लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 11/09/2012 22:50 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: प्रवास मौजमजा छायाचित्रण लेखनप्रकार आस्वाद विरंगुळा वाचने 6870 प्रतिक्रिया 12 प्रतिक्रिया मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे प्रचेतस मंगळवार, 11/09/2012 22:53 मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे हे ठिकाण? +१ पिवळा डांबिस मंगळवार, 11/09/2012 23:00 फोटो आवडले. हे डोंगर उतारावरचे चहाचे मळे आहेत का? फोटो कुठले, काय ते जरा लिहा की बळवंतराव!! केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत बहुगुणी बुधवार, 12/09/2012 00:49 तिथे लॉक हार्ट व्हॅली आहे असं ऐकण्यात आलं होतं, आंतर्जालावर शोध घेता हे सापडलं, सर्वसाक्षींच्या अप्रतिम प्रकाशचित्रांसारखंच दिसतं आहे... अगदी बरोबर! सर्वसाक्षी बुधवार, 12/09/2012 23:46 In reply to केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत by बहुगुणी चिन्नकनालहून मुन्नारला जाताना वाटेत लॉकहार्ट व्हॅली लागते. इथे तासभराचा मुक्काम हवाच. गाडी बाजुला लावा, मनसोक्त फोटु घ्या आणि ढग उतरलेले पाहताना बरोबर आणलेल्या चहाचे घोट घ्या! सुख म्हणतात ते हेच. बहुगुणी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देखणी श्रावण मोडक बुधवार, 12/09/2012 00:54 देखणी! मस्तं... मस्तं.... प्रभाकर पेठकर बुधवार, 12/09/2012 00:55 हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती - सर्वसाक्षी ते खेळत होते....... मस्तं छायाचित्र. नयनरम्य आल्हाददायक गणपा बुधवार, 12/09/2012 00:59 नयनरम्य आल्हाददायक प्रकाशचित्रे. बरोबर इरसाल बुधवार, 12/09/2012 10:10 मुन्नार, थेकडी जवळचे असावेत असा अंदाज आहे. फोटो बाकी छान अप्रतिम धनुअमिता बुधवार, 12/09/2012 13:27 मस्तच आले आहेत फोटो. मन एकदम प्रसन्न झाले. फोटो बघुन तिथे जावेसे वाटते आहे. सुपर्ब फोटोज पियुशा बुधवार, 12/09/2012 17:12 सुपर्ब फोटोज :) मस्तच फटू. रेवती बुधवार, 12/09/2012 20:18 मस्तच फटू. दिल हराभरा हो गया.......। अत्रुप्त आत्मा बुधवार, 12/09/2012 22:02 दिल हराभरा हो गया.......।
मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे प्रचेतस मंगळवार, 11/09/2012 22:53 मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे हे ठिकाण?
+१ पिवळा डांबिस मंगळवार, 11/09/2012 23:00 फोटो आवडले. हे डोंगर उतारावरचे चहाचे मळे आहेत का? फोटो कुठले, काय ते जरा लिहा की बळवंतराव!!
केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत बहुगुणी बुधवार, 12/09/2012 00:49 तिथे लॉक हार्ट व्हॅली आहे असं ऐकण्यात आलं होतं, आंतर्जालावर शोध घेता हे सापडलं, सर्वसाक्षींच्या अप्रतिम प्रकाशचित्रांसारखंच दिसतं आहे...
अगदी बरोबर! सर्वसाक्षी बुधवार, 12/09/2012 23:46 In reply to केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत by बहुगुणी चिन्नकनालहून मुन्नारला जाताना वाटेत लॉकहार्ट व्हॅली लागते. इथे तासभराचा मुक्काम हवाच. गाडी बाजुला लावा, मनसोक्त फोटु घ्या आणि ढग उतरलेले पाहताना बरोबर आणलेल्या चहाचे घोट घ्या! सुख म्हणतात ते हेच. बहुगुणी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मस्तं... मस्तं.... प्रभाकर पेठकर बुधवार, 12/09/2012 00:55 हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती - सर्वसाक्षी ते खेळत होते....... मस्तं छायाचित्र.
अप्रतिम धनुअमिता बुधवार, 12/09/2012 13:27 मस्तच आले आहेत फोटो. मन एकदम प्रसन्न झाले. फोटो बघुन तिथे जावेसे वाटते आहे.
प्रतिक्रिया
मस्त हिरवेगार फोटू. कुठे आहे
+१
केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत
अगदी बरोबर!
In reply to केरळमधील मुन्नारचे चहामळे असावेत by बहुगुणी
देखणी
मस्तं... मस्तं....
नयनरम्य आल्हाददायक
बरोबर
अप्रतिम
सुपर्ब फोटोज
मस्तच फटू.
दिल हराभरा हो गया.......।