मी नव्याने कोवळा झालो...
मिपावरील जुन्या आणि नव्या अशा सर्व आदरणीय जिलेबी सम्राटांस वंदन करुन हे जिलेबीचे ताट आपल्यासमोर ठेवत आहे. या काव्याची प्रेरणा काय आहे हे जाणकार कवितेतील काही शब्दांवरुन ओळखतीलच. प्रेरणा कळली नाही तरी जिलेब्यांचा आस्वाद घेण्यात काही अडचण येणार नाही याची आम्हांस खात्री आहे.
---------------------------------------------------------
अॅक्टीवावरी घालूनी मांडी, मी नव्याने कोवळा झालो
अहो फेडूनीया धोतर माझे, मी पँटीत* सोवळा झालो
सहा आसनीत बसली बाला, परी मज वाटेना काही
जणू मुरूनी अनुभवांच्या, मी बरणीत आवळा झालो
जरी पाहीना तिजकडे मी, ती निमित्त परी एक ठरली
आठवणींत मम यौवनाच्या, मी रंगूनी बावळा झालो
गेली नजर चु़कूनी जेव्हा, भिरभीरते नेत्र त्या षोडशेचे
नजरेत अडकूनी मात्र तेव्हा, मी क्षणभर कावळा झालो
आला सहा आसनीचा थांबा, गती जराशी मंद झाली
बा़जूला काढत अॅक्टीव्हा, मीही शांत मावळा झालो
गाडीतून उतरली कन्या, येई फडकावीत हाती चिठ्ठी
म्हणे काका हा पत्ता सांगा, मी झणी मोरावळा झालो
------------------------------------------------------------
* हा शब्द "फुलपँटमध्ये" असा वाचावा. अन्यथा अर्थाचा अनर्थ होऊन आमच्या जिलब्यांना कचर्याचा डब्बा दाखवला जायचा.
:)
+१
तुमचं म्हणणं बरोबर आहे...
पोएटीक लायसन म्हन्त्यात
धन्यवाद शुचीतै !
मी हात वर केलाय.
हाहाहा मस्त
भारी...
कड्डक तीन तारी पाकातली जिलेबी
१०० फिक्स ;-) =))
ते प्रतिसादांचे सोडा...
@तुम्हालाही कधी असा अनुभव आला
मांडी घालुन अॅक्टिव्हा,
माताय...
मारुतीला पर्वतावरुन संजीवनी
+१ फक्त ५०
हाहा!
नका शोधू तिला...
अॅक्टिवावाला काका खंय/कोंण
:)
माका मालवणी आणि कोकणी भाषा
हांव आसा मरे
मराठी???
त्यापेक्षा धोतर घालणारा काका कोण असावा?
काका चान आहे हं कविता !
हा हा हा. छान.
(No subject)
मजा आली!
मस्तच रे धन्याकाका
घ्या..
धनाजीराव (काका) काव्य अतिशय
धन्यवाद !
अभिनंदन....
आला सहा आसनीचा थांबा, मी
सदर कविता वाचुन स्वारगेट्
कवीला भेटायचे असेल तर
जिलब्यापाडु साहित्यसंमेलन
=))
हा हा हा !
धनाजीराव, लय भारी
(No subject)
सही !!
धन्या
मस्त.
व्वा! धनाजीराव मस्तच.
-(कोवळा) सोकाजी
@ की नव्यानं झालेला कोवळा...>
व्वा
बाला...
!