"फरियाबाग "
मागील भागात आपण भुइकोट किल्ल्याची माहीती घेतली
आजच्या भागात जाणुन घेउया " फरियाबाग" या वास्तु/इमारती/महालाबद्द्ल :)
या ईमारतीचा इतिहास थोड्क्यात :-
हे आहे हेन्री कझेन्स या युरोपियन इसमाने, साधारण इ. स. १८८० च्या दशकात, काढलेलं फारिया बागेचं छायाचित्र.
इतिहास :
अहमदनगर हे शहर आताच्या आधुनिक भारतात, महाराष्ट्र राज्यात येतं. हे शहर निझामशाहीतलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं शहर होतं. निझामशाहीची स्थापना पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी, इ. स. १४९४ मधे, निझाम शहाने केली. त्यावेळच्या बलदंड सागरी सत्ता असलेल्या पोर्तुगिजांच्या हल्ल्यांना पुरून उरलेल्या, भारताच्या पश्चिम किनार्यावरील अगदी मोजक्या सत्तांपैकी एक. मुस्लिम सत्तेत उगम असलेल्या अहमदनगरमधे एक किल्ला, भरपूर मशिदी आणि इस्लामी स्थापत्याने प्रभावित असलेल्या इमारती आहेत.
वरील छायाचित्रात दाखवलेली इमारत त्यातीलच एक. प्रवेशद्वाराच्या कमानींच्या बांधणीवरून हा इस्लामी स्थापत्याचा प्रभाव अगदीच स्पष्ट दिसून येतो आहे.
इ.स. १५०८ मधे, अहमद निझामशहाच्या निधनानंतर, त्याचा मुलगा बुर्हान शहा राज्यावर आला. त्यावेळी तो अवघा सात वर्षांचा होता. त्याने तर चक्क आपला दक्षिणेकडचा प्रबळ शत्रू, विजयनगर साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून स्वतःचे राज्य मजबूत केले. साहजिकच, या तुलनेने शांततेच्या काळात कला आणि व्यापार भरभराटीला आले नसते तरच नवल. धार्मिक बाबतीतही अतिशय सामंजस्याचे धोरण अवलंबले जात होते. मात्र, मुघल, विजापूरची आदिलशाही आणि आसपासच्या इतर काही लहानमोठ्या सत्ता यांच्याशी कुरबुरी मधून मधून चालू होत्याच. बुर्हान शहा स्वतः पट्टीचा लढवय्या होता आणि या लहान मोठ्या संघर्षांसाठी त्याचे सैन्य सदैव तयार असे.
अशा या निझामशाहीच्या दुसर्या सुलतानासाठी बांधलेला राजवाडा अहमदनगर शहराच्या वायव्येस साधारण दोनेक मैलांवर अजूनही भग्नावस्थेत बघावयास मिळतो. तोच हा फारिया बाग राजवाडा. एका तळ्याच्या मधोमध वसलेला. अष्टकोनी आकाराची ही वास्तू दुमजली आहे. एक घुमटही आहे. बांधकाम मुख्यत्वे दगड आणि चुन्याचं आहे. या विस्तिर्ण वास्तूत आणि आजूबाजूला असलेल्या मनोरम बागांमधून सुलतान आणि त्याच्या दरबारीजनांच्या मनोरंजनासाठी बुद्धीबळ आणि इतर क्रीडाप्रकार चालत असत. बुर्हान शहा, इ. स. १५५३ मधे निधन पावला. त्याला, करबला इथे दफन करण्यात आले आहे.
चला तर मग "फरियाबाग" सफरीला :
भुईकोट किल्ला पाहून आम्ही मोर्चा वळवला टँक म्युझींअमकडे गेटच्या आत प्रवेश केला , दोन्ही साईडला विस्तीर्ण अशा हिरव्या दाट झाड्या पसरलेल्या होत्या. चालत असताना दूरवर एक घुमटासदृश काहीतरी दिसत होते जसेजसे जवळ गेलो तसा त्या इमारतीचा काही भाग दिसू लागला
" हेच आहे का टँक म्युझींअम" ? पण हे तर ४-५ मजली दिसतंय ? रणगाडे कसे ठेवले असतील यात ?
असे अनेक निरागस प्रश्न ( अर्थात मला ) पडले होते .
तिथे गेटवर एक फौजी दम्बुकधारी सिंगचाचा पहारा देत होते .त्यांनाच विचारलं " सर ये टँक म्युझींअम कब तक खुला रहेगा ? " क्या हम अंदर जा सकते है ?
त्या फौजीने एकदा माझ्याकडे पाहिलं अन एकदा माझ्या भावाकडे !
कपाळावरच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या ,तरीही स्मित करत म्हणाला
" बेटा ये फारीयाबाग है " तुमको नही मालूम ? नगर के नही हो ?बहारसे आये हो क्या ?
कसबस उसन हसून तिथून आम्ही कलटी मारली .
जाता जाता चाचाने एक पोझ दीली घेतला एक फोटु मग ;)
अन प्रवेश केला फारीयाबागेत :
हा आहे आतला दगडी जीना
हा पहा आतला भव्य दिवाण खाणा
हा एक सुन्दर कक्ष
हा खिड्कीतुन घेतलेला
हा अजुन एक कक्ष :
ह्या युद्धाच्या खाणा-खुणा ( गोळ्याचे निशाण) :
ह्या खांबाचे आम्ही छोटा " कुतुबमिनार" असे बारसे केले ;)
काही ठि़काणी पड्झड झालेली आहे
हा आहे टेरेस व्हिव :
टेरेस वर एक गोल घुमट / बूरज आहे तिथपर्यन्त पोहचलो तर तो पुर्णपणे झाकलेला होता
मनुष्यरुपी कबुतराच्या भरपुर जोडया ठाण मान्डुन बसलेल्या होता ,म्हनौन लगेच काढता पाय घेतला ;)
साइडने घेतलेला अजुन एक फटु :
थोड पुढॅ हे गार्डन आहे तिथे घेतलेले हे काही टाईमपास फटुज
असो , वेळ कमी होता अन टँक म्युझींअमही पहायचे असल्याने आम्ही " फरियाबागेचा " निरोप घेतला :)
उर्वरित क्रमश :

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
5666
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम ओळख. पुढचे भाग पटापट
अजुन किती भाग येणार आहेत??
फोटो आता दिसत नसल्याने ...
५५
In reply to फोटो आता दिसत नसल्याने ... by गणेशा
फोटो आता दिसत नसल्याने ...
In reply to ५५ by वपाडाव
एका तुलनेने अनोळखी शहराची
टेरेस व्यु लिहा... व्हिव नको...
मस्त आणी चान चान
५व्या फटुतील दगडी जिन्यावरील
In reply to मस्त आणी चान चान by इरसाल
"मस्त" प्रॉबैबली म्हणायचंय
In reply to ५व्या फटुतील दगडी जिन्यावरील by गवि
छान ओळख. १६ व्या शतकातली
बुर्हानगर
बुर्हानगर
In reply to बुर्हानगर by मनीमाउ
@ गवी तो खड्डा खोल नाहिये
मस्त ओळख करुन देत आहात
चला कधी जाण्याचा योग आला
छान माहिती
हा भागही आवडला.
हा भाग छान झालाय,
मस्त माहिती
मस्त
वल्लीभौंना खेटायचं नाही...
In reply to मस्त by प्रचेतस
निझामशाही! अहमदनगर! पोर्तुगिज!
In reply to मस्त by प्रचेतस
या सगळ्यात काय चूक किंवा
In reply to निझामशाही! अहमदनगर! पोर्तुगिज! by बिपिन कार्यकर्ते
येकदम भन्नाट आलेत फटू... आमची
गेल्या वर्षी लखनऊला असताना
फोटो आवडलेच!
इतकी वर्षे नगर ला जातोय तेथे
छान माहिती.
?
In reply to छान माहिती. by परिकथेतील राजकुमार
मस्तच.
अवांतर : मला वाटलं त्या
In reply to मस्तच. by michmadhura
@ ईरसाल मिचमधुरा राइट बोली
In reply to अवांतर : मला वाटलं त्या by इरसाल
(No subject)
In reply to @ ईरसाल मिचमधुरा राइट बोली by पियुशा
मागचा भाग देखील पाहिला होता