जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक - "दीपज्योती २०११"
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार मंडळी! आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बनलेला, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे असे आम्ही जाहीर करत आहोत...खालील दुव्यावर तो आपल्याला वाचता येईल.
http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html
काय आवडलं/नावडलं, काय चुकलं/काय बरोबर आहे, ते नि:संकोचपणे सांगा. दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियातून आम्हाला प्रोत्साहन आणि भविष्यात अजून काही तरी चांगलं करण्याची प्रेरणा,दिशा मिळेल...तेव्हा अंक जरूर वाचा/ऐका/पाहा आणि आवर्जून आपल्या प्रतिक्रियाही द्या.
आपणा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद
-जालरंग प्रकाशन
प्रतिक्रिया
वा... या दिवाळी अंकासाठी
अंक सुरेख झालाय