
(No subject)
इमोशनल अत्याचार?????
यावर असे भडक कधीच लिहीणार नाही..+१ अवांतर- हा लेख वाचताना कुणाला माननिय अनिता पाटील आठवल्या का हो?ज्याअर्थी आजही ते पुस्तक आवडणारे लोक इथे आहेत .........
खरोखर आवडते. पैसाताई, तुझा
आजच्या जगात असा भाबडेपणा
+१ पैसाताई
हाहा!
+१११११
@ यसवाजी मला आटवल्या , मनुन
माझी आई काही विशेष होती तिने
ही कथा काल्पनिक असल्याने???
बाळ जातो दूर देशा - गोपीनाथ
एकूणच संस्कारांसाठी चांगले
"परंतु अत्यंत सर्वसामान्य
माझ्या लहानपणी हे पुस्तक मी
तुमची विचार करण्याची पद्धत
ते तुम्हाला विचारलेले नही..
शामची आई याबद्दल तुमचे मत
इथे विषय मांडायला
थर्ड ग्रेड??
जाने दो पैलवान जी.
बाकी
डिप्रेशनमुळे - असं माझ्या
डिप्रेशनमुळे
गांधीवादी टेररिझम
बाकी सानेंनी आत्महत्या काहो
आम्ही आमच्या शाळेचा दिवसांत
उगम..
मलाही
असेच म्हणतो
श्याम ची आई
तुही यत्ता कंची
आजही भाऊ बंदकी संपली आहे का
गजू तायडे यांच्या कॉमिक्सच्या पानावरून
लोल
भारी !
३_१४ विक्षिप्त अदिती आणि
२ मिंट झ्याप्ड
हे पुस्तक
इथे की तिथे
क्षमस्व
भारतीय संस्कृती