मिपावरील जुन्या आणि नव्या अशा सर्व आदरणीय जिलेबी सम्राटांस वंदन करुन हे जिलेबीचे ताट आपल्यासमोर ठेवत आहे. या काव्याची प्रेरणा काय आहे हे जाणकार कवितेतील काही शब्दांवरुन ओळखतीलच. प्रेरणा कळली नाही तरी जिलेब्यांचा आस्वाद घेण्यात काही अडचण येणार नाही याची आम्हांस खात्री आहे.
---------------------------------------------------------
अॅक्टीवावरी घालूनी मांडी, मी नव्याने कोवळा झालो
अहो फेडूनीया धोतर माझे, मी पँटीत* सोवळा झालो
सहा आसनीत बसली बाला, परी मज वाटेना काही
जणू मुरूनी अनुभवांच्या, मी बरणीत आवळा झालो
जरी पाहीना तिजकडे मी, ती निमित्त परी एक ठरली
आठवणींत मम यौवनाच्या, मी रंगूनी बावळा झालो
गेली नजर चु़कूनी जेव्हा, भिरभीरते नेत्र त्या षोडशेचे
नजरेत अडकूनी मात्र तेव्हा, मी क्षणभर कावळा झालो
आला सहा आसनीचा थांबा, गती जराशी मंद झाली
बा़जूला काढत अॅक्टीव्हा, मीही शांत मावळा झालो
गाडीतून उतरली कन्या, येई फडकावीत हाती चिठ्ठी
म्हणे काका हा पत्ता सांगा, मी झणी मोरावळा झालो
------------------------------------------------------------
* हा शब्द "फुलपँटमध्ये" असा वाचावा. अन्यथा अर्थाचा अनर्थ होऊन आमच्या जिलब्यांना कचर्याचा डब्बा दाखवला जायचा.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6542
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
+१
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचं म्हणणं बरोबर आहे...
In reply to +१ by शुचि
पोएटीक लायसन म्हन्त्यात
In reply to तुमचं म्हणणं बरोबर आहे... by धन्या
धन्यवाद शुचीतै !
In reply to पोएटीक लायसन म्हन्त्यात by शुचि
मी हात वर केलाय.
In reply to धन्यवाद शुचीतै ! by धन्या
हाहाहा मस्त
In reply to मी हात वर केलाय. by स्पंदना
भारी...
In reply to मी हात वर केलाय. by स्पंदना
कड्डक तीन तारी पाकातली जिलेबी
१०० फिक्स ;-) =))
ते प्रतिसादांचे सोडा...
In reply to १०० फिक्स ;-) =)) by अत्रुप्त आत्मा
@तुम्हालाही कधी असा अनुभव आला
In reply to ते प्रतिसादांचे सोडा... by धन्या
मांडी घालुन अॅक्टिव्हा,
In reply to @तुम्हालाही कधी असा अनुभव आला by अत्रुप्त आत्मा
माताय...
In reply to मांडी घालुन अॅक्टिव्हा, by ५० फक्त
मारुतीला पर्वतावरुन संजीवनी
In reply to माताय... by धन्या
+१ फक्त ५०
In reply to मारुतीला पर्वतावरुन संजीवनी by ५० फक्त
हाहा!
नका शोधू तिला...
In reply to हाहा! by पैसा
अॅक्टिवावाला काका खंय/कोंण
In reply to हाहा! by पैसा
:)
In reply to अॅक्टिवावाला काका खंय/कोंण by सूड
माका मालवणी आणि कोकणी भाषा
In reply to :) by पैसा
हांव आसा मरे
In reply to माका मालवणी आणि कोकणी भाषा by धन्या
मराठी???
In reply to हांव आसा मरे by पैसा
त्यापेक्षा धोतर घालणारा काका कोण असावा?
In reply to अॅक्टिवावाला काका खंय/कोंण by सूड
काका चान आहे हं कविता !
हा हा हा. छान.
(No subject)
मजा आली!
मस्तच रे धन्याकाका
घ्या..
In reply to मस्तच रे धन्याकाका by अभ्या..
धनाजीराव (काका) काव्य अतिशय
धन्यवाद !
In reply to धनाजीराव (काका) काव्य अतिशय by स्पंदना
अभिनंदन....
आला सहा आसनीचा थांबा, मी
सदर कविता वाचुन स्वारगेट्
कवीला भेटायचे असेल तर
In reply to सदर कविता वाचुन स्वारगेट् by ५० फक्त
जिलब्यापाडु साहित्यसंमेलन
=))
हा हा हा !
धनाजीराव, लय भारी
(No subject)
सही !!
धन्या
मस्त.
व्वा! धनाजीराव मस्तच.
-(कोवळा) सोकाजी
In reply to व्वा! धनाजीराव मस्तच. by सोत्रि
@ की नव्यानं झालेला कोवळा...>
In reply to -(कोवळा) सोकाजी by ५० फक्त
व्वा
बाला...
In reply to व्वा by लीलाधर
!