तुम्हाला तारा तुटताना पाहायला आवडते का? असेलच ना? सगळ्यांनाच तसे ते आवडते. पण मला का कोण जाणे त्यात मोठी खीन्नता वाटते.
माझ्यासाठी तारा हे अनेक गोष्टींचे प्रतीक आहे.
ध्रुवाच्या त्या अढळ पणाचे प्रतीक म्हणजे तारा.
माझ्या मुलींची बापा कडून असणारी अपेक्षा म्हणजे तारा.
माझ्या आईची मुलाकडून असणारी अपेक्षा म्हणजे तारा.
मला भेटायला येणारी प्रेयसी म्हणजे चांदणी, म्हणजेच तारा.
मला माझ्या अनेक शिक्षका बद्दल असणारी भावना म्हणजे तारा.
आपल्याला आपल्या आयुष्या कडून असणार्या अपेक्षा म्हणजे पण तारा.
असा मी बराच वाहावत जाईन.
पण मला सांगा मग अशा या आढळतेच्या प्रतीक असणार्या सन्केतास तुटतान पाहून चांगले कसे वाटावे?
वाचने
6550
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
तारा तुटतांना अद्याप कधी बघीतला नाही....
तुम्ही ज्याला तारा म्हणताय तो
तुम्ही "मेष"वाले का?
In reply to तुम्ही ज्याला तारा म्हणताय तो by विजुभाऊ
भावनाना साइन्स चे बंधन नसते हो वीजुभाऊ.
जास्तकरुन मलाही तारा तुटताना दिसतो तेंव्हा खिन्नता वाटत असते...!
मला पहायला नक्की आवडेल.
माउ, दुध,लोणी,तूप इकडे डोळा
In reply to मला पहायला नक्की आवडेल. by कवितानागेश
शहरापासून दूर.. एखाद्या
In reply to माउ, दुध,लोणी,तूप इकडे डोळा by मदनबाण
कोणाचे काय तर आमचे कायपण!
In reply to शहरापासून दूर.. एखाद्या by मोदक
बर्याचदा बघितलंय.
कहते है टूटते तारे को देखकर
In reply to बर्याचदा बघितलंय. by प्यारे१
हो आवडते. मोठे देखणे दृष्य
खुपदा पाहीलंय.. मला नेहमीच
हो आवडतं ना.
कभी हं कभी नां.
In reply to हो आवडतं ना. by अर्धवटराव
और ये सही जवाब...
In reply to कभी हं कभी नां. by रेवती
बाकी पब्लीकने पण मस्तं कामं
In reply to और ये सही जवाब... by अर्धवटराव
लहानपणी 2 -3 वेळेस पाहिलाय .
अरेरे! या धाग्याचे आम्ही
सपांदकालाच नाही बर्याच जणाल
नेहरुंनी पाहिला होता .
बर्याच जणाल म्हणजे तुम्हाल
@खडांगळे साहेब ,
In reply to बर्याच जणाल म्हणजे तुम्हाल by चिन्मय खंडागळे
@जेपी आहेब,
In reply to @खडांगळे साहेब , by जेपी
खंडागळे साहेब
In reply to @जेपी आहेब, by चिन्मय खंडागळे
आपल्याला असे म्हणायचे असावे बहुदा....
पूर्वजांची एक चांगली सवय आहे ही.
अर्रर्र
यालाच "खोक्याबाहेरचे विचार"
In reply to अर्रर्र by नितिन थत्ते
'तारा जुळणे - तारा तुटणे'
In reply to अर्रर्र by नितिन थत्ते
तारा
In reply to अर्रर्र by नितिन थत्ते
नाय
१९ ऑक्टोबर २००१
मस्त.
In reply to १९ ऑक्टोबर २००१ by प्रसाद गोडबोले
+१०० .. अगदी , हे चमकदार
In reply to मस्त. by प्रचेतस
+११११११११११११११११११११
In reply to मस्त. by प्रचेतस