प्रकाशचित्रे व कवितेच्या ओळी छान आहेत.
(सर्वांच्या सोयीसाठी एकाच पानावर चित्र, खाली दोन ओळी, पुन्हा चित्र आणि दोन ओळी अशा क्रमाने टाकता आले तर जास्त आनंद मिळेल असे वाटते.)
चतुरंग
चतुरंग साहेब ,
अगदी खरे आहे तुमचे म्हणणे आणि बरोबर पण आहे.....पण अतिउत्साहाच्या भरात जसा जसा वेळ मिळाला तसे तसे टाईप करून प्रसिध्द केले.कदाचित विसोबा साहेब किंवा मिपा चे तांत्रिक सल्लागार ह्या ५ शेर्-कविता एकत्र करुन काही तरी करू शकतील्.....मिपा वर प्रसिध्द केलेले साहित्य आपल्याला काढून टाकता येते काय्?आणि असेल तर कसे? मला जर ते नीट समजले तर मी स्वत: पण ही चूक दुरुस्त करीन.
गैरसोयीबध्द्ल क्षमस्व ! "वाचनाची एकसंध लिंक तुटते" हा लिहिणार्या माणसाचाच अपराध आहे आणि तो मला मान्य आहे.पुढच्या वेळी तर ही चूक होणार नाहीच , पण यावेळी ते कशी सुधरता येऊन बाकीच्या वाचकांचा त्रास कमी करत त्यांना आनंद मिळेल यासाठी मला काही सुचवता आले तर जरूर सांगा, तुमच्यासारख्या सुजाण वाचकाला आणि लेखकाला ही नम्र विनंती !
कळावे,
उदय सप्रेम
प्रतिक्रिया
भौ, सगळ्या
सलग कविता आहे ती.....प्रत्येक शेर स्वतंत्र असला तरी
In reply to भौ, सगळ्या by कवटी
उदय,
In reply to सलग कविता आहे ती.....प्रत्येक शेर स्वतंत्र असला तरी by उदय सप्रे
अगदी बरोबर.....
In reply to उदय, by चतुरंग
सुंदर
चांगले