श्यामची आई..
परवा पुस्तके आवरतांना १९७७ साली वाढदिवसाला मिळालेले श्यामची आई हे पुस्तक समोर आले...
ह्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचे पुढे चित्रपट (राष्ट्रपती पदक मिळाले वगैरे) आणि एकूणच मराठी साहित्यात काही विशेष स्थान आहे वगैरे उल्लेख येत असत...
माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर....
परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.
अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे विनाकारण अतिरेकी उदात्तीकरण
कदाचित तात्कालिक कोकणातील वातावरण तसे असेलही..पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल.
कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे
इत्यलम
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उदाहरण द्याल का ?
शाम ची पत्रे
हे कधी वाचनात आलेले नाही.
साने गुरुजिनी फक्त आत्महत्या
मला वाटत कुठल्याही चीजेच
खुप वाइट वाटल साने
या पोष्ट वर इतक्या
बरं
"बालवयात माझी जन्मठेप ह्या
दिसतात का अशी माणसे आत्ता?
धागा/चर्चा पुस्तकावर होती/आहे/असावी
अवांतर
दुसर्या व्यक्तिच्या
वय महत्वाचे आहे
बरोबर आहे..
नकोच
प्रश्न त्यान्ना होता
पावसा
धन्यवाद