✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंद - कार्लसन डाव ५

च
चतुरंग यांनी
Fri, 11/15/2013 - 14:58  ·  लेख
लेख
एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.
Play Online Chess
[Event "FWCM 2013"]
[Site "Chennai"]
[Date "2013.11.15"]
[Round "5"]
[White "Carlsen, Magnus"]
[Black "Anand, Viswanathan"]
[Result "1-0"]
[WhiteELO "2870"]
[BlackELO "2775"]

%Created by Caissa's Web PGN Editor
1. c4 e6 2. d4 d5 3. Nc3 c6 4. e4 dxe4 5. Nxe4 Bb4+ 6. Nc3 c5 7. a3 Ba5 8.
Nf3 Nf6 9. Be3 Nc6 10. Qd3 cxd4 11. Nxd4 Ng4 12. O-O-O Nxe3 13. fxe3 Bc7 14.
Nxc6 bxc6 15. Qxd8+ Bxd8 16. Be2 Ke7 17. Bf3 Bd7 18. Ne4 Bb6 19. c5 f5 20.
cxb6 fxe4 21. b7 Rab8 22. Bxe4 Rxb7 23. Rhf1 Rb5 24. Rf4 g5 25. Rf3 h5 26.
Rdf1 Be8 27. Bc2 Rc5 28. Rf6 h4 29. e4 a5 30. Kd2 Rb5 31. b3 Bh5 32. Kc3 Rc5+
33. Kb2 Rd8 34. R1f2 Rd4 35. Rh6 Bd1 36. Bb1 Rb5 37. Kc3 c5 38. Rb2 e5 39.
Rg6 a4 40. Rxg5 Rxb3+ 41. Rxb3 Bxb3 42. Rxe5+ Kd6 43. Rh5 Rd1 44. e5+ Kd5 45.
Bh7 Rc1+ 46. Kb2 Rg1 47. Bg8+ Kc6 48. Rh6+ Kd7 49. Bxb3 axb3 50. Kxb3 Rxg2
51. Rxh4 Ke6 52. a4 Kxe5 53. a5 Kd6 54. Rh7 Kd5 55. a6 c4+ 56. Kc3 Ra2 57. a7
Kc5 58. h4 1-0

Book traversal links for आनंद - कार्लसन डाव ५

  • ‹ आनंद - कार्लसन डाव - ३
  • Up
  • आनंद - कार्लसन डाव ६ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
36069 वाचन

💬 प्रतिसाद (215)

प्रतिक्रिया

ऐला

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 20:06 नवीन
नाही. माझं काहीतरी मोजायला चुकलं नक्कीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

च्यामारी

रमताराम
Fri, 11/15/2013 - 20:20 नवीन
हुदिनी +२.७५ (!!!!) देतोय मॅग्नसला. (दात खाणारी स्मायली कुठे आहे?)
  • Log in or register to post comments

मला वाटलं हा स्कोर जास्तीत

arunjoshi123
Fri, 11/15/2013 - 20:28 नवीन
मला वाटलं हा स्कोर जास्तीत जास्त -१ ते +१ असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

राजा मागे घेतला के डी६

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 20:25 नवीन
आता हत्तीने एच ६ असा शह? नाही एच ७ घेतला आणि राजा डी५
  • Log in or register to post comments

फर्स्ट ब्लड!

अग्निकोल्हा
Fri, 11/15/2013 - 20:27 नवीन
आजचा कार्लसन चा विजय तूफानच म्हटला पाहिजे बघता बघता एका अतिशय नीरस व अनिर्णीत भासणार्या डावाचे आनंदला गाफिल ठेउन विजयात सुरेख रूपांतर केले. आनंदला त्याच्या अतीबचावात्मक खेळाची मस्त शिक्षा मिळाली.
  • Log in or register to post comments

अजून डाव संपलेला नाही!

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 20:29 नवीन
जल्लोष करण्याआधी थोडा वेळ थांबा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

अजून आशा वाटते आहे

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 20:28 नवीन
परंतु अत्यंत अचूक खेळ करायला हवा. आता एच प्यादे सहाव्या घरात!
  • Log in or register to post comments

आनंद हरला.

arunjoshi123
Fri, 11/15/2013 - 20:28 नवीन
आनंद हरला.
  • Log in or register to post comments

आपण एकच मॅच बघतोय का?!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/15/2013 - 20:31 नवीन
आपण एकच मॅच बघतोय का?!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

Anand Resigned

सुहासदवन
Fri, 11/15/2013 - 20:32 नवीन
Anand Resigned
  • Log in or register to post comments

रंगाशेट

रमताराम
Fri, 11/15/2013 - 20:33 नवीन
मागच्या वर्षीची पुनरावृत्ती होईल अशी आशा करू या.
  • Log in or register to post comments

येस ते शक्य आहे

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 20:37 नवीन
कारण आता सलग दोन डावात आनंदकडे पांढरी मोहोरी असणार आहेत! सहाव्या डावात पांढरी आणि पुढच्या सहा डावात रंग बदलतात त्यामुळे पुन्हा एकदा. त्याला आता चमत्कार दाखवावाच लागेल! कम ऑन विशी फाईट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

येस आनंद रिझाईन्ड!

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 20:33 नवीन
ग्रेट गेम!!
  • Log in or register to post comments

कार्लसनचे अभिनंदन!!

चतुरंग
Fri, 11/15/2013 - 20:35 नवीन
फारच सुंदर खेळला कार्लसन!! आनंदच्या काही चुका त्याला चांगल्याच महागात पडल्या!! फर्स्ट रिअल ब्लड ड्रॉन!!
  • Log in or register to post comments

आनंदाने निराशा केली.

मन१
Fri, 11/15/2013 - 21:11 नवीन
आनंदाने निराशा केली म्हणायची आज. हरकत नाही, गेलेला गुण दाम दुपटीनं पठ्ठ्या वसूल करेलच.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा