ंमौन...
मौनच एक बर असत..,
वरुन का होइना ते शान्त आसत!
आत मध्ये असु देत कित्येक वादळ
रोरावणरि, घोन्गावणरि ,
पण त्यान्च्या नादच सुद्धा
वरवरति गाणच होत..!
मौन बोलतच नाहि ,त्याला काय वाटत
कदाचित मुस्काटदाबि होइल
अस वाटुन मौनतच राहात..!
त्यालाहि थोपवावे लागतात
विचरान्चे हिन्दोळे, कल्पनान्चे अथान्ग पल्ले ,
भावनान्चे किचकट गुन्ते, आणि विचारन्चे भोवरे,
ते मुकाट सहन करत
आणि समजुतदार मुलाप्रमाणे
उगाचच आनन्दत राहत
मौनच गणित म्हणा किन्वा कोडा म्हणा
सुटतहि नाहि आणि उलगडणहि कथिण असत
त्याच स्वतहच अस्तित्त्व मान्य करुन
त्यला हळुवार कवेतच घ्याव लागत.
छान मुक्तक.
छान मुक्तक
दीर्घ ईकाराकरता - ee वापरावा
घोंघावणारे मध्ये घों शब्द =
मस्त कविता !
उर्जिता,
कविता चांगली आहे
छान मुक्तक.
काय रे छिद्रान्वेषण कथेतील
ज्योति , Thanx a lot.! आणि हो
मुक्तक खूप आवडले.
सुंदर
शुचि , मला इथे
फिजा, आनन्दिता,पुजा,आणि
लै ब्येस हो.!
झकास..!आवडली कविता.
सुरेख रचना.
छान.
छान!
'मौन' आवडलं
वा..!!