Skip to main content

ंमौन...

लेखक उर्जिता यांनी बुधवार, 30/01/2013 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
मौनच एक बर असत.., वरुन का होइना ते शान्त आसत! आत मध्ये असु देत कित्येक वादळ रोरावणरि, घोन्गावणरि , पण त्यान्च्या नादच सुद्धा वरवरति गाणच होत..! मौन बोलतच नाहि ,त्याला काय वाटत कदाचित मुस्काटदाबि होइल अस वाटुन मौनतच राहात..! त्यालाहि थोपवावे लागतात विचरान्चे हिन्दोळे, कल्पनान्चे अथान्ग पल्ले , भावनान्चे किचकट गुन्ते, आणि विचारन्चे भोवरे, ते मुकाट सहन करत आणि समजुतदार मुलाप्रमाणे उगाचच आनन्दत राहत मौनच गणित म्हणा किन्वा कोडा म्हणा सुटतहि नाहि आणि उलगडणहि कथिण असत त्याच स्वतहच अस्तित्त्व मान्य करुन त्यला हळुवार कवेतच घ्याव लागत.
लेखनविषय:

वाचने 2434
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

उर्जिता, कविता एकदम मस्त झालीये. पण शुद्धलेखनाच्या बरयाच चुका असल्याने कविता वाचण्याच्या ओघात अचानक अडखळल्यासारखं होतय. प्रकाशित करायच्या आधी पूर्वपरीक्षणाचा ऑप्शन वापरल्यास शुद्धलेखनाच्या चुका सुधारता येतात. लिहीत रहा..:)

In reply to by पैसा

अवांतर :-
मि का यांनी दिलेल्या दुव्याचा वापर करून मराठी लिहायची सवय करा. म्हणजे अजोन छान!
ओक्के ! ;)