तुम्हाला तारा तुटताना पाहायला आवडते का?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
तुम्हाला तारा तुटताना पाहायला आवडते का? असेलच ना? सगळ्यांनाच तसे ते आवडते. पण मला का कोण जाणे त्यात मोठी खीन्नता वाटते.
माझ्यासाठी तारा हे अनेक गोष्टींचे प्रतीक आहे.
ध्रुवाच्या त्या अढळ पणाचे प्रतीक म्हणजे तारा.
माझ्या मुलींची बापा कडून असणारी अपेक्षा म्हणजे तारा.
माझ्या आईची मुलाकडून असणारी अपेक्षा म्हणजे तारा.
मला भेटायला येणारी प्रेयसी म्हणजे चांदणी, म्हणजेच तारा.
मला माझ्या अनेक शिक्षका बद्दल असणारी भावना म्हणजे तारा.
आपल्याला आपल्या आयुष्या कडून असणार्या अपेक्षा म्हणजे पण तारा.
असा मी बराच वाहावत जाईन.
पण मला सांगा मग अशा या आढळतेच्या प्रतीक असणार्या सन्केतास तुटतान पाहून चांगले कसे वाटावे?
प्रतिक्रिया
तारा तुटतांना अद्याप कधी बघीतला नाही....
तुम्ही ज्याला तारा म्हणताय तो
तुम्ही "मेष"वाले का?
भावनाना साइन्स चे बंधन नसते हो वीजुभाऊ.
जास्तकरुन मलाही तारा तुटताना दिसतो तेंव्हा खिन्नता वाटत असते...!
मला पहायला नक्की आवडेल.
माउ, दुध,लोणी,तूप इकडे डोळा
शहरापासून दूर.. एखाद्या
कोणाचे काय तर आमचे कायपण!
बर्याचदा बघितलंय.
कहते है टूटते तारे को देखकर
हो आवडते. मोठे देखणे दृष्य
खुपदा पाहीलंय.. मला नेहमीच
हो आवडतं ना.
कभी हं कभी नां.
और ये सही जवाब...
बाकी पब्लीकने पण मस्तं कामं
लहानपणी 2 -3 वेळेस पाहिलाय .
अरेरे! या धाग्याचे आम्ही
सपांदकालाच नाही बर्याच जणाल
नेहरुंनी पाहिला होता .
बर्याच जणाल म्हणजे तुम्हाल
@खडांगळे साहेब ,
@जेपी आहेब,
खंडागळे साहेब
आपल्याला असे म्हणायचे असावे बहुदा....
पूर्वजांची एक चांगली सवय आहे ही.
अर्रर्र
यालाच "खोक्याबाहेरचे विचार"
'तारा जुळणे - तारा तुटणे'
तारा
नाय
१९ ऑक्टोबर २००१
मस्त.
+१०० .. अगदी , हे चमकदार
+११११११११११११११११११११