✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लेखक बोलला..

५ — ५० फक्त, Fri, 06/17/2011 - 18:00
आमची प्रेरणा - http://misalpav.com/node/18275 -- वड बोलला यमाला लेखक बोलला संपादकाला ' हा काय पेच आहे ?' उडवावयला धागा का मी एकटाच दोड्का आहे ? धागा इथे काढावा, खरडी जरा कराव्या वाचकांस त्या म्हणावे ' मी पण नवाच आहे' जो आय्डि कंपुबाजी करण्यास वापरावा ऐसा अजुन एक डुआय्डि हवाच आहे प्रतिसाद,खरडी अन व्यनि फक्त ज्येष्ठां वाचने फक्त माझी, हा शुद्ध जाच आहे अमरता अन अभय मिळु दे मम धाग्यास आता मगच सांगेन आय्डि हा, माझा सातवाच आहे ५० फक्त ही इथली एंट्री आहे..(म्हणजे मी इथं तरी नवा आहे)

प्रतिक्रिया द्या
2754 वाचन

💬 प्रतिसाद (14)

वाहव्वा

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/17/2011 - 19:24 नवीन
वड बोलला यमाला,पण त्यानी कित्तींना लावलं कामाला......(आमी बी त्यातलेच) कविता केली भाचीनं,आणी राग आला मामाला नाटकाचंही नाटक व्हाव,तशी होतीये कवितेचीही कविता ५० फक्त लै भारी....जवा असा हातभार लावीता.... चलने दो...हम्म पढ रहे है.... आओ ५० फक्त,त्ये आपल मंगला टोकिज बाहेरच्या मिसळच ह्रायलच की हो...उद्या पर्वा कदी जायच?कळवा...
  • Log in or register to post comments

हा हा हा

आत्मशून्य
Fri, 06/17/2011 - 19:35 नवीन
.
  • Log in or register to post comments

लेखक बोलला-

विदेश
Fri, 06/17/2011 - 19:53 नवीन
छानच बोलला.
  • Log in or register to post comments

यु टू , ५०फक्त ताई ? - टारेश

टारझन
Fri, 06/17/2011 - 20:05 नवीन
यु टू , ५०फक्त ताई ? - टारेश प्रतिसादवी
  • Log in or register to post comments

(No subject)

दैत्य
Fri, 06/17/2011 - 20:22 नवीन
:D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

टार्‍या... वात्रट आहेस तू!

प्राजु
Sat, 06/18/2011 - 01:34 नवीन
टार्‍या... वात्रट आहेस तू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सन्माननीय सदस्य टारझन यांची

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/18/2011 - 15:18 नवीन
सन्माननीय सदस्य टारझन यांची अपेक्षेनुसार सडकी प्रतिक्रिया. अवांतर टंकू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

झकास रे

प्रचेतस
Sat, 06/18/2011 - 08:40 नवीन
लैच भारी रे.
  • Log in or register to post comments

मस्त मनोगत

गणपा
Sat, 06/18/2011 - 15:37 नवीन
मस्त मनोगत(?). ;)
  • Log in or register to post comments

लैच भारी!

किसन शिंदे
Sat, 06/18/2011 - 16:49 नवीन
आजकाल तुम्ही तर चौफेर फटकेबाजी करतायं हर्षद राव. :)
  • Log in or register to post comments

वेक लम्बर!

मी ऋचा
Sat, 06/18/2011 - 17:12 नवीन
वेक लम्बर!
  • Log in or register to post comments

पुप्याकडे शिकवणी लावली का

प्रभो
Sat, 06/18/2011 - 21:27 नवीन
पुप्याकडे शिकवणी लावली का रे??
  • Log in or register to post comments

काय प्रभो, सोलापुरि कधि

५० फक्त
Sat, 06/18/2011 - 22:43 नवीन
काय प्रभो, सोलापुरि कधि शिकवणी लावतील का, हां व्यावसायिक सल्ला घेतिल हे वेगळं.
  • Log in or register to post comments

हर्षद, तू पण?

पैसा
Sat, 06/18/2011 - 23:27 नवीन
कवितेच्या प्रांतात एंट्री भारी झालीय!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा