Skip to main content

लॉकहार्ट व्हॅली

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 11/09/2012 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
lo1 lo2 lo3 lo4 lo5 lo9 lo11 lo12 lo19

वाचने 6870
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

फोटो आवडले. हे डोंगर उतारावरचे चहाचे मळे आहेत का? फोटो कुठले, काय ते जरा लिहा की बळवंतराव!!

तिथे लॉक हार्ट व्हॅली आहे असं ऐकण्यात आलं होतं, आंतर्जालावर शोध घेता हे सापडलं, सर्वसाक्षींच्या अप्रतिम प्रकाशचित्रांसारखंच दिसतं आहे...

In reply to by बहुगुणी

चिन्नकनालहून मुन्नारला जाताना वाटेत लॉकहार्ट व्हॅली लागते. इथे तासभराचा मुक्काम हवाच. गाडी बाजुला लावा, मनसोक्त फोटु घ्या आणि ढग उतरलेले पाहताना बरोबर आणलेल्या चहाचे घोट घ्या! सुख म्हणतात ते हेच. बहुगुणी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती - सर्वसाक्षी ते खेळत होते....... मस्तं छायाचित्र.

मुन्नार, थेकडी जवळचे असावेत असा अंदाज आहे. फोटो बाकी छान

मस्तच आले आहेत फोटो. मन एकदम प्रसन्न झाले. फोटो बघुन तिथे जावेसे वाटते आहे.