आयुष्यातला एखादा दिवस अचानक भंकस का जातो,हे एकदा त्या ब्रम्हदेवाला विचारल पाहिजे राव.कालचा दिवसही असाच विचित्र गेला का कुनास ठाउक पण आख्या दिवसभरात एकही काम धडपणे झाले नाही.
बर्याच दिवसानंतर सकाळच्या ओपीडीत फक्त एकच पेशंट झाला,दुपारी १ वाजताच दवाखाण्यातुन बाहेर पडलो व क्रिकेटची बॅट घ्यायला चंदननगर मधुन बोंबलत एफ सी रोडला गेलो तर दुकान बंद्,तेथुन एक महत्वाचे पुस्तक घ्यायला युनिक अॅकडमीत गेलो तर पुस्तक बाजारातुन संपलेले,वैतागुन घरी आलो तर पिल्लु सर्दी खोकल्याने जॅम झालेल. परत ३.३० ला क्रिकेट प्रॅक्टीस साठी ग्राउंड वर गेलो तर आज आमच्या बॅट आणी चेंडुचा अक्षरशा: झिम्मा चालु होता,सहा षटकात तिन वेळा आउट्, कॅप्टनने डोक्याची मंडई केली....
परत ६.३० ला ओपीडीत येउन बसलो तर दाजीचा फोन आला बाळा काल तु जे दुकानच डील फायनल केल होत तो मालक आता दुकान विकायला तयार नाही,आयच्या गावात आज खरच काय चालल होत काहीच कळत नव्हत्,परत ८.०० वाजत असोसिएन सेक्रेटरीचा फोन आला रात्री १० वाजता टिम कॅप्टनने आनी कोचने मिटींग लावली आहे माझ्या ओपीडीत ये.हरामखोरांनी १२ वाजे पर्यंत डोक खाल्ल ,बरोबर रात्री बारा वाजता बायकोचा फोन घरी येणार आहेस का तुझ्या क्रिकेटच्या ग्राउंडवर जाउन झोपणार आहेस.....
हे भगवान ये मेरे साथ ही क्यो.!!!
कालचा दिवस....
वाचने
3498
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाबा पाटील, आयुष्य हीच वन डे क्रिकेट आहे
असं समजून समोर आलेला चेंडू खेळा! मागच्यापुढच्या चेंडूचा विचार केला तर विकेट जाण्याचा चान्स जास्त.
काल बॅडपॅच होता समजायचं, आणि
काल बॅडपॅच होता समजायचं, आणि विसरून जायचं... आज सेंचुरी करायची... :)
आज सेंचुरी करायची ? असं ठरवून सेंश्युरी झाली तर काय!
In reply to काल बॅडपॅच होता समजायचं, आणि by नानबा
एका वेळी एक बॉल हे खरं प्रिंसिपल आहे.
आज सेंचुरी करायचीच असं ठरवून
In reply to आज सेंचुरी करायची ? असं ठरवून सेंश्युरी झाली तर काय! by संजय क्षीरसागर
आज सेंचुरी करायचीच असं ठरवून मैदानात उतरायचं हो. सेंचुरी नाही तर नाही गेला बाजार ४०-५० रन्स झाले तरी पुरे की. कुठे प्रत्येक मॅच ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेच्या ४३४ रन्सवाल्या मॅच सारखी असते?? :)
आता शेवटचं सांगतो
In reply to आज सेंचुरी करायचीच असं ठरवून by नानबा
बॉलकडे लक्ष द्या रनकडे नाही
बरं बुआ.. आजपासून बॉलकडे लक्ष
बरं बुआ.. आजपासून बॉलकडे लक्ष, रन्स कडे नाही.. :)
बरं बुआ.. आजपासूनबॉलकडे
In reply to बरं बुआ.. आजपासून बॉलकडे लक्ष by नानबा
बरं बुआ.. आजपासून
बॉलकडे
लक्ष,

अरे किती चावटपणा कराल.....
अरे किती चावटपणा कराल.आमचे डॉक्टर बरे....
आमचे डॉक्टर बरे....हो ना!
In reply to अरे किती चावटपणा कराल..... by बाबा पाटील
आम्हाला लहानपणी डॉक्टर डॉक्टर खेळायची हौस होती. तुम्हाला मोठेपणी चान्स मिळालाय!
मिपाला काय झालय....
मिपाचे दिवस पण असेच चालू आहेत...चांगल्या लेखाच्या अपेक्षेने उघडला होता धागा...
लेखाचे नाव आजचा दिवस हवा होते
लेखाचे नाव आजचा दिवस हवा होते, आजच्या दिवसाचा हिशोब आजच मांडायचा असतो, दुसर्या दिवशी नाही.
आजचा दिवस उजाडल्याशिवाय
In reply to लेखाचे नाव आजचा दिवस हवा होते by तुमचा अभिषेक
`कालचा दिवस' कसा लिहीणार? हा त्यांचा प्रश्न आहे.
वक्त,वक्त कि बात है।
वक्त,वक्त कि बात है।
वक्त बदलने में वक्त नही लगता।