✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अखेर मला यावच लागल!

स
सुपरमॅन यांनी
Mon, 02/11/2013 - 23:22  ·  लेख
लेख
नमस्कार मिसळपावकर! मी तसा जुनाच फक्त चोरुन चोरुन सगळयान्चे लेख वाचायचो :) पण आता दमलो क्रमश: क्रमश: वाचुन..पुढचे भाग येतच नहीत राव :( मग म्हणल खबर घेऊ आता क्रमश: करुन पुढचे भाग न टाकनार्या मिसळपावकरान्ची.. :) तसे भ्ररपुर लेख वाचलेत मिसळपावचे मेम्बर नसताना.. स्पा च्या भन्नाट थरारक "ते" मधे "ते-६" नन्तर क्रमश: असुन पुढचे भाग आलेच नहित..थोडी निराशा झाली पण असो.. सुबोध खरे चा नवीन "४८ तास" वाचला, एकदम झकास आहे! किसन शिंदे, टारझन चे काहि लई भारि लेख वाचले होते(शिर्षक आठवत नाही त्याबदद्ल दिलगीरी) असो भ्ररपुर बोललो, माझा मित्र "अन्ता ब्रर्वा" ज्याच्यामुळे मला मिसळ्पाव ची माहिती झाली होती तो आता इकडे भेटेल अशी आशा आहे..हि कम्पनी सोडुन गेला मग विदेशवारी करुन आला पण भेट झालीच नाही आशात..असो तर मन्डळी मी आता आवरत घेतो!! जय महाराष्ट्र!! :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8723 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

छ्या !! ४४ पैंकी फक्त १६

सुहास..
Tue, 02/12/2013 - 20:56 नवीन
छ्या !! ४४ पैंकी फक्त १६ प्रतिसाद !! सुमॅ , स्साला किमार ३२ तरी पाहिजे होते राव !! लक्ष ठेवुन आहे बरका ब्लुकांता वाश्या
  • Log in or register to post comments

मस्त !

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/13/2013 - 10:42 नवीन
मिपाच्या नव्या रुपाला साजेसा धागा.
  • Log in or register to post comments

अगदि अगदी.. नव्या धोरणाचे

नाना चेंगट
Wed, 02/13/2013 - 16:36 नवीन
अगदि अगदी.. नव्या धोरणाचे मनःपुर्वक अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सुपर्मॅन नेमी आधी पेंट्शर्ट

जेनी...
Wed, 02/13/2013 - 11:04 नवीन
सुपर्मॅन नेमी आधी पेंट्शर्ट घालुन वर लालवाली च्छोटी चड्डी का घालायचा ... हा प्रश्न मी बर्‍याचदा घरी विचारला .. पण उत्तर नै मिळालं कधीच :( जानकारानी अज्ञानावर प्रकाश टाकावा .
  • Log in or register to post comments

सोपे आहे.

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/13/2013 - 11:09 नवीन
आतून चड्डी घालणारे मॅन असतात, तर बाहेरुन घालणारे सुपरमॅन असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आयला खरच???

जेनी...
Wed, 02/13/2013 - 11:17 नवीन
आयला खरच??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

@तर बाहेरुन घालणारे सुपरमॅन

अत्रुप्त आत्मा
Wed, 02/13/2013 - 13:33 नवीन
@तर बाहेरुन घालणारे सुपरमॅन असतात.>>>Image removed. बेक्कार फुटलो आहे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

स्वागत आहे सुपरमॅन... सध्या दिवस थोडे खराब आहेत

अग्निकोल्हा
गुरुवार, 02/14/2013 - 00:53 नवीन
तुमचा जस्टिस कंपु लवकरच स्थापन करा!
  • Log in or register to post comments

अखेर तुला यावच लागल

श्री गावसेना प्रमुख
Sat, 02/16/2013 - 08:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा