✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जगातली सगळ्यात फंडु मिसळ

स
सचीन जी यांनी
Fri, 06/13/2008 - 09:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4658 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

ध
धमाल मुलगा Fri, 06/13/2008 - 10:02 नवीन

सर्वप्रथम

सर्वप्रथम मिपावर हार्दीक स्वागत! सचीन जी, भिगवणला नक्की कुठे? नुसतं ज्योतीवरुन कसं कळेल हो? च्यायला, मी बारामतीचा आहे हो....मलापण नाही माहित :( सांगा... सांगा लवकर सांगा पत्ता!
  • Log in or register to post comments
स
सचीन जी Fri, 06/13/2008 - 10:11 नवीन

ज्योती हॉटेल!

अरे सोप्प आहे. भिगवण गावात. सोलापूर - पुणे महामार्गावरच. सोलापुरहुन पुण्याला जाताना डाव्या हाताला एक पेट्रोल पंप आहे. त्याच्या समोर. एकदम फेमस आहे. गावात कोणीही सांगेल. सचीन जी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अमोल केळकर Fri, 06/13/2008 - 10:22 नवीन

अवांतर

ब्रेकिंग न्युज - धमाल मुलाला- आता धमाल मुलीची कॉम्पीटिशन ( रेफः सभा. नं १०८४) कृ. ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Fri, 06/13/2008 - 10:32 नवीन

श्री.

श्री. केळकर, अब आयेगा असली मजा :) बघुया कोण जास्त वात्रटपणा करतंय. क्काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
अ
अमोल केळकर Fri, 06/13/2008 - 10:07 नवीन

काय विशेष असते?

सचीन जी जरा जास्त माहिती द्या की राव ! म्हणजे - काय आहे त्या मिसळीत विशेष ? जगातली फंडु मिसळ असे तुम्हाला का जाणवले ? इ.इ भिगवण मला वाटते एस्.टी चा ऑफीशल स्टॉप आहे. ज्योती हॉटेल किती दुर आहे? मिपावर आपले स्वागत.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 06/13/2008 - 10:07 नवीन

स्वागत असो

मिसळ-पाव जगातला सर्वोत्तम मिपा सोडुन कुठे मिळत असेल ह्या बद्दल शंका आहे. (मिपा चा मिसळप्रेमी) वेताळ
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/13/2008 - 10:12 नवीन

स्वागत आहे !!!

सचीन जी मिपावर स्वागत आहे. !!! अवांतर : सामना दैनिक आम्ही नेहमीच वाचतो, आवडतो. संजय राऊत यांच्या रोखठोक चे आम्ही फॅन. पण त्यांचे स्वतःवरचे नियंत्रण काल सुटल्यासारखे वाटले. आता ते म्हणतात 'सामना' विडंबनाची व्यंगचित्राची परंपरा पुढे चालवत आहे.!!! पाहा नववधु प्रिया ही बावरते.
  • Log in or register to post comments
स
सचीन जी Fri, 06/13/2008 - 10:22 नवीन

धन्यवाद मंडळी !

धन्यवाद मंडळी ! मी सोलापुरचा ! पण पुण्यनगरीला वांरवार येतो. मिपा करांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्सुकता आहे. कसे जमेल हो ? मिपा करांना भेटण्यासाठी तळ्मळणारा, सचीन जी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विसोबा खेचर Sat, 06/14/2008 - 01:01 नवीन

हम्म!

भिगवणची मिसळ एकदा अवश्य खाल्ली पाहिजे... धन्यवाद सचिनराव...! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा