✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

श्रावण मोडक

च
चिंतातुर जंतू यांनी
गुरुवार, 05/30/2013 - 16:08  ·  लेख
लेख
कळवण्यास अत्यंत दु:ख होते आहे की मराठी संकेतस्थळांवरील जुने आणि लोकप्रिय लेखक व सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रावण मोडक यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. येथील अनेक सदस्यांसाठी ते एखाद्या कुटुंबियाप्रमाणे होते. त्यांना श्रद्धांजली.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
28174 वाचन

💬 प्रतिसाद (144)

प्रतिक्रिया

!!!!!!!!!!!!!!!!

बॅटमॅन
गुरुवार, 05/30/2013 - 16:11 नवीन
!!!!!!!!!!!!!!!! ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली......

बाबा पाटील
गुरुवार, 05/30/2013 - 19:12 नवीन
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अत्यंत दु:खद घटना कळली तेव्हा

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 05/30/2013 - 16:12 नवीन
अत्यंत दु:खद घटना कळली तेव्हा विश्वासच बसला नाही. एक क्षण मेंदूने विचार केला की खर आहे का हे? आपण असे करु श्रामोंनाच विचारु. आणि लगेचच भानावर आलो. दु:ख व्यक्त करायला शब्द पुरेसे नाहीत.
  • Log in or register to post comments

खरे वाटत नाहिय्ये. मृदुभाशी

विजुभाऊ
गुरुवार, 05/30/2013 - 16:13 नवीन
खरे वाटत नाहिय्ये. मृदुभाशी हसतमुख आणि चौफेर वाचन असलेला मित्र हरवला.
  • Log in or register to post comments

दु: खद बातमी

प्रचेतस
गुरुवार, 05/30/2013 - 16:13 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

बातमी खरच धक्कादायक आहे.

गणपा
गुरुवार, 05/30/2013 - 16:14 नवीन
बातमी खरच धक्कादायक आहे. आधीतर यावर विश्वासच बसेना. :( एक चांगला अभ्यासू मित्रं हरवल्याचं दु:ख आहे.
  • Log in or register to post comments

माझंही असंचं झालय..

पिलीयन रायडर
गुरुवार, 05/30/2013 - 16:17 नवीन
अर्धा धागा वाचेपर्यंत वाटत होतं की परत काही तरी मजा करत असणार हे लोक.. माझी त्यांची व्यक्तिशः ओळख नव्हती, पण प्रतिसाद नेहमी वाचायचे त्यांचे.. फार वाईट वाटलं वाचुन..... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

सस्नेह
गुरुवार, 05/30/2013 - 16:25 नवीन
अगदीच धक्कादायक. त्यांचे लेख वाचले आहेत. अत्यंत उच्च दर्जाचे व परिपक्व लेखन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+१

अनिरुद्ध प
गुरुवार, 05/30/2013 - 16:38 नवीन
अर्धा धागा वाचेपर्यंत वाटत होतं की परत काही तरी मजा करत असणार हे लोक.. माझी त्यांची व्यक्तिशः ओळख नव्हती, पण प्रतिसाद नेहमी वाचायचे त्यांचे.. ईश्वर म्रुतात्म्यास सद्गती देवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

भावपूर्ण श्रद्धांजली

मूकवाचक
गुरुवार, 05/30/2013 - 16:15 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

धक्कदायक बातमी

तुषार काळभोर
गुरुवार, 05/30/2013 - 16:16 नवीन
श्रामोंना श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

दु:खद बातमी

सुनील
गुरुवार, 05/30/2013 - 16:16 नवीन
खव आणि व्यनि सोडता संपर्क नव्हता तरीही जवळची व्यक्ती गेल्यासारखे दु:ख होते आहे. श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

चेतन माने
गुरुवार, 05/30/2013 - 16:17 नवीन
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
गुरुवार, 05/30/2013 - 16:19 नवीन
फारच वाईट बातमी . श्रध्दांजली अमोल केळकर
  • Log in or register to post comments

अत्यंत धक्कादायक! आंजावरील

इनिगोय
गुरुवार, 05/30/2013 - 16:20 नवीन
अत्यंत धक्कादायक! आंजावरील व्यासंगी व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय होता. त्यांच्या अकाली निधनाचं दुःख वाटत आहे.
  • Log in or register to post comments

भेटणं राहूनच गेलं.

प्यारे१
गुरुवार, 05/30/2013 - 16:21 नवीन
भेटणं राहूनच गेलं. :( सद्गती लाभो हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments

धक्का बसला !

मदनबाण
गुरुवार, 05/30/2013 - 16:22 नवीन
धक्का बसला ! अजुनही विश्वास वाटत नाही ! मोडक काकांना भावपूर्ण श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments

धक्कादायक बातमी

सानिकास्वप्निल
गुरुवार, 05/30/2013 - 16:24 नवीन
श्रामोंना भावपूर्ण श्रद्धांजली....
  • Log in or register to post comments

अविश्वसनीय!

मैत्र
गुरुवार, 05/30/2013 - 16:25 नवीन
अत्यंत धक्कादायक आणि दु:खद... श्रावण मोडक यांच्या शोध पत्रकारितेवर काही धागा असेल असे वाटून उघडला.. अतिशय वाईट वाटले.. श्रद्धांजली....
  • Log in or register to post comments

धक्का बसला...

प्रसन्न केसकर
गुरुवार, 05/30/2013 - 16:30 नवीन
दुपारी श्रावणबाबतची बातमी कळली अन सुन्न झालो. अगदीच धक्कादायक बातमी... अगदी श्रावण स्टाईल... श्रावण आज आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही. सखा, पत्रकार सहकारी, चळवळींशी सतत बांधीलकी ठेऊन जगणारा कार्यकर्ता... अनेक रुपे पाहिली त्याची गेल्या २५ वर्षात. त्याला असलेली प्रश्नांची जाण, खोलात जाऊन विषय समजुन घेण्याची सवय, भाषेवरची पकड सगळ्याचंच सतत कौतुक वाटत राहिलं. पण आज आता तोच राहिलेला नाही. काय बोलावं, काय लिहावं हेच सुचत नाहीये. रेस्ट इन पीस असं सुद्धा म्हणवत नाही कारण रेस्ट त्याच्या स्वभावातच नाही.
  • Log in or register to post comments

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/30/2013 - 16:30 नवीन

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥

भावपूर्ण श्रद्धांजली!!!
  • Log in or register to post comments

परवाच बोलणे झाले होते,

दशानन
गुरुवार, 05/30/2013 - 16:32 नवीन
परवाच बोलणे झाले होते, विश्वासच बसत नाही आहे,अगदीच शुन्यवत अवस्था झाली आहे :(
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रध्दांजली

क्लिंटन
गुरुवार, 05/30/2013 - 16:33 नवीन
श्रामोंना भावपूर्ण श्रध्दांजली. :(
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

नि३सोलपुरकर
गुरुवार, 05/30/2013 - 16:33 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments

सुन्न..

कवितानागेश
गुरुवार, 05/30/2013 - 16:36 नवीन
सुन्न..
  • Log in or register to post comments

श्रध्दांजली

लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 05/30/2013 - 16:37 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

दिपक.कुवेत
गुरुवार, 05/30/2013 - 16:38 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

नारायणे केले उफराटे

सन्जोप राव
गुरुवार, 05/30/2013 - 16:42 नवीन
अविश्वसनीय.... धक्कादायक....
  • Log in or register to post comments

!! श्रावण मोडक यांना भावपूर्ण

निवांत पोपट
गुरुवार, 05/30/2013 - 16:43 नवीन
!! श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली !! !! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
  • Log in or register to post comments

क्काय

इरसाल
गुरुवार, 05/30/2013 - 16:43 नवीन
विश्वास बसत नाहीये. वाटलं चिंजंनी त्यांची खेचण्यासाठी काढलेला धागा असेल. भावपूर्ण श्रद्धांजली.ईश्वर मृतात्म्यास शांती प्रदान करो.
  • Log in or register to post comments

धक्कादायक बातमी. अजुनही

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 05/30/2013 - 16:44 नवीन
धक्कादायक बातमी. अजुनही विश्वास बसत नाहीये. श्रामोंना भावपुर्ण श्रदधांजली. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना धीर देवो.
  • Log in or register to post comments

माणुस

विनायक प्रभू
गुरुवार, 05/30/2013 - 16:45 नवीन
एक चांगला माणुस हरपला.
  • Log in or register to post comments

देव

इरसाल
गुरुवार, 05/30/2013 - 16:45 नवीन
मृतात्म्यास शांती प्रदान करो.
  • Log in or register to post comments

धक्काच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/30/2013 - 16:49 नवीन
बातमी ऐकून धक्काच बसला. विश्वास बसत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

एक काळा गुरुवार

वेताळ
गुरुवार, 05/30/2013 - 16:51 नवीन
श्रामो ना भावपुर्ण श्रध्दाजंली.....
  • Log in or register to post comments

आज

सामान्य वाचक
गुरुवार, 05/30/2013 - 16:54 नवीन
आज सकाळीच कळले की ICU मध्ये आहेत. वाटत होते कि medicine खूप पुढे गेले आहे. त्यामुळे सगळे ठीक होइल. पण…. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!
  • Log in or register to post comments

भावपुर्ण...

हासिनी
गुरुवार, 05/30/2013 - 16:54 नवीन
भावपुर्ण श्रध्दांजली!!
  • Log in or register to post comments

ओह

अजातशत्रु
गुरुवार, 05/30/2013 - 17:01 नवीन
भावपुर्ण श्रध्दाजंली
  • Log in or register to post comments

श्रावण मोडक यांना भावपूर्ण

भावना कल्लोळ
गुरुवार, 05/30/2013 - 17:02 नवीन
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही

गवि
गुरुवार, 05/30/2013 - 17:03 नवीन
प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही आणि आता राहूनच गेली म्हणायची. विचारपूर्ण आणि मॅच्युअर प्रतिसाद असायचे त्यांचे. अगदी नुकताच त्यांच्याशी प्रतिसादरुप संवाद झाला होता.. आणि असंच इतरही अनेकांना जाणवलं असेल. त्यांना सद्गती लाभो..
  • Log in or register to post comments

+१

निशदे
Fri, 05/31/2013 - 02:38 नवीन
भेटीचा योग येणे अवघडच असले तरी त्यांचे लेखन आणि प्रतिसाद अतिशय उत्कृष्ट असत. श्रामोंना श्रद्धांजली....... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धक्कादायक.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 05/30/2013 - 17:05 नवीन
बापरे! फारच धक्कादायक बातमी. माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर झाले आहे ह्या क्रूर सत्याला स्विकारणे कठीण होते आहे. एक दोन वेळा कट्ट्यावर भेट झाली होती. देवा, असं नको करूस रे..! अरे! नेण्यासाठी भारतात माणसांची कमी नाही. ज्यांच्या जाण्याने भूईचा भार हलका होईल अशी माणसं उचलत जारे बाबा! फार दु:ख होतं अशा बातम्यांनी. मिपाचे सर्व सदस्य इतर सर्वांना पाहून ओळखत नाहीत. तेंव्हा अशा घटनेत आपल्या मिपा कुटुंबाला सोडून जाणार्‍या सदस्याचे छायाचित्र मुख्य फलकावर सर्वात वरती टाकले तर नविन सदस्यांना आणि इतर जुन्या पण त्या सदस्यास न भेटलेल्या सदस्यांना एकवार दर्शन तरी होईल. मिपाच्या कुटुंब प्रमुखाला ही एक विनम्र विनंती.
  • Log in or register to post comments

कट्टावृत्तांतात सापडलेल्या

गवि
गुरुवार, 05/30/2013 - 17:10 नवीन
कट्टावृत्तांतात सापडलेल्या काही प्रसन्न मुद्रा. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 05/30/2013 - 17:20 नवीन
धन्यवाद गवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अविश्वसनिय आणि धक्कादायक!

सोत्रि
गुरुवार, 05/30/2013 - 17:05 नवीन
अविश्वसनिय आणि धक्कादायक! भावपूर्ण श्रद्धांजली... - (सुन्न झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

दु:खद घटना

सुमीत
गुरुवार, 05/30/2013 - 17:07 नवीन
मोडक साहेबांना श्रद्धांजली, आजही त्यांची धरण ग्रस्तां वरची कथा आठवते.
  • Log in or register to post comments

.

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 05/30/2013 - 17:07 नवीन
.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली !!

सूड
गुरुवार, 05/30/2013 - 17:09 नवीन
श्रद्धांजली !!
  • Log in or register to post comments

:(

नरेश_
गुरुवार, 05/30/2013 - 17:11 नवीन
वाईट वाटले.भावपूर्ण आदरांजली!
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/30/2013 - 17:11 नवीन
फारच धक्कादायक बातमी. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा