Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अन्नू on गुरुवार, 04/12/2012 - 19:39
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
वावर
मुक्तक
विडंबन
व्युत्पत्ती
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
अंधारात खस्स्स्स्स् स्स्कन् चादर ओढल्याचा भास झाला... कोणाचतरी कारटं चादरीवर पसारलं असणार... डोळ्यात धगधगीत आग आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... दारात उघड्यावर झोपलो होतो म्हणून त्या नुसत्या मनातच बरळल्या.. पुन्हा पुन्हा तिडीक उठवणारा तोच चादर ओढल्याचा भास... कोण तडमडतोय रे चादरेवर... मरतोय नुसता **चा.. असशिल कोणाचा लाडाचा कारटा म्हणून झोपेचं खोबर का करतोय.. वात्रट मेलं नालायक कारटं कुणाच... तोंडावरची चादर सारुन हळूच डोकावून बघितल तर ते गल्लीतल शेफारलेलं कुत्र होतं... मग मी त्याच्या कंबरट्यात कच्चकन लाथ मारुन गप गुमान मुस्कटून झोपलो... (आमचे प्रेरणास्थान फस्स्स्स्स्स्स्कन् ;) )
  • Log in or register to post comments
  • 1929 views

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 04/12/2012 - 20:47

Permalink

अरे हे नक्की काय चालले आहे?

आज विडंबन भुताने झपाटले आहे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 04/12/2012 - 21:03

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com