✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नीलकांतला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………!

र
रुमानी यांनी
Wed, 07/10/2013 - 10:06  ·  लेख
लेख
नमस्कार. मिपा पाहा आज कसं सजलंय. :) आज मिपा उघडलं आणि मिसळपावच्या मुख्य पानावर नीलकांत यांच्या लग्नाचं निमंत्रण दिसलं. मिसळपावाचं चित्र जाऊन आज तोरण, सनई चौघडे , प्रसन्न आणि मंगलमय वातावरण असे चित्र निमंत्रण वाचताना डोळ्यासमोर उभे राहिले आणि लक्षात आलं मिपा मालकाच्या लग्नाची तयारी जोरदार झालेली आहे.आता पै पाहुणे यायला लागतील. पण, असा मिपा परिवार ज्यांनी उभा केला. व तो अतिशय आपुलकी व प्रेमाने जोपासला कधी अतिशय कडक पण तरीही मृदु शब्दात चोप देऊन . मिपाला आणि मिपाकरांना एक आत्मीयतेची शिस्त लावून कुटुंबाप्रमाणे जपलं. मिपासाठी वेळ दिला .असा आपला सर्वाचा लाडका नीलकांत . सनई चौघडयाच्या. मंगलमय सुरात अतिशय सुंदर अशा नात्याच्या बंधनात बांधला जातोय त्या मिपा मालकाच्या लग्नाला व त्याच्या भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
38448 वाचन

💬 प्रतिसाद (131)

प्रतिक्रिया

अभिनंदन!

सर्वसाक्षी
गुरुवार, 07/11/2013 - 21:47 नवीन
नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अगागागा

अर्धवटराव
गुरुवार, 07/11/2013 - 22:49 नवीन
>>नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा -- हे लोण मिपापर्यंत पोचलं म्हणायचं =)) =)) =)) =)) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

मालकांना व डॉन रावांना

निनाद मुक्काम …
गुरुवार, 07/11/2013 - 23:37 नवीन
मालकांना व डॉन रावांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. अनिवासी असल्याने अनेक आप्तांच्या मंगलकार्यात मनात असून उपस्थित राहता येत नाही , मग चेहरा पुस्तकातून फोटो पाहून दुधाची तहान ताकावर भागविता येते. फोटोंची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

नीलकांतला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………!

रोहन अजय संसारे
Fri, 07/12/2013 - 12:04 नवीन
नीलकांतला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………! http://www.google.co.in/search?q=eka+lagnachi+dusari+goshta&source=lnms&tbm=isch&sa=X&ei=DaPfUaSjA4eJrge_koCICg&ved=0CAcQ_AUoAQ&biw=1023&bih=151#facrc=_&imgdii=_&imgrc=pFyxfST88OHAPM%3A%3BB7nmBaQGpF_g5M%3Bhttp%253A%252F%252Ftv.burrp.com%252Fimages%252Fs%252F8%252Fd%252F8dqektzg_1ywr_3_300.jpg%3Bhttp%253A%252F%252Ftv.burrp.com%252Fseries%252Feka-lagnachi-dusari-goshta%252F91899%3B450%3B300
  • Log in or register to post comments

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.

रोहन अजय संसारे
Fri, 07/12/2013 - 12:12 नवीन
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

कुणी गेलं होतं का काल

पिलीयन रायडर
Fri, 07/12/2013 - 12:28 नवीन
कुणी गेलं होतं का काल डानरावांच्या लग्नाला...? व्रुतांत द्या की.. मला जाता नाही आलं (माहेरी जायचा गोल्डन चान्स मेल्या पावसाने घालवला.. :( )
  • Log in or register to post comments

वृत्तांत...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/12/2013 - 17:33 नवीन
छोटा डॉनच्या लग्नाला प्रा.डॉ., बिका,आणि चिंतामणी हे मिपाकर उपस्थित होते. लग्न वेळेवर लागले. चिंतामणी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ (बुके) देण्यात आले. फोटो सेशन आणि ओळख परेडमधे छोटा डॉन यांनी हे माझे सर्व मिपामित्र म्हणुन ओळख करुन दिली. एवढ्या धावपळीतही छोटा डॉन यांनी आम्हाला बर्‍यापैकी वेळ दिला. बाकीची मंडळी अभिनंदन करण्यासाठी ताटकळली आहे, असे लक्षात आल्यामुळे बिका, चिंतामणी, आणि प्राडॉला काढता पाय घ्यावा लागला. जेवण उत्तम होते. जेवण यथेच्छ हाणले. बाहेर पाऊसही भूरभूरत होता. निघण्यापूर्वी डॉनला पुन्हा एकदा आम्ही बाय करुन निघालो. पठ्ठ्याच्या चेहर्‍यावर आम्ही भेटल्याची खुशी दरवळत होती...आम्हालाही ते पाहतांना आनंद वाटला. बिका आणि चिंतामणी यांच्याशी धावत्या गप्पा झाल्यानंतर त्यांचाही निरोप घेतला ते आपापल्या कामावर, तर आम्ही देहूला रवाना झालो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

धन्यवाद!!!

पिलीयन रायडर
Fri, 07/12/2013 - 18:10 नवीन
धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निलकांत आणि प्रियांकाला

Mrunalini
Fri, 07/12/2013 - 12:41 नवीन
निलकांत आणि प्रियांकाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!!! :)
  • Log in or register to post comments

मराठी आंतरजालाला

मृत्युन्जय
Fri, 07/12/2013 - 14:00 नवीन
मराठी आंतरजालाला ब्रह्मचर्याचा शाप आहे असे ऐकुन होतो. यावर्षी उ:शाप मिळालेले दिसताहेत सहचरिणी मिळाल्याबद्दल नीलकांतला हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. शेपूट तुटलेल्यांची यादीत अजुन एकाची भर पडली म्हणुन आनंद आणि स्वातंत्र्याचा स्वहस्ते सत्यानाश करुन घेतल्याबद्दल नीलकांतबद्दल सहानुभूती ;)
  • Log in or register to post comments

नीलकांत मालक तुम्हा दोघांच हार्दिक अभिनंदन

निश
Fri, 07/12/2013 - 14:14 नवीन
नीलकांत मालक तुम्हा दोघांच हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

योगी९००
Fri, 07/12/2013 - 14:24 नवीन
नीलकांत आणि प्रियंकाचे हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा..!!! चला आता मि.पा. जोमात चालणार. नीलकांत यांना घरची साथ मिळाल्याने कुठलाही spamer ची मि.पा.कडे वाकड्या नजरेने पहाणार नाही. डॉनराव यांचे ही हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा..!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 07/12/2013 - 14:31 नवीन
मालकांना अनेकोत्तम शुभेच्छा आणि त्यांनी आपले पहिले प्रेम विसरु नये ही विनंती. तसेच आमचे परममित्र डानराव यांचे देखिल मनापासुन अभिनंदन.
  • Log in or register to post comments

नांदा सौख्यभरे

विसुनाना
Fri, 07/12/2013 - 15:10 नवीन
नीलकांत,आपले वैवाहिक जीवन सुखासमाधानाचे होवो ही शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

कपिलमुनी
Fri, 07/12/2013 - 17:10 नवीन
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

नीलकांत

तिमा
Fri, 07/12/2013 - 18:31 नवीन
नीलकांत यांना लग्नानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा

ईन्टरफेल
Fri, 07/12/2013 - 18:50 नवीन
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

झक्कास!! अभिनंदन!!!

मैत्र
Fri, 07/12/2013 - 19:14 नवीन
नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनन्दन

विविवि
Fri, 07/12/2013 - 19:56 नवीन
हार्दिक अभिनन्दन
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि खूप खूप हार्दिक

प्रतिज्ञा
Fri, 07/12/2013 - 20:33 नवीन
अभिनंदन आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

नीलकांत आणि प्रियांका हार्दिक

चैदजा
Sat, 07/13/2013 - 16:38 नवीन
नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!! आत्तापर्यंत माझाही हाच समज होता की निलकांत हे वयस्कर गृहस्थ असावेत. छोटा डॉन आणि त्यांच्या भावी धर्मपत्नीस हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

श्रीरंग_जोशी
Sat, 07/13/2013 - 19:10 नवीन
नीलकांत व प्रियंका यांचे मनःपूर्वक अभिनंदन व अनेक शुभेच्छा!! श्री छोटा डॉन व सौ छोटा डॉन यांचेही अभिनंदन व अनेक शुभेच्छा! सन्माननीय सदस्यांनी नीलकांत यांच्या भावी पत्नीचे नाव लिहिताना अधिक काळजी घ्यावी ही विनंती.
  • Log in or register to post comments

नीलकांत आणि डॉनरावांना

जुइ
Sat, 07/13/2013 - 19:41 नवीन
नीलकांत आणि डॉनरावांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.. :) :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

दर्यासारंग
Sat, 07/13/2013 - 21:13 नवीन
नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि दोघानाही शुभेच्छा
  • Log in or register to post comments

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा ..

प्रसाद प्रसाद
Mon, 07/15/2013 - 18:17 नवीन
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा ...नवदाम्पत्याचे फोटू कुनी का नाय टाकले अजून?
  • Log in or register to post comments

हार्दीक अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
Mon, 07/15/2013 - 19:12 नवीन
नीलकान्त आणि छोटा डॉन ह्यांचे हार्दिक अभिनंदन. लांब राहात असल्याने येता आले नाही. नाहीतर नक्कीच पोहोचलो असतो.
  • Log in or register to post comments

काय हे अजूनही नुसत्या

रुमानी
Tue, 07/16/2013 - 16:27 नवीन
काय हे अजूनही नुसत्या शुभेच्छाच देताय, अर्रे कुणी गेले असेल लग्नाला तर जरा वृतांत तरी टाका … फोतु सहित:)
  • Log in or register to post comments

नीलकांत आणि छोटा डॉन यांचे हार्दीक अभिनंदन.

दीपा माने
Tue, 07/16/2013 - 21:18 नवीन
श्री. व सौ. नीलकांत आणि श्री. व सौ. छोटा डॉन या दोन्ही नवविवाहित दाम्पत्यांस सहजीवनाच्या अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

तुमचा आनंद हाच आमचाही आनंद

आशु जोग
Fri, 07/19/2013 - 00:00 नवीन
तुमचा आनंद हाच आमचाही आनंद
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

खेडूत
Fri, 07/19/2013 - 00:48 नवीन
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

नीलकांत आणि प्रियांका:

अविनाशकुलकर्णी
Sun, 07/21/2013 - 16:14 नवीन
नीलकांत आणि प्रियांका: हार्दीक अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा