तुला असे मुळूमुळू रडतांना पाहून,
मी थोडातरी विरघळेन,
असे वाटले असेल तुला -
माझ्या य:कश्चित जिवासाठी
तू तुझे हे अनमोल अश्रू ढाळतेस...
माझ्या रुक्ष चेहऱ्यावर जाऊ नकोस
माझ्या कठोर काळजातही
ते अश्रू जपून साठवताना -
माझी किती तारांबळ होत आहे
हे तुला न दिसण्याची मी
खबरदारी घेत आहे !
.
काव्यरस
वाचने
1962
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूपच छान . आवडले..
-
सुंदर....
याला कविता का म्हणायचे कळले
हे राम.
In reply to याला कविता का म्हणायचे कळले by सस्नेह
aata ramaala kashaalaa madhe
In reply to हे राम. by गवि
आता संपादकांनीच 'राम'
In reply to हे राम. by गवि
रॉ मटेरियल
In reply to याला कविता का म्हणायचे कळले by सस्नेह
असल्या काव्यप्रकाराबद्दल रमेश
In reply to रॉ मटेरियल by प्रभाकर पेठकर
snehankita kontihi kavita