✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ंमौन...

उ — उर्जिता, Wed, 01/30/2013 - 18:55
मौनच एक बर असत.., वरुन का होइना ते शान्त आसत! आत मध्ये असु देत कित्येक वादळ रोरावणरि, घोन्गावणरि , पण त्यान्च्या नादच सुद्धा वरवरति गाणच होत..! मौन बोलतच नाहि ,त्याला काय वाटत कदाचित मुस्काटदाबि होइल अस वाटुन मौनतच राहात..! त्यालाहि थोपवावे लागतात विचरान्चे हिन्दोळे, कल्पनान्चे अथान्ग पल्ले , भावनान्चे किचकट गुन्ते, आणि विचारन्चे भोवरे, ते मुकाट सहन करत आणि समजुतदार मुलाप्रमाणे उगाचच आनन्दत राहत मौनच गणित म्हणा किन्वा कोडा म्हणा सुटतहि नाहि आणि उलगडणहि कथिण असत त्याच स्वतहच अस्तित्त्व मान्य करुन त्यला हळुवार कवेतच घ्याव लागत.

प्रतिक्रिया द्या
2400 वाचन

💬 प्रतिसाद (21)

छान मुक्तक.

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 01/31/2013 - 08:25 नवीन
छान मुक्तक. मराठी टाईपतांना अडचण येतेय असे दिसते. याचा वापर करा.
  • Log in or register to post comments

छान मुक्तक

उर्जिता
गुरुवार, 01/31/2013 - 19:40 नवीन
ध्यन्यवाद! आणि अगदि बरोबर , मला मराठि टाइप करायचि अजिबात सवय नाहि..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

दीर्घ ईकाराकरता - ee वापरावा

शुचि
गुरुवार, 01/31/2013 - 19:48 नवीन
दीर्घ ईकाराकरता - ee वापरावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उर्जिता

घोंघावणारे मध्ये घों शब्द =

शुचि
गुरुवार, 01/31/2013 - 19:49 नवीन
घोंघावणारे मध्ये घों शब्द = ghoM कॅपिटल M अनुस्वार देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उर्जिता

मस्त कविता !

फिझा
गुरुवार, 01/31/2013 - 08:45 नवीन
आवडलि
  • Log in or register to post comments

उर्जिता,

आनन्दिता
गुरुवार, 01/31/2013 - 08:51 नवीन
उर्जिता, कविता एकदम मस्त झालीये. पण शुद्धलेखनाच्या बरयाच चुका असल्याने कविता वाचण्याच्या ओघात अचानक अडखळल्यासारखं होतय. प्रकाशित करायच्या आधी पूर्वपरीक्षणाचा ऑप्शन वापरल्यास शुद्धलेखनाच्या चुका सुधारता येतात. लिहीत रहा..:)
  • Log in or register to post comments

कविता चांगली आहे

पैसा
गुरुवार, 01/31/2013 - 19:42 नवीन
मि का यांनी दिलेल्या दुव्याचा वापर करून मराठी लिहायची सवय करा. म्हणजे अजोन छान!
  • Log in or register to post comments

छान मुक्तक.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/31/2013 - 19:47 नवीन
अवांतर :-
मि का यांनी दिलेल्या दुव्याचा वापर करून मराठी लिहायची सवय करा. म्हणजे अजोन छान!
ओक्के ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काय रे छिद्रान्वेषण कथेतील

शुचि
गुरुवार, 01/31/2013 - 19:51 नवीन
काय रे छिद्रान्वेषण कथेतील चूका-कुमारा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ज्योति , Thanx a lot.! आणि हो

उर्जिता
गुरुवार, 01/31/2013 - 21:03 नवीन
ज्योति , Thanx a lot.! आणि हो, मि मि.का. यान्नि दिलेल्या लिन्कचा वापर करेन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मुक्तक खूप आवडले.

शुचि
गुरुवार, 01/31/2013 - 19:51 नवीन
मुक्तक खूप आवडले.
  • Log in or register to post comments

सुंदर

जेनी...
गुरुवार, 01/31/2013 - 21:07 नवीन
सुंदर :)
  • Log in or register to post comments

शुचि , मला इथे

उर्जिता
गुरुवार, 01/31/2013 - 21:20 नवीन
शुचि , मला इथे लिहिण्यासन्दर्भात ' नवनित' करण्यसाठि आभार!
  • Log in or register to post comments

फिजा, आनन्दिता,पुजा,आणि

उर्जिता
गुरुवार, 01/31/2013 - 21:38 नवीन
फिजा, आनन्दिता,पुजा,आणि परीकथेतिल राजकुमारा.. धन्यु..!!!
  • Log in or register to post comments

लै ब्येस हो.!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/31/2013 - 21:50 नवीन
लै ब्येस हो.! :-)
  • Log in or register to post comments

झकास..!आवडली कविता.

अप्रतिम
गुरुवार, 01/31/2013 - 22:25 नवीन
झकास..!आवडली कविता.
  • Log in or register to post comments

सुरेख रचना.

श्रिया
गुरुवार, 01/31/2013 - 22:55 नवीन
सुरेख रचना.
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/31/2013 - 23:50 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छान!

सुधीर
Fri, 02/01/2013 - 11:03 नवीन
कविता छान आहे. संपादन करून घेतली तर छान होईल.
  • Log in or register to post comments

'मौन' आवडलं

क्रान्ति
Fri, 02/01/2013 - 11:35 नवीन
'मौन' आवडलं :)
  • Log in or register to post comments

वा..!!

उर्जिता
Fri, 02/01/2013 - 19:44 नवीन
वा..!! क्रान्ति, तुमचा अभिप्राय आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा