सध्या मी रुवैस, अबु धाबी इथे एस्.के. ईंजि. मध्ये कामाला आहे.
महिन्यातून एक दिवस (शुक्रवार) मला अबु धाबी किंवा दुबईला जायला मिळते.
"मिसळ्पावचे" कुणी सदस्य ह्या शहरांत असतील, तर त्यांना भेटायची इच्छा आहे.
माझा येथील मोबाईल नं. देत आहे.
००९७१५६३५९३५८६
वाचने
3769
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
धाग्याबद्दल धन्यवाद
आशा आहे की आपल्याला अबुधाबी व दुबईमध्ये अनेक मिपाकर मिळतील.
या धाग्याच्या निमित्ताने मी पण असाच प्रश्न विचारून घेतो.
अमेरिकेतील मिनेसोटा व त्याच्या शेजारच्या राज्यांत (उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, आयोवा, विस्कॉन्सिन व सीमेपलिकडील कॅनेडियन भूभागात) कुणी मिपाकर राहतात का? असल्यास जरूर संपर्क साधावा...
कूंदन आहे ना दुबईत, त्याला
कूंदन आहे ना दुबईत, त्याला फोनवा.
अबु धाबी
अबु धाबी येथे नोकरी ची ऑफर आली आहे ,
तिथल्या रहाण्या-खाण्याची खर्चाची कल्पना नाही ..गूगलबाबाला साकडे घातलेच आहे..
मिपावर कोणाला / परीचितांना अबु धाबी बदाल माहिती असेल तर कृपया शेअर करा .
धन्यवाद !!
फॅमिली आहे की एकटेच?
In reply to अबु धाबी by कपिलमुनी
फॅमिली असेल तर साधारण खर्च 8000 दिराम प्रतिमहिना इतका येईल ,मुलांच्या शिक्षणा सहित
एकटेच असाल तर फक्त जेवण व इतर सुमारे 2000 दिराम / राहणे अधिक जेवण 5000 दिराम पर्यन्त जावू शकते
शेयरिंग अपार्टमेंट हा पर्याय असू शकतो
1 दिराम = ~16 रुपये
धन्यवाद
In reply to फॅमिली आहे की एकटेच? by मंदार कात्रे
व्यनि केला आहे !
माझे काही मित्र आहेत
तुमचा नंबर त्यांना दिला तर चालेल का?
आणि आम्हाला एखादा आठवडा तेथे
आणि आम्हाला एखादा आठवडा तेथे यायचे असेल तर....परवानगी आहे का ?
:-)
एमिरेट्स एअरलाईन, बुकींग.कॉम
In reply to आणि आम्हाला एखादा आठवडा तेथे by जयंत कुलकर्णी
एमिरेट्स एअरलाईन, बुकींग.कॉम अथवा UAE तल्या हॉटेलच्या संस्थळांवर शोध करू शकता.
एअरलाईन विमानाचे तिकीट काढल्यास आणि हॉटेल्स त्याच्याकडे रूम बूक केल्यास UAE चा प्रवासी व्हिसा काढून देतात.
धन्यवाद
कुंदन , मंदार कात्रे , पेठकर काका यांची खुप मदत झाली .
या सर्वांचे खुप खुप आभार !!
मु वि साहेबांचा निषेध
पुढचा कट्टा लगेच करू असे आश्वासन देऊन अबू धाबी ला पळून गेल्याबद्दल.
असो आपल्या नव्या उद्योगात आपले अभिष्ट चिंतन