Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उर्जिता on Wed, 01/30/2013 - 18:55
मौनच एक बर असत.., वरुन का होइना ते शान्त आसत! आत मध्ये असु देत कित्येक वादळ रोरावणरि, घोन्गावणरि , पण त्यान्च्या नादच सुद्धा वरवरति गाणच होत..! मौन बोलतच नाहि ,त्याला काय वाटत कदाचित मुस्काटदाबि होइल अस वाटुन मौनतच राहात..! त्यालाहि थोपवावे लागतात विचरान्चे हिन्दोळे, कल्पनान्चे अथान्ग पल्ले , भावनान्चे किचकट गुन्ते, आणि विचारन्चे भोवरे, ते मुकाट सहन करत आणि समजुतदार मुलाप्रमाणे उगाचच आनन्दत राहत मौनच गणित म्हणा किन्वा कोडा म्हणा सुटतहि नाहि आणि उलगडणहि कथिण असत त्याच स्वतहच अस्तित्त्व मान्य करुन त्यला हळुवार कवेतच घ्याव लागत.

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on गुरुवार, 01/31/2013 - 08:25

Permalink

छान मुक्तक.

छान मुक्तक. मराठी टाईपतांना अडचण येतेय असे दिसते. याचा वापर करा.
  • Log in or register to post comments

Submitted by उर्जिता on गुरुवार, 01/31/2013 - 19:40

In reply to छान मुक्तक. by मिसळलेला काव्यप्रेमी

Permalink

छान मुक्तक

ध्यन्यवाद! आणि अगदि बरोबर , मला मराठि टाइप करायचि अजिबात सवय नाहि..!
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 01/31/2013 - 19:48

In reply to छान मुक्तक by उर्जिता

Permalink

दीर्घ ईकाराकरता - ee वापरावा

दीर्घ ईकाराकरता - ee वापरावा.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 01/31/2013 - 19:49

In reply to छान मुक्तक by उर्जिता

Permalink

घोंघावणारे मध्ये घों शब्द =

घोंघावणारे मध्ये घों शब्द = ghoM कॅपिटल M अनुस्वार देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by फिझा on गुरुवार, 01/31/2013 - 08:45

Permalink

मस्त कविता !

आवडलि
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on गुरुवार, 01/31/2013 - 08:51

Permalink

उर्जिता,

उर्जिता, कविता एकदम मस्त झालीये. पण शुद्धलेखनाच्या बरयाच चुका असल्याने कविता वाचण्याच्या ओघात अचानक अडखळल्यासारखं होतय. प्रकाशित करायच्या आधी पूर्वपरीक्षणाचा ऑप्शन वापरल्यास शुद्धलेखनाच्या चुका सुधारता येतात. लिहीत रहा..:)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 01/31/2013 - 19:42

Permalink

कविता चांगली आहे

मि का यांनी दिलेल्या दुव्याचा वापर करून मराठी लिहायची सवय करा. म्हणजे अजोन छान!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 01/31/2013 - 19:47

In reply to कविता चांगली आहे by पैसा

Permalink

छान मुक्तक.

अवांतर :-
मि का यांनी दिलेल्या दुव्याचा वापर करून मराठी लिहायची सवय करा. म्हणजे अजोन छान!
ओक्के ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 01/31/2013 - 19:51

In reply to छान मुक्तक. by परिकथेतील राजकुमार

Permalink

काय रे छिद्रान्वेषण कथेतील

काय रे छिद्रान्वेषण कथेतील चूका-कुमारा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by उर्जिता on गुरुवार, 01/31/2013 - 21:03

In reply to कविता चांगली आहे by पैसा

Permalink

ज्योति , Thanx a lot.! आणि हो

ज्योति , Thanx a lot.! आणि हो, मि मि.का. यान्नि दिलेल्या लिन्कचा वापर करेन!
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 01/31/2013 - 19:51

Permalink

मुक्तक खूप आवडले.

मुक्तक खूप आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 01/31/2013 - 21:07

Permalink

सुंदर

सुंदर :)
  • Log in or register to post comments

Submitted by उर्जिता on गुरुवार, 01/31/2013 - 21:20

Permalink

शुचि , मला इथे

शुचि , मला इथे लिहिण्यासन्दर्भात ' नवनित' करण्यसाठि आभार!
  • Log in or register to post comments

Submitted by उर्जिता on गुरुवार, 01/31/2013 - 21:38

Permalink

फिजा, आनन्दिता,पुजा,आणि

फिजा, आनन्दिता,पुजा,आणि परीकथेतिल राजकुमारा.. धन्यु..!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 01/31/2013 - 21:50

Permalink

लै ब्येस हो.!

लै ब्येस हो.! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अप्रतिम on गुरुवार, 01/31/2013 - 22:25

Permalink

झकास..!आवडली कविता.

झकास..!आवडली कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रिया on गुरुवार, 01/31/2013 - 22:55

Permalink

सुरेख रचना.

सुरेख रचना.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 01/31/2013 - 23:50

Permalink

छान.

आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Fri, 02/01/2013 - 11:03

Permalink

छान!

कविता छान आहे. संपादन करून घेतली तर छान होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Fri, 02/01/2013 - 11:35

Permalink

'मौन' आवडलं

'मौन' आवडलं :)
  • Log in or register to post comments

Submitted by उर्जिता on Fri, 02/01/2013 - 19:44

In reply to 'मौन' आवडलं by क्रान्ति

Permalink

वा..!!

वा..!! क्रान्ति, तुमचा अभिप्राय आवडला.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2400 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com