सध्या मी रुवैस, अबु धाबी इथे एस्.के. ईंजि. मध्ये कामाला आहे.
महिन्यातून एक दिवस (शुक्रवार) मला अबु धाबी किंवा दुबईला जायला मिळते.
"मिसळ्पावचे" कुणी सदस्य ह्या शहरांत असतील, तर त्यांना भेटायची इच्छा आहे.
माझा येथील मोबाईल नं. देत आहे.
००९७१५६३५९३५८६
वाचने
3744
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
धाग्याबद्दल धन्यवाद
कूंदन आहे ना दुबईत, त्याला
अबु धाबी
फॅमिली आहे की एकटेच?
In reply to अबु धाबी by कपिलमुनी
धन्यवाद
In reply to फॅमिली आहे की एकटेच? by मंदार कात्रे
माझे काही मित्र आहेत
आणि आम्हाला एखादा आठवडा तेथे
एमिरेट्स एअरलाईन, बुकींग.कॉम
In reply to आणि आम्हाला एखादा आठवडा तेथे by जयंत कुलकर्णी
धन्यवाद
मु वि साहेबांचा निषेध