✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एका तैल-चित्राची जन्मकथा (भाग २ -संपूर्ण)

च
चित्रगुप्त यांनी
गुरुवार, 06/14/2012 - 03:35  ·  लेख
लेख
यापूर्वीच्या भाग १ मधे आपण तैल रंग आणि रोलर चा उपयोग करून खालील स्थिति गाठली होती: आता यात दिसणारे- सुचणारे आकार स्पष्ट करत जायचे. यासाठी ४ नंबरचा गोल ब्रश गडद तपकिरी रंगात बुडवून सुरुवात केली. आधी काही घुमटासारखे आकार दिसले, आणि काही मंदिरे: कुठे झाडाची खोडे, मुळे, पारंब्या... कुठे किल्ल्याची तटबंदी, आणखी काही इमारती: मग थोडे मध्यंतर, खान-पान, विरंगुळा: पुन्हा कामाला सुरुवात : किल्ल्यावर जाणार्‍या पायर्‍या, आणि काही मनुष्याकृति: आणखी काही बारकावे : नको असलेला रंग ब्लेडने खरवडून टाकणे वा रंगाने झाकणे वगैरे: असे करत करत शेवटी असे बनले हे चित्रः सध्यातरी मला हे पूर्ण वाटत आहे. कदाचित पुढे कधी मी यावर आणखी काम करेनही... कुणी सांगावे?

Book traversal links for एका तैल-चित्राची जन्मकथा (भाग २ -संपूर्ण)

  • ‹ एका तैल-चित्राची जन्मकथा (सचित्र- भाग १)
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
अनुभव
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
33347 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

उत्खनन सार्थकी लागले.

यशोधरा
Sat, 09/21/2019 - 12:50 नवीन
सुंदर धागा. चित्रजन्माची कथा फारच देखणी. चित्र फार फार सुंदर. अवांतर: छोटा चित्रकार भलताच गोड आहे!
  • Log in or register to post comments

___/\___

चांदणे संदीप
Sun, 09/22/2019 - 23:42 नवीन
या उत्खननाबद्दल धन्यवाद यशोताई! :) हरवून गेलो मी... सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा