आयुष्यातला एखादा दिवस अचानक भंकस का जातो,हे एकदा त्या ब्रम्हदेवाला विचारल पाहिजे राव.कालचा दिवसही असाच विचित्र गेला का कुनास ठाउक पण आख्या दिवसभरात एकही काम धडपणे झाले नाही.
बर्याच दिवसानंतर सकाळच्या ओपीडीत फक्त एकच पेशंट झाला,दुपारी १ वाजताच दवाखाण्यातुन बाहेर पडलो व क्रिकेटची बॅट घ्यायला चंदननगर मधुन बोंबलत एफ सी रोडला गेलो तर दुकान बंद्,तेथुन एक महत्वाचे पुस्तक घ्यायला युनिक अॅकडमीत गेलो तर पुस्तक बाजारातुन संपलेले,वैतागुन घरी आलो तर पिल्लु सर्दी खोकल्याने जॅम झालेल. परत ३.३० ला क्रिकेट प्रॅक्टीस साठी ग्राउंड वर गेलो तर आज आमच्या बॅट आणी चेंडुचा अक्षरशा: झिम्मा चालु होता,सहा षटकात तिन वेळा आउट्, कॅप्टनने डोक्याची मंडई केली....
परत ६.३० ला ओपीडीत येउन बसलो तर दाजीचा फोन आला बाळा काल तु जे दुकानच डील फायनल केल होत तो मालक आता दुकान विकायला तयार नाही,आयच्या गावात आज खरच काय चालल होत काहीच कळत नव्हत्,परत ८.०० वाजत असोसिएन सेक्रेटरीचा फोन आला रात्री १० वाजता टिम कॅप्टनने आनी कोचने मिटींग लावली आहे माझ्या ओपीडीत ये.हरामखोरांनी १२ वाजे पर्यंत डोक खाल्ल ,बरोबर रात्री बारा वाजता बायकोचा फोन घरी येणार आहेस का तुझ्या क्रिकेटच्या ग्राउंडवर जाउन झोपणार आहेस.....
हे भगवान ये मेरे साथ ही क्यो.!!!
वाचन संख्या
3437
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाबा पाटील, आयुष्य हीच वन डे क्रिकेट आहे
काल बॅडपॅच होता समजायचं, आणि
आज सेंचुरी करायची ? असं ठरवून सेंश्युरी झाली तर काय!
In reply to काल बॅडपॅच होता समजायचं, आणि by नानबा
आज सेंचुरी करायचीच असं ठरवून
In reply to आज सेंचुरी करायची ? असं ठरवून सेंश्युरी झाली तर काय! by संजय क्षीरसागर
आता शेवटचं सांगतो
In reply to आज सेंचुरी करायचीच असं ठरवून by नानबा
बरं बुआ.. आजपासून बॉलकडे लक्ष
बरं बुआ.. आजपासूनबॉलकडे
In reply to बरं बुआ.. आजपासून बॉलकडे लक्ष by नानबा
बॉलकडे
लक्ष,अरे किती चावटपणा कराल.....
आमचे डॉक्टर बरे....हो ना!
In reply to अरे किती चावटपणा कराल..... by बाबा पाटील
मिपाला काय झालय....
लेखाचे नाव आजचा दिवस हवा होते
आजचा दिवस उजाडल्याशिवाय
In reply to लेखाचे नाव आजचा दिवस हवा होते by तुमचा अभिषेक
वक्त,वक्त कि बात है।