(रे मना ..)
मुळ गझल : http://www.misalpav.com/node/21076 - सांजसंध्या
त्यावरुन पॉझिटीव्ह कविता :
रे मना नभ पुन्हा उजळून आले
शब्द भावनांची माळ माळून आले.
आस रात्रीस, ह्या चांदण्या नभाची
मेघ तेंव्हा मिठीत न्हावून आले
हे श्वास होते भारलेले कधीचे
क्षण तुझ्यासवे आज दरवळून आले
देहात रुजलेली जाणीव मिलनाची
तव स्वप्न मनी आज फुलून आले
जीवनाचे डाव कित्येक खेळले मी
तुझेच प्रितवार आज झेलून आले.
--- शब्दमेघ
:)
रे गणा...
रे गणा
खत्री हो वल्ली... =)))
आवडेश आस होती रे तुला किती
गणेशा छान सकारात्मक प्रयत्न
गणेशा लोभ असावा
मस्त