(..चाल.. कोणतीही..)
विचारमैथुन चालू असावे
जेव्हा काही कामच नसते
कचेरीमधे लेखन प्रसवत
चोप्य पस्ते..चोप्य पस्ते..
(...चाल बदलून...)
अंगलटीला उलटुन येता
प्रतिक्रियांच्या पचपच पिंका
ह.घ्या. ह.घ्या. हाकानाका
पेरुन द्याव्या विकीलिंका..
(..चलन बदलून...)
बोटावरची थुंकी बदलणे
रुमाल टाकुन जागा धरता
प्रकाटाआ डुकाटाआ
अशक्य होईल बूच मारता.
(..चालचलन आणि वृत्त बदलून..)
अच्रत ब्वलत शीबै नैकै
पुलेशुभेच्छुक पुभालटा
तर्रीभरला शाब्दिकरस्सा
इथे उकळतो रटारटा..
(.. चाल सोडून...)
डायरिया जिलब्या अन चपला
ठोठो हसता कोणी खपला
काळेबेरे काही नाही
शब्दकोष टेंपोत बसवला..
..............................
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11947
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
गवि,
ठ्ठो!
शरदिनीतैंना टफ फाईट आहे...
गवि...
बाजार उठला... पळा पळा
अरारारा
In reply to बाजार उठला... पळा पळा by अत्रुप्त आत्मा
भयानक
हहपुवा कसे सुटले?? अरे
In reply to भयानक by अन्या दातार
आगागागागागा __/\__
हॅ हॅ हॅ. पक्के मुरलेले
काय गवि...
सगळंच कुठे?? पैल्यांदाच ट ला
In reply to काय गवि... by पिलीयन रायडर
अहो..
In reply to सगळंच कुठे?? पैल्यांदाच ट ला by गवि
हा हा हा
=)) =))) =)) =))
हा आमचा
जबरा !
(.. आयडी बदलुन...) छान वावा
भ कविता आहे.
छान छान!
हाहाहाहा.... चौफेर
गवि तुम्ही खरे
=)) =))
ह.ह.पु.वा...मस्त
जबरा
लई भारी!!
प्रतिभेला आलेला बहर आवडला.
लई झ्याक गवि
_/\_
_/\_ _/\_ _/\_
ट ला ट -
:-) भन्नाट
हाहाहाहा!
ही ही ही ही ही ..नॉन्-स्टॉप
मज्जा आली, फक्त आता यात मजा
हा हा!!!
लगे रहो......
उत्खनन
झक्क्क्कास! सुटलेले आहात